सुनील खजिनदार मृत्यू प्रकरण : चंद्रकांत खैरे आणि पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यात खडाजंगी

chandrakaant khaire v

: शिवसेना उप तालुकाप्रमुख सुनील खजिनदार यांच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते आणि माजी खासऔरंगाबाद दार चंद्रकांत खैरे तसेच पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी चंद्रकांत खैरेंचा आवाज चढला, त्यावर राजश्री आडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. सुनील खजिनदार यांनी प्रेयसीच्या घरात आत्महत्या केली होती. आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर हजारोंचा जमाव पोलीस ठाण्यात जमला होता. यावेळी … Read more

धक्कादायक! औरंगाबादेत कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण; एकाच दिवसात सापडले तब्बल 1679 रुग्ण

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 558 जणांना (मनपा 464, ग्रामीण 94) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 54056 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1679 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 65922 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1408 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 10458 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या … Read more

घाटीत आणखी आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू; बाहेरील जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश

ghati

औरंगाबाद, दि.२०: कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे आणखी चिंता वाढत चालली आहे. घाटीत आणखी आठ कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे घाटी प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यात सहा रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातील असून दोन रुग्ण बीड आणि जळगाव जिल्ह्यातील आहे. घाटी रुग्णालयात मृत्यू झालेल्या आठ रुग्णामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील जैतखेडा येथील ६९ … Read more

मोक्षदा पाटील यांना फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार

Mokshada patil

औरंगाबाद – फिक्की ज्युरीद्वारे भारतातील महिला सुरक्षा श्रेणीमध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मा. मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या अभिन्न या उपक्रमांची निवड करून फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार -2020 हा पुरस्कार मोक्षदा पाटील यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. मोक्षदा पाटील यांनी फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार-2020 या पुरस्कारचे श्रेय … Read more

निव्वळ वेडेपणा…विकेंड लॉकडाऊन कसा असतो रे बाबा?

aurangabad weekend lockdown

औरंगाबाद : शहरात लॉकडाऊन लागले असला तरीदेखील काहीजण चक्क विकेंड लॉकडाऊन कसा असतो हे पाहण्यासाठी अनेकजण घराबाहेर फेरफटका मारताना दिसून आले. कोरोनामुळे वर्षभरात बरेच लॉकडाऊन लागले. असे असतानाही आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने शहरात अंशतः आणि शनिवार, रविवारी पूर्णतः लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. काहीजण लॉकडाऊनमध्ये कोणी फिरत आहे का, ते पाहण्यासाठी घराबाहेर पडत … Read more

एमपीएससी परीक्षा : विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये, यासाठी स्मार्ट सिटी बससेवा

smart city bus 1

औरंगाबाद : राज्य लोकसेवा आयोगाच्या रविवारी 21 मार्च रोजी होणार्‍या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये, यासाठी स्मार्ट सिटी बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख 17 मार्गावर ही बससेवा रविवारी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत यादरम्यान सुरू राहील. शहरातील विविध परीक्षा केंद्रांना लागून या बसेस धावणार आहेत. मागील … Read more

कोरोना सर्वेक्षणासाठी सुरक्षा सुविधा द्या – शिक्षकांची मागणी

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त सर्वेक्षणाची जबाबदारी टाकण्यात येते. परंतु सर्वेक्षण करताना शिक्षकांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. शिक्षकांना कुठल्याही सुरक्षा सुविधा पुरवल्या जात नाहीत, म्हणून कोरोना सर्वेक्षणासाठी आधी सुरक्षा सुविधा द्या, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संघाने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे . गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीचा … Read more

वृद्धेच्या मृत्यूनंतर रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ; पोलीसांना बघताच लिहून दिला माफीनामा

valuj hospital

औरंगाबाद: उपचारादारम्यान एका 65 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घालत गोंधळ केला मात्र पोलीस येताच भावनेच्या भरात चूक झाल्याचे मान्य करीत प्रकरण मिटले ही घटना वाळूज औधोगिक वसाहतीतील वाळूज रुग्णालयात घडला. या प्रकरणी अधिक माहिती अशी की,दोन दिवसांपूर्वी एका 65 वर्षीय वृद्धेला त्रास जाणवत असल्याने वाळूज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. … Read more

आयोगाने जारी केल्या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना; परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती

औरंगाबाद – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा येत्या रविवारी २१ मार्च २०२१ रोजी होणार आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती, पण कोविडच्या पार्श्वभूमीवर ती लांबणीवर टाकण्यात आली. उमेदवारांनी आयोगाच्या या निर्णयाला विरोध केला. हजारो उमेदवार रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर राज्य सरकारने परीक्षा पुढील आठवडाभरातच घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही … Read more

चेकनाक्यावर पॉझिटिव्ह येणारे परीक्षार्थी मुकणार परीक्षेला; तैनात कर्मचाऱ्यांना कोरोना तपासणी सक्तीची

औरंगाबाद – शहरात प्रवेश करणाºया सर्व मार्गांवर प्रवाशांची शनिवारपासून अँटीजन तपासणी केली जाणार आहे. तथापि, रविवारी होणाºया एमपीएससीच्या परीक्षेसाठी ५0 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातून येणार असून, त्यांना अँटीजन तपासणील सामोरे जावे लागणार आहे. यापैकी काही जण पॉझिटिव्ह आले, तर त्यांना मात्र परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची कोणतीही सुविधा करण्यात येणार नाही, … Read more