सातारा जिल्हा बँक निवडणुक : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांदादांच्या आदेशानेच काम – डॉ. अतुल भोसले

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवारी मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी भाजप नेते डॉ. अतुल भोसले व त्यांचे वडील डॉ. सुरेश भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान केंद्राबाहेर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. “पक्ष पातळीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा … Read more

सर्वसामान्य शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला ; कृषी कायद्यांच्या घोषणेवरून बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे देखील त्यांनी आवाहन केले आहे. मोदींच्या या घोषणेनंतर देशातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या घोषणेवरून राज्याचे सहकार तथा पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी … Read more

कपबशीला मत देऊन सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीमधील सहकार पॅनेल मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यासाठीचा जाहीर मेळावा समर्थ मल्टीपर्पज हॉल, गजानन हौसिंग सोसायटी कराड येथे आज संपन्न झाला. यावेळी कपबशी या चिन्हाला मत देऊन सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब … Read more

सहकार मंत्र्यांनी बोलण्यापेक्षा एक रक्कमी एफआरपी कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत; साजिद मुल्ला यांचा हल्लाबोल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी एक रकमी एफआरपी अधिक सहाशे रुपये या रास्त मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जात आहे. आंदोलनावेळी बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. “सहकार मंत्र्यांनी एफआरपी देण्याबाबत मत व्यक्त करण्यापेक्षा एक … Read more

सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : निवडणुकीसाठी पाटील, उंडाळकरांकडून मोर्चेबांधणी सुरू

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी बॅंकेच्या कराड सोसायटी गटातून सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील व दिवंगत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर या दोघांच्यामध्ये लढत होत आहे. दोन्ही नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या … Read more

साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या 100 जागांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मंजूरी मिळाली असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शंभर जागांना मंजूरी मिळाल्याने सातारा वैद्यकीय महाविद्यालय आगामी वर्षापासून सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित … Read more

सातारा जिल्हा बँक : कराडला सोसायटी गटात टशन, 11 जागा बिनविरोध

कराड प्रतिनिधी | विशाल पाटील सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज बुधवार दिनांक दि. 10 रोजी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 8 जागा बिनविरोध झाल्या तर यापूर्वी 3 बिनविरोध झाल्या असल्याने जिल्हा बँकेत एकूण 11 जागा बिनविरोध झाल्या असून आता 10 जागांसाठी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. सातारा जिल्हा बँकेत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील … Read more

राज्याच्या सहकार मंत्र्यांना गोपनीयतेच्या शपथेचाच विसर ; ‘बळीराजा’चा हल्लाबोल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी ऊसाची एक रकमी एफआरपी व अधिक सहाशे रुपये जादा दराच्या मागणीसाठी आज बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या येडे मच्छिंद्र या गावापासून ते राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत संघर्ष यात्रा काढण्यात आली. यावेळी शकारमंत्र्याना आपल्या पदाचा व गोपनीयतेच्या घेतलेल्या शपथेचा विसर पडल्याचा हल्लाबोल बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बि जी … Read more

राजू शेट्टींच्या एफआरपी मुद्यावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांचे महत्वाचे विधान; म्हणाले..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात सध्या ऊसाच्या एकरकमी एफआरपीचा मुद्दा चांगलाच गाजू लागला आहे. अनेक कष्टकरी साखर कारखान्यांकडून यंदाची एफआरपीची रक्कम किती असेल हे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी एफआरपी एकरकमीच हवा यासह विविध मागण्या केल्या आहेत. त्यांच्या या मागणीवर राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा … Read more

दरेकरांच्या मुंबै बँकेची चौकशी सुडबुद्धीने नाही; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सहकार विभागाने प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँक कथित गैरव्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ३ महिन्यांत यासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर प्रवीण दरेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्या बँकेला ऑडिटरने A ग्रेड … Read more