मृत्यूनंतरही दैनावस्था ! अंत्यसंस्काराला जाण्यासाठी 4 फूट पाण्यातून वाट

khultabad

औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. नदीकाठच्या गावांना याचा मोठा फटका बसताना दिसतो. काही गावांना तर पावसाळ्याचे चार महिने कधी एकदा सरतील असे होते. औरंगाबादच्या खुलताबाद येथील ताजनापूर भागातील परिस्थिती समोर आली आहे. इथल्या गावातील नागरिकांना दर पावसाळ्यात अंत्यसंस्काराला जाण्यासाठी चार फूट खोल नदीत उतरून जावे लागते. गाव तसे लहानच असले तरीही … Read more

धक्कादायक ! औरंगाबादेत ऑनरकिलिंग ? विहिरीत पडलेला मुलीचा देह मृत ठरून स्वतः बापानेच परस्पर पुरल्याचा संशय

Crime

औरंगाबाद – वडिलांशी वाद झाल्यानंतर एक सतरा वर्षीय मुलगी घरातून निघून जाते, त्यानंतर काही तासात ती विहिरीत पडलेली आढळते, वडील आणि भाऊ तिला बाहेर काढतात, मुलगी मृत झाल्याचे ठरवत-नातेवाईकांना बाजूला सारत तिला विहिरीच्या शेजारीच पुरतात, हा धक्कादायक प्रकार काल 22 सप्टेंबर रोजी औरंगाबादमधील दौलताबाद परिसरात उघडकीस आला. राधाचा मृत्यू हा ऑनरकिलिंगचा प्रकार असल्याचा दाट संशय … Read more

राज्य माहिती आयोगाचा विद्यापीठाला दणका ! दुसऱ्यांदा दंड भरण्याची नामुष्की

bAMU

औरंंगाबाद – राज्य माहिती आयोगाच्या औरंंगाबाद खंडपीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जण माहिती अधिकारी तथा परीक्षा व मंडळाचे संचालक यांना दोषी मानत एका प्रकरणात तब्बल तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच हा दंड जमा करून तो जमा करण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे सोपविण्यात आली आहे. तथापि माहिती अधिकारात मागवलेली माहिती ही न दिल्याने … Read more

गेल्या आठ दिवसांत तुम्ही काय काम केले ? प्रशासकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

aurangabad mahanagar

औरंगाबाद – महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला असता, अनेक कामात कुठलीही प्रगती नसल्याचे समोर आले. त्यामुळे मी सुटीवर असताना गेल्या आठ दिवसात तुम्ही काय काम केले? असा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. मी सांगितल्याशिवाय तुम्ही काम करणार नाहीत का? अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोना संसर्गामुळे … Read more

वाहतूक नियम मोडणाऱ्यांनो तीन दिवसांत ई-चालान भरा, अन्यथा…

औरंगाबाद – शहरातील रस्त्यांवर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक शाखेतर्फे ई-चालान प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येते. त्यानुसार शहरातील नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना दंडाचे मॅसेज पाठवले जातात. या ई चालान प्रणालीद्वारे कारवाईत अनपेड ई-चालान असलेल्या वाहन धारकांना एसएमएस द्वारे सदर चालानची तडजोड रक्कम भरण्याबाबत सूचना देण्यात येतात. परंतु 17 हजारांपेक्षा वाहन धारकांनी अद्याप … Read more

चोरी करण्यासाठी नामी शक्कल ! लेडीज गाऊन घालून करत होता चोरी

Thief

औरंगाबाद – शहरात चोरीचा एक नवीनच प्रकार समोर आला आहे. चोरट्याने नागरिकांची बंद घरे फोडण्यासाठी नवीनच शक्कल लढवली आहे. हा चोरटा चक्क महिलांचे गाऊन आणि स्वेटर घालून घरफोड्या करत होता, एखादे घर बंद दिसताच ते भरदिवसा फोडून दागिने आणि रोकड लंपास करायचा, ही माहिती त्याला बेड्या ठोकल्यानंतर पोलिस तपासात समोर आली आहे. नईम उर्फ चुन्नू … Read more

नूतन पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी स्वीकारला पदभार

nimit goyal

औरंगाबाद – औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या जागी नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी काल पदभार स्वीकारला. काही दिवसापूर्वीच औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी निमित गोयल यांची नियुक्ती झाली आहे. नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी पदभार स्वीकारला. गणेशोत्सव पार पडल्यानंतर निमित गोयल यांनी कारभार हाती … Read more

सावधान ! मराठवाड्यात पुन्हा धो-धो पाऊस बरसणार, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट

Heavy Rain

औरंगाबाद – मराठवाड्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून विविध ठिकाणी पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील तीन ते चार दिवसात म्हणजेच 20 ते 23 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यासह राज्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा वीजांच्या कडकडाटासह पाऊस येईल, अशा इशारा हवामान विभागानं दिला आहे. औरंगबाद शहरात … Read more

शहरात 75 हजारांहून अधिक गणेश मुर्तीचे संकलन, विसर्जन

औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना विरूद्ध लढत आहे. अजूनही कोरोना चा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नाही. याच पार्श्वभूमीवर याही वर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मनपा द्वारे विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये शहरातील 9 झोन मध्ये 40 ठिकाणी गणपती संकलन त्याचबरोबर शहरातील नऊ विहिरी आणि … Read more

सेना- भाजप युतीवरून केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचे ‘मोठे’ वक्तव्य

Dr. bhagavat karad

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेत आता शिवसेना-भाजप युती नको आहे. भाजप ११५ जागांवर स्वबळावर लढेल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी विश्वास व्यक्त केला. आज रविवारी (ता.१९) मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थान गणपती येथे गणरायाचे विसर्जन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कराड म्हणाले, की येणारा महापौर हा भाजपचाच असेल. महापालिका निवडणुकीसाठी युती करायची की हे उद्धव … Read more