Interest Rates : ‘या’ बँका बचत खात्यावरही देत आहेत जबरदस्त व्याज, अधिक तपशील तपासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Interest Rates : बँकेमध्ये बचत खाते असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ग्राहकांना बचत खात्यावर जास्त व्याजदर मिळेल. हे लक्षात घ्या कि, सध्या देशातील मोठ्या बँकांनी आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे आता बँकेत पैसे जमा करण्यावर ग्राहकांना जास्त फायदा मिळणार आहे. हे लक्षात घ्या कि, एफडी आणि आरडी … Read more