स्मार्ट सिटी बसला लाखाचे उत्पन्न

smart city bus

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरातील स्मार्ट शहर बसही बंद होती. संपाचा तोडगा निघत नसल्याने स्मार्ट सिटी प्रशासनाने युद्धपातळीवर माजी सैनिकांची नियुक्ती करून बससेवा सुरू केली. यामध्ये 11 शहर बस शहरातील प्रमुख मार्गावर धावत आहेत. प्रवाशांकडून नही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे मागील महिन्याभरात स्मार्ट सिटी ला एक लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. स्मार्ट … Read more

नवीन पाणीपुरवठा योजनेची गती मंदावली

water supply

औरंगाबाद – शहराची लोकसंख्या 2050 पर्यंत किती राहील हे गृहीत धरून 1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मागील वर्षभरापासून काम सुरू असले तरी कामाला अजिबात गती नाही. मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. याची गंभीर दखल पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली जाणार आहे. … Read more

शहरातील रिक्षा इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न

औरंगाबाद – डबल डेकर स्मार्ट शहर बस घेण्यासोबतच रिक्षांचे इलेक्ट्रिक रिक्षांमध्ये परिवर्तन व इ-सायकलला चालना देण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचा प्रयत्न राहील, असे महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या शहर सल्लागार समितीची बैठक सोमवारी स्मार्ट सिटी कार्यालयात पार पाडली. यावेळी स्मार्ट सिटीतर्फे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात … Read more

शहरात उभी राहणार 22 मजली इमारत!

औरंगाबाद – शहरात जमिनीचे भाव आकाशाला गवसणी घालत आहेत. मुंबई पुण्याप्रमाणे औरंगाबादेतही उंच इमारती उभारण्यात येणार आहेत. सातारा भागातील गट क्रमांक 39 मध्ये तब्बल अडीच एकर जागेवर 22 मजली इमारत उभारण्याची परवानगी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे मागितले आहे. यापूर्वी शहरात साधारण पंधरा मजली इमारत उभारण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल … Read more

मालमत्ता गहाण ठेवून मनपा काढणार 250 कोटींचे कर्ज

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेने शहरातील स्वतःच्या मालकीच्या 15 मालमत्ता गहाण ठेवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सध्या या मालमत्तांचे मूल्यांकन सुरु आहे. फेब्रुवारी महिन्या अखेर याबाबतची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात जाईल. त्यानंतर पालिकेला याच्या बदल्यात 250 कोटी रुपयांचे कर्ज मिळेल. हे कर्ज महापालिकेने का उचलले, असा प्रश्न पडला असेल. तर स्मार्ट सिटी योजनेत शहराचा वाटा देण्यासाठी … Read more

पर्यटन राजधानीसाठी सरकारचा 500 कोटींचा निधी

औरंगाबाद – महाराष्ट्राची पर्यटन राजधानी तसेच मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला वित्त विभागाने 500 कोटींचा निधी देण्याची तरतूद केली आहे, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल दिली. औरंगाबाद साठी किमान 500 कोटींचा निधी मिळावा यासाठी वित्त व नियोजन विभागाकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 3 जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, त्यांच्या … Read more

शेंद्रा ते वाळूजपर्यंत होणार उड्डाणपूल, मेट्रोचा डीपीआर

bridge

औरंगाबाद – शेंद्रा एमआयडिसी ते वाळूज पर्यंत एकच उड्डाणपूल मेट्रोसाठी डीपीआर तयार करण्यात येणार आहे. नॅशनल हायवे सोबत यासंदर्भात अंतिम चर्चा झाली केंद्र आणि राज्य शासनाचे निगडित महामेट्रो कंपनीच डीपीआर तयार करणार असल्याचे महापालिका प्रशासन अस्तिक कुमार पांडेय यांनी स्पष्ट केले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद शहरातील उड्डाणपुलासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री … Read more

शहराची कचराकुंडी तात्पुरती टळली

औरंगाबाद – किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी शहरात साफसफाईचे काम करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या सुमारे 1100 कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे दिवसभर शहरातील एकाही भागात घंटागाडी गेली नाही. जागोजाग कचऱ्याचे ढीग पडून होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शिवजयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना, शहराची … Read more

स्मार्ट सिटीचा उपक्रम; शहरातील 9 स्मशानभूमी करणार नयनरम्य

औरंगाबाद – महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये स्मशानभूमीकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये सर्वसामान्यांना दहा मिनिटे थांबू वाटत नाही. अनेक नागरिक तर स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर उभे राहतात. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील नऊ स्मशानभूमी विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. संचालक मंडळाचा होकार आल्यानंतर अंदाजपत्रक तयार करून निविदा काढण्याचे काम सुरू होणार आहे. शहर चारही … Read more

इलेक्ट्रिक वाहनांसाठी शहरात उभारणार 200 चार्जिंग स्टेशन

औरंगाबाद – कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे धोरण आखले आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार्‍यांना अनुदानसुद्धा दिले जात आहे. महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात तब्बल 200 चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 15 व्या वित्त आयोगातून हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी दिली. … Read more