काही क्षणातच 7 मजली इमारत झाली जळून खाक; आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी

terrible fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बांगलादेशाची (Bangladesh) राजधानी ढाका येथील एका इमारतीला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. गुरुवारी एका रेस्टॉरंटमध्ये रात्री 9:50 च्या सुमारास आग लागल्यामुळे सर्वत्र गोंधळ पसरला. ही आग काही क्षणातच वरच्या मजल्यांपर्यंत पसरत गेली. त्यामुळे इमारतीत अडकलेल्या 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. आता या सर्वांना उपचारासाठी … Read more

तरुणाने चक्क विमानात शर्ट काढून केली हाणामारी, Video आला समोर

Fight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आपण सोशल मीडियावर अनेक हाणामारीचे (fight) व्हिडिओ पहिले असतील. यामध्ये सीट अडवण्यावरून खिडकीपाशी बसण्यावरून, टॉयलेटवरून एक ना अनेक कारणांनी वाद (fight) होतात. पण सहसा विमानात असे वाद पाहायला मिळत नाही. पण मागच्या काही दिवसांपासून विमान प्रवासात अत्यंत धक्कादायक घटना होत असल्याचे समोर आले आहे. सध्या अशाच एका विमानातील हाणामारीचा व्हिडिओ सोशल … Read more

अश्विनने टीम इंडियाला विजय मिळवून देत 34 वर्षांपूर्वीचा ‘तो’ रेकॉर्ड मोडला

R Ashwin

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या आर अश्विनने (R Ashwin) महत्त्वाची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब केले. त्याच्या या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून बांगलादेश विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली. आर अश्विनने (R Ashwin) त्याच्या या खेळीसह 34 वर्षे जुना विक्रमदेखील मोडला आहे. 9 व्या … Read more

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मासह ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला 22 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या कसोटीत अंगठ्याच्या दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळू शकणार नाही आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावेळी क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अंगठ्याला दुखापत झाली होती. बीसीसीआयकडून याची माहिती देण्यात आली आहे. रोहित शर्माशिवाय (Rohit Sharma) नवदीप सैनीसुद्धा दुसऱ्या … Read more

बांग्लादेशच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूला शेन वॉर्नचा रेकॉर्ड तोडण्याची संधी; एवढ्या विकेटची आहे गरज

Shane Warne

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारत आणि बांगलादेश यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामान होणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी करो वा मरोचा सामना असणार आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव केल्यामुळे आजचा सामना भारताला जिंकणे अनिवार्य आहे. या सामन्यात बांगलादेश टीमचा स्टार गोलंदाज शाकिब अल हसनला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे. शाकिब अल हसन याने आतापर्यंत … Read more

आशिया चषकासाठी महिला क्रिकेटची टीम जाहीर

Team India

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात महिला आशिया चषकाला (Asia Cup) सुरुवात होणार आहे. हा चषक बांग्लादेश (Bangladesh) मध्ये खेळवण्यात येणार आहे. या चषकासाठी (Asia Cup) महिला क्रिकेट टीमची निवड करण्यात आली आहे. या चषकासाठी निवडलेल्या संघात अनुभवी महिला खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत हि स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये … Read more

बांगलादेशचा ओपनर फलंदाज तमीम इक्बालची आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती

tamim iqbal

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेशचा दिग्गज फलंदाज तमीम इक्बालने (tamim iqbal) रविवारी जवळपास 15 वर्षे फॉरमॅट खेळल्यानंतर त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजला 3-0 व्हाईटवॉश केल्यानंतर 33 वर्षीय तमीम इक्बालने (tamim iqbal) फेसबुक पोस्ट करत आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. बांगलादेशने गयाना येथे झालेल्या मालिकेतील … Read more

बांगलादेशात होळीपूर्वी इस्कॉन मंदिरावर हल्ला, 150 लोकांनी केली तोडफोड

ढाका । होळीच्या एक दिवस आधी गुरुवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉन मंदिरात हल्ला झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 150 लोकांच्या जमावाने मंदिरात घुसून तोडफोड केली. यासोबतच तेथे लूटमारही करण्यात आली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. इस्कॉनचा भाग असलेल्या ढाक्यातील राधाकांता मंदिरात हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी … Read more

प्रसिद्ध अभिनेत्रीचा अमानुषपणे खून, ‘या’ कारणामुळे पतीनेच काढला काटा

ढाका : वृत्तसंस्था – बांगलादेशात एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्त्याशेजारी असलेल्या गवतात गोणीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अभिनेत्रीची निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण बांगलादेश हादरला आहे. या मृत अभिनेत्रीचे नाव इस्लाम शिमू असे आहे. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरातील एका ब्रिजजवळ तिचा संशयास्पद पद्धतीने मृतदेह आढळून आला … Read more

2022 चा पहिला आंतरराष्ट्रीय सामना कुठे खेळवला जाईल? कोणते दोन संघ भिडतील जाणून घ्या

new zealand

नवी दिल्ली । आतापासून अवघ्या काही तासांनी 2022 वर्ष सुरू होणार आहे. टी-20 विश्वचषकासह यंदा भरपूर क्रिकेट खेळले जाणार आहे. वर्षातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल, याचा विचार सर्व क्रिकेटप्रेमी करत असतील. तर जाणून घ्या की हा सामना 1 जानेवारीपासून माउंट मौनगानुई येथे कसोटी सामना म्हणून खेळला जाईल. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात … Read more