म्युकरमायकोसिसच्या मृत्यूचा आकडा वाढला; शहरात शुक्रवारी आणि रविवारी सहा जणांचा मृत्यू

mucormicosis

औरंगाबाद | गेल्या वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण राज्यभरात कोरोना चा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. यातच आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. म्युकरमायकोसिसचे रुग्ण फक्त महाराष्ट्र मराठवाड्यातच नाही तर विदर्भ खानदेशात सुद्धा आढळत आहेत.  त्यामुळे खानदेश, विदर्भातील रुग्ण उपचारासाठी औरंगाबादला येत असल्यामुळे बळीचा आकडा वाढल्याचे दिसून येत आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शहरात शुक्रवारी … Read more

शिऊर बोरसर रस्त्यावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

Accident

औरंगाबाद : वैजापूर जिल्ह्यातील शिऊर -बोरसर रोडवर अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुनील वनकर डुकरे, श्रावण भागिनाथ मोरे असे या मृताचे नाव असून दोघेही शिरूर जवळील बोरसर या गावात राहत होते. आणि धोंडीराम बाबासाहेब मोरे … Read more

आर्थिक बजेट उपलब्ध नसल्यामुळे पाण्याचे नळ जोडणीची योजना अद्याप अपूर्णच

Water supply

औरंगाबाद | जिल्ह्यातील एकूण 128 गावांमध्ये अद्याप पाण्याची नळ जोडणीची योजना करण्यात आलेली नाही. ही योजना आर्थिक बजेट उपलब्ध नसल्यामुळे खोळंबली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके यांनी नुकतीच पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. यावेळी 281 पाणीपुरवठा योजना या कालबाह्य झाल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 1542 शाळा असून 190 अंगणवाड्या आहे. या शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये देखील … Read more

व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर आत्महत्या करण्याची पोस्ट टाकत पोलीस कर्मचारी बेपत्ता

Suside

जालना : व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर मी आत्महत्या करत असल्याची माहिती देत एक पोलीस कर्मचारी गायब झाल्याची घटना घडली आहे. वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची पोस्ट या कर्मचाऱ्याने केली होती. या घटनेनंतर त्यांनी मोबाईल बंद करून ठेवल्यामुळे पोलिस दलात गोंधळ उडाला आहे. याप्रकरणी पोलिस या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहे. या सुसाईड नोट मध्ये त्या कर्मचाऱ्याने वरिष्ठ … Read more

शहरात 11 आणि ग्रामीण मध्ये 22 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 33 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 11,तर ग्रामीण भागातील 22 रुग्णांचा समावेश असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 717 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 42 हजार 924 रुग्ण कोरोना मुक्त … Read more

शहरात डेंग्यू मलेरियाची साथ पसरण्याचा धोका

dengue-malaria

औरंगाबाद | गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे सर्वत्र हिरवगार वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आता साथीचे रोग, डेंग्यू, मलेरिया, ताप अशा रोगाचे रुग्ण वाढत आहेत. महापालिकेच्या वतीने 1 ते 30 जुन दरम्यान हिवताप प्रतिरोध महिना म्हणुन विशेष मोहीम घेण्यात आली होती. परंतु या मोहिमेनंतर पाऊस सुरु झाला. आणि मोकळ्या जागेवर टाकलेला कचरा, … Read more

औरंगाबादेत लवकरच उभारणार आंतरराष्ट्रीय परिषद सभागृह

dr. karad

औरंगाबाद | शहराला यावर्षी पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंत्रिमंडळ मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संवाद साधला. मागासभागातील अपूर्ण राहिलेले प्रकल्प, रस्ते, मराठवाड्यातील आंतरराष्ट्रीय परिषद सभागृह आणि ऑरिक सिटीमध्ये मोठ्या औद्योगिक समूहाची गुंतवणूक व्हावी याला प्राधान्य देऊन काम करणार असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. पहिल्यामंडळ बैठकीत … Read more

बीबी का मकबरा येथे लवकरच सुरु होणार ‘लाईट शो’

औरंगाबाद : ऐतिहासिक वास्तू असलेल्या बीबीका मकबरा येथे लवकरच लाईट शो करण्याच्या हालचाली पुरातत्व विभागाने सुरू केल्या आहेत. मकबऱ्याच्या मनमोहक अश्या वास्तूत रात्री लाईट इफेक्ट्स देऊन पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी आयोजकांनी पुढे यावे, अशी माहिती पुरातत्व सर्वेक्षण विभाग औरंगाबाद अधीक्षक डॉ. मिलन कुमार चावले यांनी दिली. मकबरा येथे लाईट शो, मकबरा … Read more

आज लसीकरण बंद; फक्त प्रोझोन मॉल येथे लसीकरण सुरू

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण सुरु होते. यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी 2019 पासून लसीकरणाला सुरुवात केली होती. दुसऱ्या डोससाठी 50 हजारांपेक्षा जास्त जण वेटिंगवर असताना महापालिकेला शुक्रवारी रात्री फक्त आठ हजार डोस मिळाल्यामूळे शनिवारी 39 केंद्रावर लसीकरण करण्यात आले. यावेळी … Read more

प्रवाशांसाठी खुशखबर! उद्यापासून धावणार आणखी नऊ स्मार्ट सिटी बस

smart city bus 1

औरंगाबाद | उद्यापासून औरंगाबाद शहरात अजून नऊ स्मार्ट बस धावणार आहेत. स्मार्ट सिटी बस कमी असल्यामुळे बराच वेळ सिटी बसची वाट बघावी लागते. आणि कामावर जाणाऱ्या कामगारांची देखील फजिती होते. त्यामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हर्सूल टी पॉइंट, दिल्लीगेट, मध्यवर्ती बसस्टॅन्ड मार्गी या बस धावणार … Read more