महापुरुषांच्या जयंतीला दोन अवलीया वाटतात गरिबांना फळे

औरंगाबाद – आपल्या देशात महापुरुषांच्या जयंती विविध उपक्रमांनी साजऱ्या केल्या जातात. त्यामध्ये फळ वाटप, गरजूंना जेवन देणे, यासह इतर अनेक उपक्रमांनी महापुरुषांच्या जयंत्या साजरी होतात. आजदेखील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे.   यानिमित्ताने औरंगाबाद शहरातील दोन समाजसेवकांनी शहरातील गोरगरिबांना फळे वाटप केले आहे. अभिजीत जीरे व रवींद्र जाधव अशी त्या दोघांची नावे आहेत. … Read more

मध्य रेल्वेमध्ये सहा दिवसांचा मेगा ब्लॉक; मुंबईकडे जाणारी ‘ही’ रेल्वे रद्द 

railway

  औरंगाबाद – रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काही दिवसांसाठी जनशताब्दी रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेतील इगतपुरी येथील टिटोली यार्डातील तांत्रिक कामांमुळे मध्य रेल्वेने आज शनिवारपासून सहा दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.   मेगा ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच काही … Read more

अंघोळ करताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून ओढत शेतात नेले, अन्…

  औरंगाबाद – सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये अंघोळ करीत असल्याचे पाहताच एका 21 वर्षीय नराधमाने तिचा तोंडदाबून फरपटत शेतातनेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा गावात घडली. शिल्लेगाव पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.अनिकेत उर्फ अन्या ज्ञानेश्वर चव्हाण वय-21 वर्ष (रा. गवळीशिवरा, ता. गंगापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या नराधमाचे … Read more

‘वर्दी उतार के आओ, तुम को देख लेता’

  औरंगाबाद – अनेक हिंदी चित्रपटात गुंड  पोलिसांना ‘वर्दी उतार के आओ तुमको देख लेता’ असे डायलॉग मारतांना आपल्याला दिसतात. यासारखी अशीच काही घटना औरंगाबाद येथील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात घडली. एसटीच्या वाहकाला धमकावल्यानंतर पोलिसांनी गुंडाला ठाण्यात आणल्यानंतर त्याने तेथे गोंधळ घालने सुरू केले. फौजदार त्याची समजूत घालत असतानाच  गुंड फौजदारवरच चिडला आणि थेट त्याने धमकीच … Read more

शहरातील दर्गा परिसरात तब्बल 800 बेकायदा नळ

water supply

  औरंगाबाद – बेकायदा नळ घेऊन लाखो लीटर पाण्याची चोरी होत असल्याचे प्रकार आता समोर येत आहेत. यामुळे महापालिकेने बेकायदा नळ शोधण्यासाठी विशेष पथक स्थापन केले असून, या पथकाने शुक्रवारी गादिया विहार, त्रिशरण चौक व पडेगाव भागात सर्वेक्षण केले असता तब्बल 800 पेक्षा अधिक बेकायदा नळ आढळून आले. हे बेकायदा नळ आता बंद केले जाणार … Read more

शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, व केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डि.लिट पदवी देण्यासाठी राजभवनाने परवानगी दिली होती. त्यानंतर नियमानुसार शुक्रवारी व्यवस्थापन बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर निर्णय झाल्याने आता अधिसभेच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे कुलगुरू डाॅ. … Read more

प्रेमात जात आलीच! आधी बनविले संबंध अन लग्नाची वेळ येताच म्हणे जात जुळत नाही

औरंगाबाद – असे म्हणतात की प्रेम जात, धर्म काही पहात नाही. परंतु अजुनही बऱ्याच ठिकाणी प्रेमात जात आडवी आल्याचे आपल्याला पहायला मिळते. अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीण येथे उघडकीस आली आहे. स्पर्धा परिक्षाची तयारी करताना दोघे मुंबईत दोघांची भेट झाली. भेटीतून मैत्री झाली. पुढे हीच मैत्रीचे प्रेमामध्ये रूपांतर झाले. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. दरम्यानच्या … Read more

नागरिकांना दिलासा! शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी वाढ

Water supply

औरंगाबाद – औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्यात 11 दल लिटर्सने वाढ झाली आहे. महानगरपालिका, जीवन प्राधिकरण तसेच एमआयडीसीने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथील पाणी प्रश्नाचा आढावा घेतला. त्यानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा झाली. औरंगाबाद शहरासाठी सध्या … Read more

‘त्या’ खुनाचा तपास विशेष पथकाकडे 

    औरंगाबाद – देवगिरी महाविद्यालय परिसरात एकतर्फी प्रेमातून सुखप्रित कौर ग्रंथी या विद्यार्थिनीचा आरोपी शरणसिंग सेठी याने निर्घृण खून केला. या खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी तपास विशेष पथकाकडे वर्ग केला आहे. दोन पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांचे हे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.   गुन्हे शाखेचे वरिष्ठ … Read more

औरंगाबाद-जालना रोडवर बस आणि जीपचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

  औरंगाबाद – औरंगाबाद- जालना महामार्गावर गाढे जवळगाव फाट्यावर बस-जीपच्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.   जालन्याकडून औरंगाबादेकडे येणारी कळमनुरी-पुणे बस आणि एका जीपमध्ये गाढे जवळगाव फाट्यावर सायंकाळी हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की जीपचा समोरील … Read more