वाळू चोरी रोखण्यासाठी सशस्त्र रक्षक नेमण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
औरंगाबाद : सध्या जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुक सुरु आहे. आणि वाढती वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सशस्त्र रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. अवैध वाळू वाहतुकमुळे शासनाला मागील दोन वर्षांमध्ये सुमारे १०० कोटींच्या रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. त्याचबरोबर आता वाळूचोरी रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वाळूपट्ट्यांच्या परिसरात चेकपोस्ट सुरू … Read more