जीआयएस मॅपिंग पूर्ण; शनिवारपासून शहरात मालमत्तांचे सर्वेक्षण

औरंगाबाद – शहरातील मालमत्तांची नोंद महापालिकेने जीआयएस मॅपिंगव्दारे घेतली आहे. आता या नोंदीनुसार प्रत्यक्ष घरोघरी जाऊन महापालिकेचे कर्मचारी सर्वेक्षण करणार आहेत. पहिल्या टप्यात प्रभाग तीन व चारमध्ये काम सुरू केले जाणार आहे. मालमत्ताधारकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी बुधवारी यांनी सांगितले. महापालिकेने अनेक वर्षात शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केलेले … Read more

महापालिका काढणार 300 कोटींचे कर्ज

aurangabad mahanagar

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेला स्मार्ट सिटी प्रकल्पात आपल्या वाट्याचा निधी टाकायचा आहे. त्यामुळे हा हिस्सा टाकण्यासाठी महापालिकेने तीनशे कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा हिस्सा वापरल्यानंतर उरलेला निधी विकास कामांसाठी वापरला जाणार आहे. याकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक आणि कार्बन झिरो बाँडच्या विक्रीतून हे कर्ज मिळवण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार … Read more

शहर बससेवेला संपाचा ‘स्मार्ट’ फटका; प्रवाशांचे हाल

smart city bus

औरंगाबाद – राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असताना शहर बस सेवेतील कर्मचारी देखील त्यात सहभाग झाल्याने शहरवासीयांचे अतोनात हाल होत आहेत. मनपा प्रशासन शहर बस सेवा सुरू करण्यासाठी आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु अद्यापही मनपाच्या ‘स्मार्ट’ प्रशासनाला यावर तोडगा काढण्यात यश आलेले नाही. औरंगाबाद मनपाने … Read more