उद्धव ठाकरेंबाबतच्या ट्विटनंतर एकनाथ शिंदेंबाबत संजय शिरसाटांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Sanjay Sirsat Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत एक ट्वीट केले. ज्यात ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. मात्र काही वेळातच त्यांनी ट्वीट डिलीट देखील केले. याबाबत शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली असून “काल झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं. उद्धव ठाकरे आमचे … Read more

औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्र बाहेर फेकलं पाहिजे; संभाजीराजेंची आझमींवर टीका

Chhatrapati Sambhaji Raje Abu Azmi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शहराच्या नामांतरानंतर औरंगाबाद शहराचं नाव ‘संभाजीनगर’ करण्यात आले. यावरून राजकारण केले जात असून समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी नुकतेच एक खळबळजनक विधान केले. त्यांच्या विधानावरून छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे जोरदार टीका केली आहे. “औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात राहण्याचा अधिकार नाही. अशा व्यक्तीला सर्वात आधी महाराष्ट्राच्या बाहेर … Read more

अगोदर स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…; दानवेंचा जलील यांना सल्ला

Raosaheb Danve Imtiaz Jaleel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून टीका केली होती. त्यांच्या टीकेचा आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी समाचार घेतला. जलील यांना औरंगजेबाचा एवढाच पुळका असेल तर त्यांनी आधी स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवावं आणि नंतर गावाचं नाव औरंगाबाद करावे, असा सल्ला दानवे यांनी दिला आहे. मंत्री दानवे … Read more

शेतातील काम उरकून घरी जाणाऱ्या दोन महिलांना टेम्पोची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू

accident

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये शेतातून मोल मजुरी करुन घरी परतताना दोन महिलांना टेम्पोने धडक दिली आहे. वैजापूर तालुक्यातील मणुर या ठिकाणी हा अपघात (accident) झाला आहे. या अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे दवंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ठगनबाई विश्वनाथ दवंगे आणि मंगल … Read more

…तेव्हा भाजप शिंदे गटालाही सोडेल; इम्तियाज जलील यांचा दावा

Imtiaz Jalil Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीका केली जात आहे. हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे त्यांच्याकडून बोलले जात असताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप-शिंदे गटाबाबत एक दावा केला आहे. “केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपने शिवसेनेत भांडणं लावून दिली असून एकदा मुंबई महापालिका हातात आल्यावर भाजप शिंदे गटालाही कुठे सोडून … Read more

…तर मग आनंद दिघेंचे सत्य 25 वर्ष का लपवलं?; अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

Ambadas Danve Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मालेगावातील एका कार्यक्रमात धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे, ज्या दिवशी माझी मुलाखत होईल, त्यावेळी भूकंप होईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. “तुम्हाला आनंद दिघे यांच्या मृत्यूचं खरं कारण आणि … Read more

राज्यात लवकरच 7500 पदांसाठी पोलीस भरती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुढील काही महिन्यात तब्बल साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाषणातून ही घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांची तयारीला लागावे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले शिंदे यांनी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन … Read more

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने शहरात विविध उपक्रमांचे आयोजन

औरंगाबाद – आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने स्मार्ट सिटी औरंगाबाद आणि महानगरपालिका औरंगाबाद यांच्या तर्फे २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. जनसहभागातून हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शहरातील … Read more

संभाजीनगर नामांतराचं श्रेय फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचंच; नामांतरावरून चंद्रकांत खैरेंची टीका

Chandrakant Khaire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने संभाजीनगर व उस्मानाबाद शहराच्या नामांतराचे निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयावरून शिवसेना नेते व औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. “संभाजीनगर शहराच्या नामांतराचे श्रेय घेण्यासाठी शिंदे-भाजप सरकारने पक्षप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, पण टीकेनंतर त्यांना पुन्हा हा निर्णय घ्यावा लागला. आता या … Read more

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि. बा. पाटील, असे नामांतर महाविकास आघाडीने चुकीच्या पध्दतीने केल्याने शिंदे- भाजप सरकारने निर्णयाला स्थगिती दिली होती. या नामांतराच्या निर्णयावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब करण्यात आले. नामांतर निर्णयावर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री … Read more