ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! बँकेने FD वरील व्याजदर वाढवले

ICICI Bank

नवी दिल्ली । आजही, जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा बहुतेक लोकं FD ची शिफारस करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने FD हा उत्तम पर्याय मानला जातो, ज्यामध्ये गॅरेंटेड रिटर्न असतो. यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतो. त्याच वेळी, ज्यांनी खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेत FD केली आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त मात्र 5 … Read more

31 मार्च पर्यंत ‘या’ योजनेत गुंतवणूक केली तर मिळेल बँक FD पेक्षा जास्त व्याज

LIC

नवी दिल्ली । ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक बचत योजना सुरू आहेत. यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD), टॅक्स फ्री बाँडसह अनेक योजनांचा समावेश आहे. या डिपॉझिट योजनांव्यतिरिक्त, बाजारात एक विशेष योजना देखील उपलब्ध आहे जी विशिष्ट कालावधीसाठी एकरकमी गुंतवणुकीवर पेन्शनचा लाभ देते. ही योजना प्रधान मंत्री वय वंदना योजना (PMVVY) आहे. या योजनेची विशेष बाब म्हणजे याचे व्याजदर … Read more

‘या’ बँका FD वर ज्येष्ठ नागरिकांना देत आहेत 7.5% पर्यंतचा व्याजदर

FD

नवी दिल्ली । फिक्स्ड डिपॉझिट्सवरील (FD) व्याजदर खूपच कमी असतो, त्यामुळे गुंतवणूकदार त्यांचे पैसे म्युच्युअल फंड (MF) किंवा स्टॉकमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. स्थिर उत्पन्नाच्या दृष्टीने रिटर्न मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक अजूनही आपल्या सेव्हिंग्स FD मध्ये गुंतवणे पसंत करतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो आणि रिव्हर्स रेपो दर बदलले नसल्यामुळे, बहुतेक … Read more

NRI नागरिकांना FD वर मिळत आहे भरपूर व्याज; बँकांची लिस्ट पहा

Money

नवी दिल्ली । परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना (NRI) बचत खाती आणि फिक्स्ड डिपॉझिटसवर (FDs) बँका जास्त व्याजदर देत आहेत. यामध्ये भारतीय बँकांसह अनेक परदेशी बँकांचाही समावेश आहे. वास्तविक, परदेशात स्थायिक झालेल्या बहुतांश भारतीयांनी येथे घरे किंवा इतर मालमत्ता खरेदी केल्या आहेत. यामुळे त्यांना भाड्याच्या रूपाने दरवर्षी मोठी कमाईही होते. याशिवाय शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातून … Read more

FD मध्ये चांगल्या रिटर्नसह पैसेही सुरक्षित राहतात; आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत जाणून घ्या

FD

नवी दिल्ली । फिक्स्ड डिपॉझिट (FD) खाते ही सर्वसामान्यांच्या गुंतवणुकीसाठी लोकप्रिय योजना आहे. FD मध्ये, एखाद्याला ठराविक कालावधीसाठी एकरकमी रक्कम जमा करावी लागते. फिक्स्ड डिपॉझिट खात्यात जमा केलेल्या रकमेवर फिक्स्ड इंटरेस्ट तर मिळतोच पण सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात पैसे सुरक्षित राहतात. बाजारातील सर्व चढउतारांचा FD वर कोणताही परिणाम होत नाही. FD वर पूर्व-निर्धारित दराने … Read more

आता Axis बँकेच्या FD वर मिळणार जास्त व्याज, बँकेने वाढवले FD चे दर

Axis Bank

नवी दिल्ली । जर तुमचे खाते खाजगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, अ‍ॅक्सिस बँकेने FD चे व्याजदरही वाढवले ​​आहेत. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर हे बदल करण्यात आले आहेत. FD वर अ‍ॅक्सिस बँकेचे वाढलेले दर 20 जानेवारी 2022 पासून लागू आहेत. बँकेने ठराविक कालावधीसाठीच व्याजदर वाढवले ​​आहेत. अलीकडे एसबीआय, … Read more

HDFC, SBI नंतर आता ‘या’ बँकेने देखील बदलले FD चे व्याजदर

FD

नवी दिल्ली । एचडीएफसी बँक, एसबीआय आणि कॅनरा बँकेनंतर आता ICICI बँकेने त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. FD चे नवीन व्याजदर आज 20 जानेवारी 2022 पासून लागू होतील. बँकेच्या वेबसाइटनुसार, ICICI बँक आता 7 ते 29 दिवसांच्या FD वर 2.50 टक्के आणि 30 ते 90 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 3 टक्के व्याजदर देत … Read more

‘या’ बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर काय आहेत जाणून घ्या

Banking Rules

नवी दिल्ली । बंधन बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात बदल केले आहेत. बंधन बँकेतील सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD साठीचे फिक्स डिपॉझिट दर वार्षिक 3 टक्के ते वार्षिक 6.25 टक्के आहेत. बंधन बँक 7 दिवस ते 14 दिवस आणि 15 दिवस ते 30 दिवसात मॅच्युर होणाऱ्या FD साठी 3% व्याज दर देते. त्याचप्रमाणे, बँक … Read more

बँक की पोस्ट ऑफिस ? कोण देतं जास्त रिटर्न्स

SIP

नवी दिल्ली । आजकाल बँकेत पैसे ठेवणे फायदेशीर ठरत नाही हे सर्वांना माहीत आहे. रिटर्न मिळणे तर दूरच राहिले पण आता बँका सर्व सेवांसाठी भरमसाठ शुल्क आकारतात. तरीही, तुम्ही सर्व पैसे बाजारात गुंतवू शकत नाही किंवा ते घरीही ठेवू शकत नाही. अशा परिस्थितीत बँक किंवा पोस्ट ऑफिस हे एकमेव माध्यम आहे जिथे पैसा सुरक्षित राहतो. … Read more

फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा टॅक्स सेव्हिंग FD मध्ये गुंतवणूक करणे चांगले, कसे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । सुरक्षितता आणि गॅरेंटीसह तुमच्या गुंतवणुकीवर चांगला रिटर्न मिळण्यापेक्षा चांगले काय असू शकते. त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिटकडे लोकांचा कल आहे. बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज बऱ्याच काळापासून सतत कमी होत होते, मात्र अलीकडेच काही बँकांनी आपल्या FD वरील व्याजदर वाढवले ​​आहेत. यासोबतच, जर तुम्हाला थोड्या काळासाठी FD करायची असेल तर टॅक्स सेव्हिंग FD योजना तुमच्यासाठी … Read more