बँक ऑफ महाराष्ट्राच्या FD व्याजदरात बदल ; जाणून घ्या काय आहेत नवीन दर ?

BOM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक बँकांनी त्यांच्या फिक्स डिपॉझिटमध्ये बदल केले असून , आता बँक ऑफ महाराष्ट्रने सुद्धा FD योजनांवरील व्याजदरांमध्ये बदल केला आहे. या बँकेने सामान्य नागरिक आणि वरिष्ठ नागरिकांसाठी 7 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी एफडी उपलब्ध करून दिला आहे. बँकेचे नवीन दर 14 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाले असून, सामान्य नागरिकांना बँक 2.75% … Read more

Home Loan : बँक ऑफ महाराष्ट्रचा होम लोन व्याज दर झाला कमी

Home Loan : आपलं स्वतःचा हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठीत ‘घर बघावं बांधून’ ही म्हण सुद्धा प्रचलित आहे. कारण घर बांधत असताना कर्ज मंजूर करण्यापासून ते घर पूर्ण होण्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. होम लोन घेत असताना अनेक बँकांकडून होम लोन दिलं जातं मात्र प्रत्येक बँकांचे व्याजदर वेगळे असतात. तसेच होम … Read more

नव्या वर्षात घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! या बँकेने केले गृह कर्जाचे दर स्वस्त

Home loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स, ऑफर्स, आणि सुविधा आणल्या आहेत. मात्र या सगळ्यात आज बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्जाच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. बऱ्याच काळानंतर बँकेने गृह कर्जाचे दर कमी केले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ने घेतलेल्या निर्णयामुळे घर खरेदी इच्छिणाऱ्या व्यक्तींना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी बँक ऑफ … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी मेगाभरती

Bank of Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरीच्या संधी शोधत असणाऱ्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 255 जागा भरल्या जाणार आहेत.  इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 06 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – बँक ऑफ महाराष्ट्र पद … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र सभासदांच्या हितासाठी कार्यरत : हरीश नेरूरकर

Bank Of Maharashtra

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील बॅंक ऑफ महाराष्ट्र ही सर्वसामान्य सभासदांच्या हिताच्या योजना राबवत आहे. जास्तीत- जास्त महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन करावे. त्यांनी बँकेला संलग्न राहून लघुउद्योगातून स्वतःच्या कुटुंबासाठी व आपाल्या गटातील सर्व सदस्यासाठी धनसंचय करावा. बॅंकेकडून शेती गृह, गाडी व उद्योगासाठी सदैव कार्यरत राहील, असा विश्वास बँक मॅनेजर हरीश आनंत नेरूरकर यांनी … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

bank of maharashtra (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 551 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 23 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बँक – बँक … Read more

उंब्रजला ATM फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी : घटना CCTV मध्ये कैद

Umbraj Bank of Maharashtra ATM

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर महामार्गावर उंब्रज (ता. कराड) येथे असणारे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आज शनिवारी (दि. 22) पहाटे 3. 30 ते 3. 45 वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न करण्यात आला. कटावणीने उचकटून एटीएम मधील रोकड रक्कम लंपास करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती उंब्रज पोलीस … Read more

Diwali Home Loan Offer : दिवाळीत खरेदी करा स्वत:चं घर; ‘या’ बँकेची खास स्किम

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आरबीआयच्या रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर गृहकर्जावरील (Home Loan) व्याजदर महाग झाले आहेत. पण सणासुदीच्या काळात गृह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका आणि गृहनिर्माण संस्था स्वस्तात गृहकर्ज (Home Loan) देत आहेत. SBI ते HDFC, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बजाज फायनान्स या देशातील सर्वात मोठ्या बँकांनी सणासुदीच्या काळात गृहकर्जाचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय … Read more

देशातील 75 बँकांच्या डिजिटल बँकींग कार्यप्रणालीत साताऱ्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश

Satara Banking

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशातील 75 डिजिटल बँकींग युनिटची स्थापना करण्यात आली असून यामध्ये सातारा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश आहे. डिजीटल कार्यप्रणालीचे लोकार्पण दूरदृष्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामण उपस्थित होत्या. तर पायोनिर टॉवर, सातारा येथून खासदार धनंजय महाडीक, आमदार … Read more

Bank of Maharashtra कडून कर्ज घेणे महागले, बँकेने MCLR मध्ये 0.20 टक्क्यांनी केली वाढ

Bank of Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Maharashtra : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका बँकेचे नाव जोडले गेले आहे. Bank of Maharashtra ने ग्राहकांना मोठा धक्का देत आपल्या विविध कालावधीसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) … Read more