कराड जनता बॅंक : बोगस कर्जप्रकरणात अध्यक्ष, जिल्हा उपनिबंधकासह 27 जणांवर गुन्हा

Karad Janata Bank

कराड | कराड जनता बँकेने कर्मचार्‍यांना दिलेल्या कर्जप्रकरणात बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह तब्बल 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या कर्ज व्यवहारांची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. त्यातच कर्मचार्‍यांच्या कर्ज प्रकरणाचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्याने या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कायदेशीर नियमांचा भंग, फसवणूक, बनावट … Read more

सावधान! WhatsApp वरील ‘हा’ मेसेज रिकामा करेल तुमचा खिसा

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सर्वांकडे स्मार्टफोन,अँड्राईड मोबाईल असल्याने ते WhatsApp वापरतातच. आता युजर्सनी थोडी जास्तच काळजी घेण्याची गरज आहे. WhatsApp हे स्वत:चे सर्व प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित करण्यासाठी वारंवार अपडेट करत राहते. त्यावेळी वापरकर्त्यांनी सावध राहायला हवे. कारण, हॅकर्सनी WhatsApp वरून फसवणूक करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे. ‘हॅलो मम’ किंवा ‘हॅलो डॅड’ बोलून घोटाळ्याची सुरवात अनौपचारिक … Read more

सांगली जिल्हा बँकेत 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा मनसेचा आरोप

सांगली । शेतकर्‍यांची अर्थवाहिनी असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तत्कालिन संचालक व अधिकार्‍यांनी संगनमताने 500 कोटींचा गैरव्यवहार केला आहे. काही कारखाने, संस्थांना विनातारण कर्जे वाटप केली आहेत. यामध्ये आरबीआय व नाबार्डच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. याबाबत लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण अहवालामध्ये याबाबत गंभीर आरोप नोंदविला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी दोषी संचालकांवर फौजदारी करावी, अशी नाबाई, … Read more

ऑनलाईन FD बाबत SBI चा इशारा ! फसवणूक कशी सुरू आहे आणि ते कसे टाळावे हे सांगितले

नवी दिल्ली । जर तुम्हालाही फिक्स्ड डिपॉझिट अर्थात FD संदर्भात कॉल आला असेल तर ही वेळ सतर्क होण्याची आहे, विशेषत: SBI ग्राहकांना. FD मध्ये गुंतवणूकीसाठी ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी स्वतः बँकेने आपल्या ग्राहकांना आणि सामान्य लोकांना इशारा दिली आहे. अनेक ग्राहकांकडून बँकेला ऑनलाईन फसवणूकिची माहिती मिळाली आहे. सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी बँकेने ग्राहकांना पासवर्ड/OTP/CVV/कार्ड नंबरइत्यादी वैयक्तिक माहिती … Read more

ITR साठी आपल्याकडेही आला असेल मेसेज तर सावधगिरी बाळगा, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

नवी दिल्ली । जसजशी मार्च क्लाेजिंग जवळ येते आहे तसतशी लोकं इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यात व्यस्त असतात. ज्यानंतर रिफंडची प्राेसेस सुरू होते. परंतु गेल्या काही काळापासून हा रिफंड क्लेम करण्यासाठी एक मेसेज येत आहे. जर तुम्हालाही असा मेसेज मिळाला असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या मेसेज मध्ये दिलेली लिंक ओपन करू नका … Read more

सैन्यातील जवानाला ऑनलाईन अडीच लाखांचा गंडा

Cyber Crime

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जत शहरातीत मोरे कॉलनी येथे राहत असलेले चंद्रशेखर कदम यांची ऑनलाईन पध्दतीने 2 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबतची फिर्याद चंद्रशेखर कदम यांनी जत पोलीस ठाण्यात दिली. चंद्रशेखर कदम हे अरुणाचल प्रदेश येथे भारतीय सैन्यात दलात कार्यरत आहेत. सुट्टीमध्ये ते आपल्या जत या गावी आले होते. … Read more