मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणारी मित्रांची जोडी गजाआड; 5 महागड्या गाड्या पोलिसांकडून जप्त

crime

औरंगाबाद – मौजमजा करण्यासाठी निर्जनस्थळी उभी केलेली दुकाची चोरी करणाऱ्या दोन मित्रांच्या बेगमपुरा पोलिसांनि मुसक्या आवळल्या त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या पाच महागड्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मोहम्मद हुसेन मोहम्मद गौस, आरिफ सय्यद अहेमद सय्यद अशी पोलिसांनी अटक केलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, … Read more

औरंगाबादकरांना दिलासा ! ‘त्या’ हॉटेलमधील 20 कर्मचारी निगेटिव्ह

Corona Test

औरंगाबाद – लंडनहून शहरात आलेल्या 50 वर्षीय कोरोना पॉझिटिव रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत पण त्यांच्या मागणीवरून त्यांना बेल्ट्रॉन मधून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. तेथील वीज कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, सात दिवसांनी त्यांची पुन्हा एकदा कोरोना तपासणी केली जाणार आहे. नातेवाइकांच्या … Read more

सुहास दाशरथेंना धक्का ! चार पदाधिकाऱ्यांची मनसेतून हकालपट्टी

mns

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा औरंगाबाद जिल्हा होऊन आठ दिवसात उलटत नाही तोच मनसेतील गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. समाज माध्यमातून माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांचे समर्थक पक्ष विरोधी पोस्ट करत असल्याचे कारण देत, चार मनसे पदाधिकारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र काढण्यात आले आहे. मागील आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थी वेठीस

bamu

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने आक्रमक पवित्रा घेऊन मंगळवारी चौथ्या दिवशीही विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप कायम ठेवला आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे विद्यार्थ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. यामुळे एक प्रकारे विद्यापीठानेच विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षकेतर कर्मचारी सेवक संघाने बेमुदत संपाला 18 … Read more

नारेगावात अग्नितांडव ! 3 दुकाने जळून खाक

fire

औरंगाबाद – नारेगावातील फर्निचरच्या दुकानाला काल सायंकाळी लागलेल्या आगीने भीषण रूप घेत अन्य तीन दुकाने जळून राख झाली. अग्निशामन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने अखेर आग आटोक्यात आली. या आगीत पत्राचा शेड मधील छोट्या उद्योगांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. नारेगाव परिसरात सोफे व सुटकेस बॅग तयार करणारे दुकान, चिवडा तयार करणारी … Read more

अंगणवाडी मदतनीसचा गळा आवळून खून; गुन्हा दाखल होताच आरोपीने घेतले विष

crime

औरंगाबाद – चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अंगणवाडी मदतनीसचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना पैठण तालुक्यातील आखातवाडा शिवारात घडली आहे. सदर महिलेचा मृतदेह उसाच्या फडात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना अनैतिक संबंधातून घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, याप्रकरणी वडवाळी गावातील एका तरुण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडवाळी गावातील गंगुबाई विठ्ठल कोरडे … Read more

औरंगाबाद हादरले ! दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

rape

औरंगाबाद – दहावीत शिकणाऱ्या एका 15 वर्षीय विद्यार्थीनीवर जोगेश्वरी येथील एका नराधमाने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस आली. वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे दहावीच्या वर्गात शिकणारी पंधरा वर्षीय विद्यार्थिनी आई-वडील व बहिणीसह राहते. आई कंपनीत तर वडील दुकानावर असतात. कोरोनामुळे लागलेल्या … Read more

मराठवाड्यात थंडीची लाट ! औरंगाबाद @10 तर परभणी @7.6 सेल्सिअस

winter

औरंगाबाद – उत्तर आणि वायव्य भारतासह मराठवाड्यात थंडीची लाट तीव्र होत असून थंडी चांगलीच झोंबू लागली आहे. ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या असून उबदार कपड्यातच लोक घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच स्वेट, मफलर, कानटोपी, जाकेट, ब्लॅंकेट अशा उबदार कपडे खरेदीसाठी लोक गर्दी करू लागले असून विक्रेत्यांचा धंदाही हिवाळ्यात गरमागरम असल्याचे चित्र आहे. दरम्यान सोमवारी … Read more

नवीन जलवाहिनीचे काम नव्या वर्षात होणार सुरू

water supply

औरंगाबाद – शहरवासीयांची तहान भागवण्यासाठी शासनाने 1680 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून वर्षभर हून अधिक कालावधी उलटला आहे. परंतु, आता नव्या वर्षात जानेवारी जायकवाडी ते नक्षत्रवाडी या दरम्यान पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. हे अंतर 39 किमी असून प्रत्येक महिन्यात जास्तीत जास्त दीड किलो मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम होईल, … Read more

महिला पोलिसांना आता आठ तासांचीच ड्युटी; पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांचा निर्णय

police

औरंगाबाद – शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी मोठा दिलासा दिला आहे. 12 तास ड्युटीतील चार तास कपात करुन आता आठ तासांची ड्युटी देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी घेतला आहे. त्या संबंधीचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले. ड्युटीतील चार तास कपात केल्याने महिला पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी … Read more