IND vs ENG : KL Rahul इंग्लंड सीरिजमधून बाहेर, टीम इंडियाला मोठा धक्का!

KL Rahul

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. भारताचा विकेटकिपर बॅट्समन लोकेश राहुल (KL Rahul) हा दुखापतीमुळे या सिरीजमधून बाहेर पडला आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड दौऱ्यात 7 मॅच खेळणार आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही राहुल खेळला नाही. रोहित शर्माला आराम दिल्यामुळे राहुलला टीम इंडियाचं कर्णधार करण्यात … Read more

आयर्लंडविरुद्धच्या T- 20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, Hardik Pandyaकडे देण्यात आले नेतृत्व

hardik pandya

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – BCCI ने बुधवारी 26 जूनपासून आयर्लंडविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. या सीरिजसाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर भुवनेश्वर कुमारला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. राहुल त्रिपाठीलाही संघात स्थान मिळाले आहे. हार्दिक (Hardik Pandya) प्रथमच भारताचे नेतृत्व करणार आहे. Hardik Pandya … Read more

BCCI ने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे मोहम्मद कैफ झाला इमोशनल

mohammad kaif

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यावेळी आयपीएलच्या मीडिया राईट्समुळे बीसीसीआयची (BCCI) कमाई 46 हजार कोटींपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) माजी क्रिकेटपटू आणि अंपायर्ससाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माजी खेळाडू आणि अंपायरच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा बीसीसीआयने केली. या निर्णयामुळे पेन्शन जास्तीत जास्त 70 हजार रुपयांपर्यंत जाणार आहे. आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक गरजांकडे … Read more

IPL Media Rights : आयपीएल मीडिया हक्क खरेदी करण्यात ‘या’ कंपनीने मारली बाजी

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलच्या लिलावात मीडिया हक्क (IPL Media Rights) पाच वर्षांच्या कालावधीसाठी विकले गेले आहेत. 23 हजार 575 कोटी रुपयांना ही विक्री झाली आहे अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे. “STAR INDIA ने 23 हजार 575 कोटींची बोली लावत हे अधिकार (IPL Media Rights) खरेदी केले आहेत. Since its … Read more

IPL Media Rights: 44 हजार कोटींना टीवी-डिजिटल राइट्सची विक्री, ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या आयपीएलच्या मीडिया राइट्सचा (IPL Media Rights) लिलाव सुरु आहे. 2023-27 या पाच वर्षांसाठी सामन्याचे प्रसारण अधिकार दिले जाणार आहेत. या ई-ऑक्शनमध्ये 410 सामन्यांसाठी एकूण 44,075 कोटी रुपयांना हे अधिकार (IPL Media Rights) विकले गेले आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पॅकेज ए म्हणजे टीवी राइट्स 23,575 कोटींना तर पॅकेज बी मध्ये … Read more

IND vs SA T20 Series : 2 वर्षांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी BCCI ने बदलला ‘हा’ महत्वाचा नियम

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA T20 Series) यांच्यात 9 जूनपासून 5 टी-20 मॅचच्या सीरिजला (IND vs SA T20 Series) सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी (IND vs SA T20 Series) दोन्ही टीमना कठोर बायो-बबलचे नियम पाळण्याची गरज नाही, म्हणजेच खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांना आता क्वारंटाईन व्हावं लागणार नाही. कोविड-19 … Read more

नाशिकच्या माया सोनावणेची IPL मध्ये निवड, आपल्या फिरकीच्या तालावर सगळ्यांना नाचवणार

Maya Sonawane

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुरुषांप्रमाणे यंदा महिलांचीसुद्धा आयपीएल (IPL) स्पर्धा होणार आहे. काल बीसीसीआयने महिला आयपीएलच्या तीन संघांची घोषणा केली. या मधील एका संघात नाशिकच्या प्रतिभावान माया सोनावणेची निवड झाली आहे. नाशिक जिल्ह्यातून हाताच्या बोटावर मोजण्या इतपत क्रिकेटपटुंनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. यात नाशिकमध्ये बालपण घालवणारे बापू नाडकर्णी, सलील अंकोला यांनी मुंबईतून खेळून … Read more

Women T20 Challenge च्या तीन टीमची बीसीसीआयकडून घोषणा, भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडू टीममधून बाहेर

Ladies T 20 Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बीसीसीआयने आयपीएल 2022 दरम्यान होणाऱ्या महिला टी-20 चॅलेंजच्या (Women T20 Challenge) टीमची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी सुपरनोवाज टीमचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे, ट्रेलब्लेजर्सचं नेतृत्व स्मृती मंधानाकडे आणि व्हेलॉसिटी टीमचं नेतृत्व दीप्ती शर्माकडे देण्यात आलं आहे. या टीममधील खेळाडूंची निवडदेखील करण्यात आली आहे. प्रत्येक टीममध्ये 16 खेळाडू असणार आहेत. आयपीएल 2022 … Read more

IPLचा TRP कसा काय घसरला?? जाणून घेऊ यामागील कारणे

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असली तरी यंदाच्या आयपीएलला चाहत्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आयपीएलच्या टीआरपी मध्ये 2008 पासून आत्तापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यातील व्ह्यूअरशिपमध्ये एकूण 33 टक्क्यांनी घट झाल्याचं समजत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कि अशी काय … Read more

IPL 2022 : मेगा लिलावापूर्वी कोणत्या संघाने किती पैसे खर्च केले अन् किती शिल्लक आहेत

IPL

नवी दिल्ली । आयपीएलच्या पुढील हंगामासाठीचा मेगा लिलाव 12-13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. यावेळी लीगमध्ये 10 संघ उतरतील. लिलावात सर्व 10 संघ खेळाडूंवर सट्टा लावतील. मात्र आता कोणत्या फ्रँचायझीकडे किती पैसे शिल्लक आहेत आणि किती खर्च झाला आहे ते जाणून घ्या. IPL-2022 च्या मेगा लिलावात एकूण 10 संघांबद्दल बोलायचे झाल्यास एकूण 590 खेळाडूंवर … Read more