आशिया चषकासाठी महिला क्रिकेटची टीम जाहीर

Team India

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात महिला आशिया चषकाला (Asia Cup) सुरुवात होणार आहे. हा चषक बांग्लादेश (Bangladesh) मध्ये खेळवण्यात येणार आहे. या चषकासाठी (Asia Cup) महिला क्रिकेट टीमची निवड करण्यात आली आहे. या चषकासाठी निवडलेल्या संघात अनुभवी महिला खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत हि स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये … Read more

बांगलादेशचा ओपनर फलंदाज तमीम इक्बालची आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती

tamim iqbal

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेशचा दिग्गज फलंदाज तमीम इक्बालने (tamim iqbal) रविवारी जवळपास 15 वर्षे फॉरमॅट खेळल्यानंतर त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजला 3-0 व्हाईटवॉश केल्यानंतर 33 वर्षीय तमीम इक्बालने (tamim iqbal) फेसबुक पोस्ट करत आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. बांगलादेशने गयाना येथे झालेल्या मालिकेतील … Read more

बांगलादेशात होळीपूर्वी इस्कॉन मंदिरावर हल्ला, 150 लोकांनी केली तोडफोड

ढाका । होळीच्या एक दिवस आधी गुरुवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉन मंदिरात हल्ला झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 150 लोकांच्या जमावाने मंदिरात घुसून तोडफोड केली. यासोबतच तेथे लूटमारही करण्यात आली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. इस्कॉनचा भाग असलेल्या ढाक्यातील राधाकांता मंदिरात हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी … Read more

प्रसिद्ध अभिनेत्रीचा अमानुषपणे खून, ‘या’ कारणामुळे पतीनेच काढला काटा

ढाका : वृत्तसंस्था – बांगलादेशात एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्त्याशेजारी असलेल्या गवतात गोणीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अभिनेत्रीची निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण बांगलादेश हादरला आहे. या मृत अभिनेत्रीचे नाव इस्लाम शिमू असे आहे. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरातील एका ब्रिजजवळ तिचा संशयास्पद पद्धतीने मृतदेह आढळून आला … Read more

2022 चा पहिला आंतरराष्ट्रीय सामना कुठे खेळवला जाईल? कोणते दोन संघ भिडतील जाणून घ्या

new zealand

नवी दिल्ली । आतापासून अवघ्या काही तासांनी 2022 वर्ष सुरू होणार आहे. टी-20 विश्वचषकासह यंदा भरपूर क्रिकेट खेळले जाणार आहे. वर्षातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल, याचा विचार सर्व क्रिकेटप्रेमी करत असतील. तर जाणून घ्या की हा सामना 1 जानेवारीपासून माउंट मौनगानुई येथे कसोटी सामना म्हणून खेळला जाईल. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात … Read more

50 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कारवाई सुरू करत पुढील 13 दिवसांत भारतीय सैन्याने केले होते पाकिस्तानचे दोन तुकडे

भारत-पाकिस्तान युद्ध 1971 | पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती अत्यंत खराब होत चालली होती. दररोज हजारो निर्वासित लोकं सीमा ओलांडून भारतात येत होते. ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढू लागला. 03 डिसेंबरच्या संध्याकाळी जेव्हा पाकिस्तानने भारताच्या हवाई पट्टीवर विमानांनी हल्ला केला, तेव्हा भारताने त्यांच्याविरोधात युद्ध घोषित केले. त्यानंतर पुढील 13 दिवसात भारताने ही लढाई नुसती जिंकलीच नाही … Read more

बांग्लादेशाला मदत करण्यासाठी भारतीय रेल्वे पुढे आली, 200 टन मेडिकल ऑक्सिजन पोहोचवणार

नवी दिल्ली । बांग्लादेशात कोरोनाव्हायरसचा कहर पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएन्ट तिथे वेगाने पसरत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तेथील सरकारने शुक्रवारी 23 जुलै रोजी 14 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला. दरम्यान, बांगलादेशच्या मदतीसाठी भारतीय रेल्वे पुढे आली आहे. बांगलादेशला मदत करण्यासाठी, भारतीय रेल्वे रविवारी ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेनमार्फत 200 टन … Read more

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23साठी जाहीर केली नवीन पॉईंट सिस्टम

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने बुधवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली आहे. तसेच आयसीसीने २०२१-२३चे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत … Read more

धक्कादायक ! वर्गमित्रानेच ब्लॅकमेल करत केला बलात्कार

Rape

नदिया : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील नदिया या ठिकाणी एका 13 वर्षीय मुलीनं बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सातवीत शिकणाऱ्या पीडित मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला होता. यामधून त्या पीडित मुलीने बाळाला जन्म दिला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यानंतर पीडित मुलीच्या … Read more

मेसीला मागे टाकत सुनील छेत्रीने केला ‘हा’ विक्रम

sunil chhetri

दोहा : वृत्तसंस्था – भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि अव्वल स्ट्रायकर सुनील छेत्रीने अर्जेंटीनाचा सुपर स्टार लियोनेल मेस्सीचा विक्रम मोडला आहे. सुनील छेत्रीने सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. ३६ वर्षीय छेत्रीने सोमवारी फिफा वर्ल्डकप २०२२ आणि एएफसी आशिया कप २०२३च्या पात्रता फेरीच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध दोन केले आहेत. या दोन गोलांसह सुनील छेत्रीच्या … Read more