११ जून १९७५ याच दिवशी भारताने नोंदवला विश्वचषकातील आपला विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने एकूण तीन वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. १९८३ साली भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज चा पराभव करून वन डे विश्वचषक पटकावला होता. तर त्यानंतर भारताने २००७ साली टी २० विश्वचषक आणि २०११ साली आपल्या दुसऱ्या वन डे विश्वचषकावर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली नाव कोरले. … Read more

आगामी T20 World Cup स्पर्धा होणार कि नाही? ICC ने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई । कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 World Cupचे आयोजन होणार की नाही, या मुद्द्यावर आयसीसीने बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यंदाच्या टी -२० विश्वचषकातील भवितव्याबद्दल निर्णय घेण्यासाठी आणखी एक महिना थांबण्याचा निर्णय घेतला. यासंबंधीत ठोस निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला आणखी वेळ … Read more

निवृत्तीला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल युवराज सिंगने मानले चाहत्यांचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बरोबर १ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी १० जून २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. युवराजने क्रिकेटमधून निवृत्त होऊन १ वर्ष लोटले आहे पण तरीही चाहत्यांच्या मनातील त्याचे स्थान अगदी आहे तसेच आहे. म्हणूनच आज सकाळपासून #MissYouYuvi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. चाहत्यांचे … Read more

डीआरएसवरून कर्णधार कोहलीने जडेजाला केले ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या फॉरमॅट मध्ये सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. तसेच आता कर्णधार म्हणूनही त्याचा आलेख उंचावतो आहे. मात्र जेव्हा कधी डीआरएस घ्यायचा विचार समोर येतो तेव्हा त्याचे नशीब अनेकदा त्याच्याशी विश्वासघात करते. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान कोहली अनेकदा विचार न करता किंवा घाईघाईने डीआरएस घेताना दिसून येतो. … Read more

एकदिवसीय क्रिकेटमधील धोनीच्या ‘या’ गुणांचा राहुल द्रविडला आहे अभिमान म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजी आणि लांबच लांब षटकार मारणारा म्हणून ओळखला जात असे. इतकेच नाही तर वन डे क्रिकेटमध्ये पहिले षटक असो किंवा शेवटचे असो धोनीने आपल्या नैसर्गिक खेळात कधीच तडजोड केलेली नाही. पण हळूहळू जसजसा टीम इंडियाचा भार धोनीच्या अंगावर यायला लागला … Read more

उद्या होणार आयसीसीची बैठक, टी -२० विश्वचषक स्पर्धेबाबत घेणार ठोस निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बुधवारी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या भविष्यकाळातील योजनेबद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे. आयसीसी या बैठकीत पुढील चेअरमन पदासाठी नामांकन प्रक्रिया सुरू करण्याची घोषणादेखील करण्याची शक्यता आहे. कोविड -१९ या साथीच्या आजाराने ऑस्ट्रेलियामध्ये यावेळी होणार्‍या टी -२० विश्वचषक स्पर्धेबाबत मंडळाचे सदस्य एखांदा ठोस निर्णय घेऊ शकतात. अशा … Read more

माजी कर्णधार राहुल द्रविड कडून विराट कोहलीचे कौतुक; म्हणाला,” तो कसोटी क्रिकेटचे महत्त्व जाणतो”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धांवर गंडांतर आले होते. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन सुरु करण्यात आलेला होता. त्यामुळे जवळपास सर्वच देशातील खेळाडू हे घरातच होते. आता बहुतेक करून सर्व देशांमध्ये हळूहळू लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघानेही मैदानावर पुन्हा परतण्याची घोषणा केली आहे. अशातच भारताचा माजी कर्णधार राहुल … Read more

पाक संघव्यवस्थापनाने माझ्यावर लावला होता बलात्काराचा खोटा आरोप – अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  हेलोच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने हेलो लाईव्हवर आज मोठा गौप्यस्फोट केला. २००५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मला संघातून फक्त अनफिट आहे म्हणून काढले नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणि पाकिस्तानी कर्णधाराने माझ्यावर बलात्काराचा आरोप लावून मला संघाबाहेर केले होते. आजपर्यंत त्यांनी हे आरोप मागे घेतले नसल्याचेही तो म्हणाला. पाक संघातील … Read more

म्हणूनच गावस्करांनी आपल्या मुलाला वेस्ट इंडिजच्या ‘या’ महान खेळाडूचे नाव दिले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकेकाळी मैदानावर वेस्ट इंडिज संघाकडून क्रिकेट खेळलेला भारतीय वंशाच्या रोहन कन्हाईने कॅरेबियन संघाकडून ७९ कसोटी, ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. आपल्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ६ हजार २२७ धावा केल्या. त्याने एकूण १५ शतके तसेच २८ अर्धशतके केली. गावस्कर हे रोहन कन्हाईचे इतके चाहते होते की त्यांनी आपल्या मुलाचे … Read more

‘कोण मी… नाही हो मलिंगाच आहे खरा किंग ऑफ यॉर्कर’- जसप्रीत बुमराह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजां बरोबरच गोलंदाजांची कामगिरी देखील खूप महत्त्वाची ठरली आहे. मुंबईला २०१९ च्या अंतिम सामन्यात तर जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा या दोघांनी शेवटच्या टप्प्यात … Read more