Kotak Mahindra Bank ने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Kotak Mahindra Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kotak Mahindra Bank :RBI कडून गेल्या महिन्याभरात रेपो दरात दोन वेळा वाढ करण्यात आली आहे. यानंतर एकीकडे बँकांच्या कर्जावरील व्याजदर वाढले तर दुसरीकडे फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. यामध्ये आता कोटक महिंद्रा बँकेने देखील आपल्या सेव्हिंग अकाउंट आणि फिक्स्ड डिपॉझिट्सवरील (FD) व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बचत खात्यासाठी … Read more

Fixed deposits : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेनेही FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Fixed deposits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Fixed deposits : RBI ने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आपले व्याजदर वाढवले ​​आहेत. आता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही महाराष्ट्रातील एकमेव अशी स्मॉल फायनान्सिंग बँक आहे जिला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लायसन्स दिले गेले आहे. एफडीवरील … Read more

FD Rates : आता ‘या’ खाजगी बँकेने देखील आपल्या FD वर व्याजदरात केली वाढ !!! नवे दर पहा

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : खाजगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. तसेच ही वाढ 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर करण्यात आली आहे असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे. हे नवीन दर 1 जून 2022 पासून लागू झाले आहेत. इंडसइंड बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, वेगवेगळ्या मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर आता जास्तीत … Read more

FD Rates : आता ‘या’ NBFC च्या स्पेशल FD वर मिळणार 7.45% व्याज !!!

FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : फिक्स्ड डिपॉझिट आपले उत्पन्न वाढवण्यासाठीचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. यामध्ये कमी जोखमी बरोबरच गॅरेंटेड रिटर्न देखील मिळतील. ज्येष्ठ नागरिक हे FD चे सर्वात मोठे लाभार्थी आहेत. अनेक बँका, NBFC (नॉन-बँकिंग वित्तीय संस्था) आणि इतर वित्तीय संस्थाकडून नागरिकांना FD वर आकर्षक व्याजदर मिळत आहे. NBFC बजाज फायनान्स स्पेशल … Read more

RBI FD Rules : RBI कडून FD च्या नियमांत बदल, नवीन नियम जाणून घ्या

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI FD Rules : रिझर्व्ह बँकेकडून नुकतेच रेपो रेट आणि CRR मध्ये वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे एकीकडे कर्ज महागले आहे तर दुसरीकडे फिक्स्ड डिपॉझिट्स करणाऱ्या गुंतवणूकदारांची दिवाळी झाली आहे. यामागील कारण असे कि, जवळपास सर्वच बँकांनी आपल्या FD वरील व्याजदरात केली ​​आहे. बँकांनी यावर्षी जानेवारीपासूनच एफडीचे व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरू … Read more

FD Rate : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD च्या दरात केली वाढ !!!

Interest Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  FD Rate : RBI कडून नुकतेच रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. यामुळे अनेक बँकाकडून आपल्या FD च्या दरात वाढ केली जात आहे. आता जना स्मॉल फायनान्स बँकेने देखील आपल्या FD च्या दरात वाढ केली आहे. बँकेने माउंटेड डिपॉझिट प्लस अकाउंट फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँक … Read more

ICICI Bank कडून ​​FD च्या व्याजदरात वाढ !!! नवीन दर पहा

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक असलेल्या ICICI Bank ने आपल्या FD चे व्याजदर वाढवले ​​आहेत. हे नवीन दर 13 मे पासून लागू होतील. बँक आता 7 ते 29 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवर 2.75 ऐवजी 3 टक्के व्याज देत आहे. तसेच 30 ते 60 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवर याआधी 3 … Read more

Bank FD Rates : FD उघडाताय… जरा थांबा !!! कोण-कोणत्या बँका जास्त व्याज देत आहेत ते पहा

FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD Rates : फिक्स्ड डिपॉझिट हे लोकांच्या गुंतवणुकीच्या साधनांपैकी एक आहे. अनेक लोकं याकडे म्हातारपणातील उत्पन्नाचा स्त्रोत म्हणूनही पाहतात. मात्र, FD सुरू करण्यापूर्वी, विविध बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या दरांबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग कोणत्या बँका 1 कोटीपर्यंतच्या FD वर सर्वाधिक रिटर्न देत आहेत ते जाणून घेउयात… एक्सिस बँक … Read more

बँक की पोस्ट ऑफिस? यापैकी कोणत्या RD मध्ये गुंतवणूक करून जास्त पैसे ते समजून घ्या

Rapo Rate Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । फिक्स्ड डिपॉझिट हे गुतंवणूकीचे सर्वांत लोकप्रिय साधन आहे. याद्वारे आपली गुंतवणूक तर सुरक्षित राहतेच मात्र त्याबरोबरच आपल्याला गॅरेंटेड रिटर्न देखील मिळतो. फिक्स्ड डिपॉझिट (FD) प्रमाणेच रिकरिंग डिपॉझिट (RD) मध्येही गुंतवणूक करता येते. ते FD सारखेच असते. मात्र यामधील एक गोष्ट अशी कि आपल्याला RD मध्ये दर महिन्याला पैसे जमा करता येतात. … Read more

FD साठी सर्वाधिक व्याज कोणत्या बँकेत मिळेल ते इथे पहा

fixed deposits

नवी दिल्ली । खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँका गेल्या काही काळापासून त्यांच्या FD चे व्याजदर वाढवत आहेत. अलीकडेच, HDFC बँक, AXIS बँक आणि कोटक महिंद्रा बँकेसह खाजगी क्षेत्रातील बँकांनी विविध मुदतीच्या FD वर त्यांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. भारतीय गुंतवणूकदारांसाठी FD हा सर्वात पसंतीचा प्रकार आहे. FD स्थिर आणि गॅरेंटेड रिटर्न देतात. आज आम्ही येथे … Read more