क्रूरता! नवऱ्यानं केली बायकोची हतोड्याने ठेचून निघृण हत्या; विवस्त्र अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी घेतला ताब्यात

औरंगाबाद प्रतिनिधी । पत्नीला विवस्त्र करत हातपाय बांधून हतोड्याने व धारधार हुक ने शरीरावर प्रहार करीत पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील अरुणोदय कॉलनीत उघडकीस आला. हत्या केल्यांनतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली आहे. जयश्री राम काळे असे मृत पत्नी चे नाव आहे तर राम काळे … Read more

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पेन्शन्स अदालतमध्ये तक्रारींचा ढीग; दखल न घेतल्याने कर्मचारी नाराज

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या पेन्शन्स अदालतमध्ये अनेक तक्रारी दाखल झाल्या असून अद्यापही या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पेन्शनर्स कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली .  जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पेन्शन अदालत झाली. जिल्हा परिषदेच्या अनेक विभाग असताना फक्त आरोग्य आणि शिक्षण या दोनच खात्याच्या पेन्शनच्या प्रश्नावर चर्चा झाली. अन्य … Read more

असदुद्दीन ओवेसी यांचा अफलातून ‘डान्स’ व्हिडिओ व्हायरल

‘एमआयएम’चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद येथील पैठण गेट या ठिकाणी रॅलीनंतर एक नाच करुन उपस्थितांची मनं जिंकली. ‘मियाँ मियाँ भाई’ या गाण्यावर त्यांनी नाच केला. त्यांची ही डान्स स्टेप सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही होतो आहे. पैठण गेट या ठिकाणी असदुद्दीन ओवेसी यांची सभा होती. 

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी केली दगडफेक

कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक करत त्यांच्या गाडीचीही तोडफोड केल्याची घटना मध्यरात्री घडली. हा हल्ला शिवसेनेकडून करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

ओवेसींनी घेतली ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांची भेट, ‘बाळासाहेबांना’ समजावण्याची घातली गळ

औरंगाबाद प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज अखरेचा दिवस आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची एकत्र निवडणुक लढवण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामागचे कारण म्हणजे, औरंगाबाद येथे एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीत ओवेसी यांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांना आघाडीसाठी समजावण्याची विनंती केली. याबाबत सविस्तर वृत्त … Read more

औरंगाबादेत चोरीचे सत्र काही थांबेना, महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडले

औरंगाबाद प्रतिनिधी। औरंगाबादेत चोरीचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. शेतवस्तीतील घरात झोपलेल्या शेतकऱ्यांना दरोडेखोरांनी मारहाण करीत महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री मिसारवाडी भागात घडली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीच वातावरण पसरलय. मिसारवाडी भागात प्रकाश पारगावकर यांची शेती आहे. या शेतीत गजानन सोनाजी सणांसे हे बटाई ने शेती कसतात, शेतात दिवसभराचे काम आटोपून … Read more

औरंगाबाद महापालिका आयुक्त महापौरांच्या इशाऱ्यावर नाचतात, खासदार जलील यांचा आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी। औरंगाबाद शहरात अनेक समस्या आहेत. त्यापैकी कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु महानगरपालिका आयुक्तांना याबाबत काहीच देणं घेणं नाही आहे. त्यांना जर विकास कामाबद्दल माहिती विचारली तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तसेच कुठलंही काम हे महापौरांच्या इशारवरच करत असल्याचे गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्तांवर केले. कचरा साठवून ठेवलेल्या … Read more

पाण्याच्या टँकरने सात वर्षीय चिमुकलीला चिरडले

औरंगाबाद प्रतिनिधी |आईस्क्रीम घेण्यासाठी दुकानात गेलेल्या सात वर्षीय चुमुकलीला मनपाच्या पाण्याच्या टँकरने चिरडल्याची दुर्दैवी घटना आज (7 जून) औरंगाबाद शहरातील जयभवानीनगर येथे घडली.नेहा गौतम दंडे वय-7 वर्ष ( रा.बिदर राज्य.कर्नाटक) असे ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. बहीण औरंगाबादेत राहत असल्याने मृत नेहा ही आई सोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत बहीनीच्या घरी जयभवाणीनगर येथे आली होती. आज ती … Read more

माहेरी आलेल्या नवविवाहितेवर बलात्कार

Untitled design

औरंगाबाद  प्रतिनिधी |लग्न होऊन अवघ्या तिसऱ्या दिवशी माहेरी आलेल्या 19 वर्षीय नावविवाहितेला फरपटत नेत तिचे अपहरण केले व निर्जनस्थळी नेट तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव येथे घडली घटनेनंतर आरोपी आप्पा मधुकर माकोडे हा पसार झाला आहे पोलीस त्याच शोध घेत आहे. पीडित तरुणीचे 14 मे रोजी परिसरातीलच एका गावातिल … Read more

आणि झरिन खान ने चाहत्यांना बदडून काढले

Zareen Khan

औरंगाबाद | बाॅलिवुड अभिनेत्री झरिन खान आपल्या हटके अंदाज आणि हाॅट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. परंतू आज झरिन ने औरंगाबाद येथे काही चाहत्यांना बदडून काढल्याने ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. हाती आलेल्या माहीतीनुसार, झरीन औरंगाबाद येथे एका मोबाईल शाॅपीच्या उद्घाटनाकरता गेली होती. यावेळी झरिन ला पाहण्याकरता तिच्या चाहत्यांनी तोबा गर्दी केली. दरम्यान मोबाईल … Read more