संजय राऊत मोठे नेते, पण यूपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधींकडेच राहील’ : बाळासाहेब थोरात

balasaheb thorat 2

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : ‘संजय राऊत हे मोठे नेते आहेत. त्यांचे महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात महत्वाचे योगदान आहे; पण यूपीएचं अध्यक्षपद हे सोनिया गांधीं यांच्याकडेच राहील असं विधान काँग्रेस नेते आणि राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेव थोरात यांनी केले आहे. यूपीएचा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही असं म्हणत थोरात यांनी सोनिया गांधीच युपीएच्या अध्यक्षा राहतील हे … Read more

अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय ; महाविकास आघाडीचा केंद्रावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे अशी भावना महाविकास आघाडी कडून व्यक्त होत आहे. सरकारी संस्था विकून आत्मनिर्भर होणार आहोत का? असा सवाल करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी … Read more

अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021: अण्णा हजारे, पोपटराव पवार, विखे-थोरातांची प्रतिष्ठा पणाला

अहमदनगर । अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली आहे. त्यातील 53 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक झाली  उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पण, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा विचार केला तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यापासून ते भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे … Read more

हा तर नामांतराचे राजकारण करणाऱ्यांचा ढोंगीपणा ; बाळासाहेब थोरातांची शिवसेना – भाजपवर सडकून टीका

Balasaheb thorat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस मध्ये कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेवरच टीकेचा बाण सोडला आहे. आणि भाजपला देखील खडेबोल सुनावलं आहे. मागील 5 वर्षे सत्तेत असूनही औरंगाबाद नामांतरावर गप्प असणारा भाजप आज त्यावर राजकारण करत आहे. हा … Read more

काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार? माजी मुख्यमंत्री चव्हाण अन् महसूलमंत्र्यांमध्ये कमरा बंद चर्चा

Prithviraj Chavan with Balasaheb Thorat

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशात आज राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कराड येथे कमरे बंद चर्चा झाली. यावेळी या दोघांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनानंतर कुटुंबीयांचे … Read more

CMO कडून पुन्हा एकदा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर ; महाविकासआघाडीत तणाव वाढणार ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना आग्रही असताना काँग्रेसने मात्र तीव्र विरोध केला आहे. यावरून महाविकास आघाडी मध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या @CMOMaharashtra या अधिकृत ट्वीटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्याने त्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असतानाच आज … Read more

बाळासाहेब थोरातांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली ; भाजप नेत्याची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराचा नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी मध्येच ठिणगी पडली आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला काँग्रेसचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. याच … Read more

CMO कडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर ; बाळासाहेब थोरातांनी ‘अशा’ प्रकारे व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा … Read more

‘प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची बातमी चुकीची’- बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat

मुंबई । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याच्या वृत्ताचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट शब्दांत खंडन केलं. बाळासाहेब थोरात हे काल दिल्लीला गेल्यानं त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला ऊत आला होता. याबाबत त्यांनी स्वत: वृत्तवाहिन्याकडं बोलताना खुलासा केला आहे. ‘माझ्या राजीनाम्याची बातमी चुकीची आहे. ती कुठून आली माहीत नाही. अद्याप तरी मी राजीनामा दिलेला नाही. तशी … Read more

आघाडीत ठिणगी! औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याला आमचा विरोध – बाळासाहेब थोरात

मुंबई । औरंगाबादचं नाव बदलून ते संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु असताना आता महाविकास आघाडीतील घटक असलेल्या कॉंग्रेसने याला विरोध केला आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये नाव बदलण्याचा समावेश नसल्याचं कॉंग्रेसनं स्पष्ट केलंय. काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी या नामांतरणाला विरोध करताना म्हटलं की, “संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास … Read more