भारत-श्रीलंका सीरिजचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताची एक टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे तर दुसरी एक टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये श्रीलंका वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयकडून या दौऱ्याच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी या स्पर्धेचे अधिकृत प्रसारणकर्ते असलेल्या टेन स्पोर्ट्सने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार 13 जुलैपासून … Read more

IPL 2021 चे उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून सुरू तर अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार

ipl trophy

नवी दिल्ली । आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक आले आहे. ही टी -20 लीग कोरोना प्रकरण आल्यानंतर 4 मे रोजी तहकूब करण्यात आली. ज्यामध्ये एकूण 29 सामने होते. 31 सामने अजूनही बाकी आहेत. उर्वरित सामने भारताऐवजी युएईमध्ये होणार असल्याचे बीसीसीआयने नुकतेच एका बैठकीत सांगितले होते. युएईमध्ये लीगचे सामने तिसऱ्यांदा होतील. मिळालेल्या माहितीनुसार या लीगची … Read more

देशाबाहेर टी -20 विश्वचषक आयोजित करण्यास BCCI चा कोणताही आक्षेप नाही, ICC ला दिली माहिती

BCCI

नवी दिल्ली । बीसीसीआयला टी -20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करावी लागेल. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसीला कळवले आहे की,जर स्पर्धा देशाबाहेर कोरोना दरम्यान हलविण्यात आली तर त्यात कोणतीही अडचण नाही, जर हा कार्यक्रम आयोजित करण्याचा अधिकार राहिला असेल तर. 1 जून रोजी आयसीसीच्या बैठकीत … Read more

‘या’ कारणामुळे सौरव गांगुली WTC फायनल पाहण्यासाठी इंग्लंडला जाणार नाही

Saurabh Ganguly

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनलकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. भारत आणि न्यूझीलंडचे खेळाडू गेल्या महिनाभरापासून या टेस्टची तयारी करत आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली या फायनलसाठी प्रचंड उत्साही होते. तसेच त्यांनी हि फायनल पाहण्यासाठी इंग्लंडमध्ये जाऊन टीम इंडियाला पाठिंबा … Read more

‘या’ कारणामुळे ट्रेन्ट बोल्ट इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज खेळणार नाही

trent boult

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनलच्या अगोदर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. पण या सीरिजमध्ये न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्ट याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी स्वत:ला ताजातवाना आणि फिट ठेवण्यासाठी बोल्ट इंग्लंडविरुद्धची सीरिज … Read more

आयपीएल सामन्यांत ‘ही’ अट पूर्ण करणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश

IPL Fans

दुबई : वृत्तसंस्था – आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ती अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित आयपीएल यूएईत घेण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला. यामुळे अमिरात क्रिकेट बोर्ड किमान ५० टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे ती म्हणजे प्रेक्षकांना लस घेणे अनिवार्य असणार आहे. बीसीसीआय अधिकारी या संदर्भात लवकरच … Read more

CSK ला मोठा दिलासा ! धोनीचा ‘हा’ सर्वात खास सहकारी UAE मध्ये खेळणार

CSK

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. यानंतर शनिवारी बीसीसीआयने उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्यात येणार आहे असे जाहीर केले आहे. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे उर्वरित सामने घेण्यात येणार आहे. यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू पूर्ण वेळ खेळणार का? याची काळजी फ्रँचायझींना लागून राहिली आहे. … Read more

जोफ्रा आर्चरचे 6 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्विट होत आहे वायरल

Jofra Archer

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ती मध्यावर स्थगित करण्यात आली होती. आता हि स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर करण्यात आले नाही आहे. हे सामने सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. बीसीसीआयने युएईमध्ये आयपीएल घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर … Read more

‘या’ कारणामुळे ऋषभ पंतकडून काढून घेतले जाणार दिल्लीचे कर्णधारपद

Rishabh Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याने आयपीएलचा यंदाचा मोसम स्थगित करण्यात आला होता. यामध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये युएई या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. शनिवारी बीसीसीआयने एक विशेष सभा घेऊन त्यामध्ये हा निर्णय … Read more

IPL 2021 मधून 30 खेळाडू बाहेर? ‘या’ टीमना बसणार मोठा फटका

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्याच्या तयारीत आहे. हि स्पर्धा १९ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात येणार आहे तर 10 ऑक्टोबर रोजी फायनल मॅच होणार आहे. या उर्वरित सामन्यांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. या अगोदर इंग्लंड क्रिकेट टीमचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाईल्स … Read more