SBI चा आपल्या 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलमध्ये कधीच नका करू ‘ही’ माहिती सेव्ह; अथवा होईल मोठे नुकसान
मुंबई | सध्या बँकांच्या फसवणुकीचे प्रकार खूप वाढत आहेत. त्यामुळे बँका आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी ग्राहकांना मार्गदर्शनपर नियमावली समजून सांगत असते. सध्या ऑनलाइन आणि मोबाईलवरून फसवणूक खूप वाढत आहे. याबाबत ग्राहकांनी सावध राहायला पाहिजे. असे एसबीआयने एका निवेदनात सांगितले आहे. एका छोट्याशा चुकीमुळे आपले बँक खाते रिकामे होऊ शकते. सावध न राहिल्यास आपले खाते हॅकर्स … Read more