Pune Railway : पुण्यात सुरु होणार नवा रेल्वेमार्ग; 25 वर्षे रखडलेला प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार

Pune Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी (Pune Railway) आनंदाची बातमी आहे. बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्ग (Baramati-Phaltan-Lonand Railway) आता प्रत्यक्षात उतरणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. आता मात्र मार्गासाठी निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तसेच भूसंपादनाचे कामही 78 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता तरी पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. बारामती- फलटण- लोणंद … Read more

अजित पवार आमचेच नेते, राष्ट्रवादीत फूट नाही; शरद पवारांचे मोठं वक्तव्य

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्यात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांनी आपापल्या पातळीवर आगामी निवडणुकांची तयारी करण्यास सुरुवात देखील केली आहे. मुख्य म्हणजे, एकाच पक्षातील दोन गट आमने-सामने लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच शरद पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. अजित … Read more

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांचा पहिला बारामती दौरा; विकास कामांची करणार पाहणी

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) येत्या शनिवारी पहिल्यांदाच बारामती (Baramati) दोैऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यावेळी अजित पवार यांच्या हस्ते काही विविध बांधकामांचे उद्घाटन करण्यात येईल. तसेच त्यांची भव्य मिरवणूक बारामतीत काढली जाईल. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अजित पवार शनिवारी पहिल्यांदाच बारामतीत येणार असल्यामुळे त्यांचा हा दौरा … Read more

बारामती येथे रविवारी ऐतिहासिक कार्यक्रमात उलगडणार सगर राजपूत समाजाची यशोगाथा

यशोगाधा

पुणे : येत्या रविवारी बारामती येथे क्षत्रिय सगर राजपूत सगर मराठा संघटनेच्यावतीने ‘क्षत्रिय सगर सुर्यवंशी यशोगाथा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात येथील प्रसिद्ध लोककलाकार मंगलभाई राठोड आणि त्यांचे सहकलाकार संगीतमय कार्यक्रमातून सगर राजपूत समाजाचा महाराष्ट्रातील इतिहास मांडणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संघटनेच्यावतीने नागरिकांना कार्यक्रमाला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘क्षत्रिय … Read more

बारामतीत अजितदादांविरोधात निवडणूक लढणार का ? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

rohit pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३५ पेक्षा अधिक आमदारांच्या पाठिंब्यासह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजितदादांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उभी फूट पडली असून शरद पवार गट आणि अजित पवार गट असे २ गट विभागले गेले आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोण कुठून उभं राहणार? तिकीट वाटपाचे … Read more

बारामतीत बायोगॅसची टाकी साफ करताना 4 जणांचा गुदमरून मृत्यू; तिघे एकाच कुटुंबातील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती तालुक्यातील खांडज येथे बायोगॅस टाकीची साफसफाई करताना गुदमरून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. हे तीन जण एकाच कुटुंबातील होते. बायोगॅसची ब्रिटीशकालीन पाईपलाईन साफ करताना ही घटना घडल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. खांडज येथे जनावरांच्या मलमूत्राच्या साठवण केलेल्या टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाला. … Read more

माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन 12 वाजवीन; राणेंचा पवारांना थेट इशारा

Narayan Rane Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहिती नाही. ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. महिला असेल, पुरुष असेल उमेदवार हा उमेदवार असतो. तर, जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो, बाकीचे संपून जातात. अजित पवार माझ्या नादाला लागू नका नाही तर … Read more

बारामतीच्या शेतकऱ्याने 2 महिन्यात 20 गुंठ्यांत काकडी लागवडीतून मिळवला 2 लाखांचा नफा

Cucumber Agriculture

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शेतकरी शेतीत अनेक प्रयोग करून पिके घेऊ लागले आहेत. त्यामुळे शेती व्यवसायामध्ये सध्या दिवस बदलत चाललेले आहेत. अनेक उच्चशिक्षित युवक नोकरी न करता वेगवेगळी पिके घेऊन चांगले उत्पादन कसे घेता येईल, तसेच नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल हे पाहत आहेत. पुण्याजवळील बारामती तालुक्यामधील … Read more

छ. संभाजी महाराज धर्मवीर कि स्वराज्यरक्षक? अजितदादांच्या विधानावर पवारांची ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केल्यांनतर राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले. अजित पवार यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली असतानाच आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच याबाबत बोलताना संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणलं तरी वावगं … Read more

सहलीला जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनींच्या बसचा अपघात; 27 मुली जखमी

accident

बारामती : हॅलो महाराष्ट्र्र – पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या बसचा अपघात (accident) झाला आहे. या अपघातात (accident) तीन मुली गंभीर जखमी झाल्या असून, 24 मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे. इचलकरंजी येथील सागर क्लासकडून विद्यार्थ्यांच्या सहलीचं आयोजन करण्यात आलं होते. ही सहल औरंगाबाद आणि शिर्डी अशी आयोजित करण्यात … Read more