‘आता पहा काय होतंय, आम्ही सोडणार नाही’; शिवसेनेचा इशारा

chandrakant khaire

  औरंगाबाद – आज एमएमआयचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपला दौरा करण्यापूर्वी खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले असून त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. औरंगबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाना साधला आहे. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न ते करत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान … Read more

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांनी घेतले औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन; औरंगाबादेत नव्या वादाला तोंड

औरंगाबाद – एमआयएमचे वरिष्ठ नेते आ. अकबरुद्दीन औवेसी यांनी आज दुपारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आजवर कोणीच या कबरीचे दर्शन घेतले नाही, मात्र एमआयएमच्या नेत्यांनी दर्शन घेऊन नवीन राजकारणाची पद्धत रूढ करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका शिवसेना नेते … Read more

वाढत्या उकाड्यात औरंगाबादकरांनी ‘ईतक्या’ कोटींच्या आईस्क्रीमवर मारला ‘ताव’ 

  औरंगाबाद – असे म्हणता न “थंड रहा, आईस्क्रीम खा” सध्या बाजारात फिरल्यावर असेच काहीसे वाटत आहे. उन्हाळ्यातील सध्या वाढत्या तापमानामुळे नागरिक सध्या थंड पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. या थंड पदार्था मध्ये या वेळेस आईस्क्रीमचा खप जास्त प्रमाणात वाढलेला दिसत आहे. त्यात औरंगाबादकरांनी मागील 3 महिन्यात 40 कोटींच्या आईस्क्रीम वर ताव मारला आहे. उन्हाळ्यात … Read more

विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर ऑफलाईन परीक्षा ‘या’ तारखेपासून होणार 

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षेची तयारी सुरू केली असून, 1 जून पासून पदवी तर 21 जून पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा ऑफलाइन अर्थात केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑनलाइन … Read more

औरंगाबाद मनपा निवडणूक होणार पुढील वर्षीच 

    औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात केली. राज्यातील 14 महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार असून औरंगाबादसह इतर महापालिकांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होईल हे निश्‍चित झाले आहे. राज्यातील 14 महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यास सुरुवातही केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका घेण्याचे आदेश 4 … Read more

अखेर लेबर कॉलनीत पाडापाडी सुरू, 338 घरांवर बुलडोझर; स्थानिकांना अश्रु अनावर 

  औरंगाबाद – शहरातील लेबर कॉलनीवर प्रशासनाकडून सकाळी 6 वाजल्यापासून तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ याठिकाणी लोक वास्तव्यास होते. तोडक कारवाईमुळे परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. लेबर कॉलनीतील 70 टक्के सदनिका मंगळवार सायंकाळपर्यंत रहिवाशांनी स्वत:हून रिक्त केल्या. कॉलनी सोडताना अनेकांना अश्रू अनावर … Read more

भरधाव बसची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागेवर मृत्यु

Accident

औरंगाबाद – शेतातून गायीचे दुध काढुन घरी येत असताना भरधाव बसने दुचाकीस्वार शेतकरी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) फाट्यावर सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सुभाष शेषराव पिवळ असे मृताचे नाव आहे. सुभाष शेषराव पिवळ (वय 44, रा.आडुळ बु., ता.पैठण) हे शेतकरी सोमवारी संध्याकाळी … Read more

थरारक! रिव्हॉल्व्हर लावून व्यापाऱ्याचे सात लाख लुटले

Crime Gun

जालना – शहरातील प्रसिद्ध किराणा तसेच सिमेंटचे व्यापारी अमित अशोक अग्रवाल हे त्यांची दुकान बंद करून घरी जात असताना त्यांना संतोषी माता मंदिर मार्गावर लुटले. त्यांच्या पायावर प्रथम लोखंडी रॉड ने मारून त्यांना जखमी केले. आणि नंतर रिव्हॉल्व्हर लावून त्यांच्याकडील सात लाख रुपये असलेली बॅग आणि दुचाकी घेऊन दोन चोरटे पसार झाले. ही घटना काल … Read more

चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरण; आज दिल्लीत महत्वाची बैठक

aurangabad Airport

औरंगाबाद – चिकलठाणा विमानतळाचे विस्तारीकरण, रुंदीकरण, इमिग्रेशन चेक पोस्ट, विमान कंपन्यांच्या फेरा वाढविण्यासंदर्भात आज दुपारी दीड वाजता केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीत राजीव गांधी भवन नवी दिल्ली येथे बैठक होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाचे प्रश्न प्रलंबित असून, प्रामुख्याने धावपट्टीच्या विस्तारीकरण आणि रुंदीकरण उडान योजने अंतर्गत … Read more

परीक्षेला आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

औरंगाबाद – संबंध ठेवल्यास आपल्या लग्नात तुझी आई विरोध करणार नाही, असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 16 वर्षाच्या तरुणीसोबत संतोष यशवंत सरनागट (20, रा. मुकुंदवाडी) यांने मैत्री केली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यास मुलीच्या आईचा विरोध होता. त्यामुळे मुलीचे कुटुंब मुकुंदवाडी सोडून दुसरीकडे राहण्यास … Read more