‘या’ वर्षी सुरू होऊ शकते महिलांची आयपीएल; सौरव गांगूलींची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल ही भारतीय क्रिकेट स्पर्धा सर्वोच्च स्थानी पोचल्यानंतर आता महिलांचीही आयपीएल स्पर्धा भरवण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असतानाच आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. महिलांची आयपीएल स्पर्धा ही 2023 मध्ये आयोजित होऊ शकते. बोर्ड सध्या महिला आयपीएल स्पर्धेची … Read more

भारत विक्रमी पाचव्यांदा अंडर-19 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकणार ? जाणून घ्या संघाचा आतापर्यंतचा प्रवास

नवी दिल्ली । भारतीय संघाने 8व्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ 5व्यांदा अंडर-19 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. अंडर-19 वर्ल्ड कप-2022 मधील दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. एका क्षणी दोन विकेट लवकर पडल्यानंतर अडचणीत सापडलेल्या भारतीय … Read more

“आयपीएलचे आयोजन यंदा देशातच केले जाणार, मात्र बाद फेरीची ठिकाणे ठरलेली नाहीत” – सौरव गांगुली

नवी दिल्ली । सौरव गांगुलीने IPL 2022 च्या आयोजनाबाबत मोठा खुलासा केला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी या टी-20 लीगचा चालू हंगाम देशातच होणार असल्याचे म्हटले आहे. कोरोनामुळे देशात बीसीसीआ वर प्रश्न उपस्थित होत असल्याची माहिती आहे. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि यूएईमध्ये या कार्यक्रमाबाबत चर्चा झाली. यावेळी आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ उतरत आहेत. मंडळातर्फे … Read more

भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव; अनेक दिग्गज खेळाडूंना कोरोनाची लागण

indian cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या 7 खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 6 फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. हे सर्व सामने अहमदाबाद येथे खेळवण्यात … Read more

आयपीएलचे आयोजन भारतातच; मुंबई- पुण्यात सामने होण्याची शक्यता

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ भारतातच होणार असून महाराष्ट्रात हे सामने खेळवण्याचा बीसीसीआय चा विचार सुरु आहे. मुंबई आणि पुणे शहरातील ४ क्रिकेट मैदानावर आयपीएलचे सामने होऊ शकतात. यांचा आयपीएलमध्ये एकूण 10 टीम्स खेळणार आहे. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ आहेत. मुंबईचं वानखेडे स्टेडियम, त्याच्या जवळच असलेलं ब्रेबॉर्न … Read more

IND vs PAK: ICC टूर्नामेंटमध्ये भारत-पाकिस्तानला एका गटात का ठेवले जाते? यामागील आयसीसीचा हेतू जाणून घ्या

नवी दिल्ली । यावर्षी 23 ऑक्टोबर हा दिवस खास असेल. कारण 1 वर्षाच्या आत दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान आयसीसी टी-20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. हा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार असून दोन्ही संघांसाठी हा T20 विश्वचषकातील पहिलाच सामना असेल. गेल्या काही वर्षात दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांमुळे क्रिकेटवरही परिणाम झाला असून 2013 नंतर एकही द्विपक्षीय मालिका झालेली … Read more

BCCI मध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCI) नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 10 जणांना 5.50 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्रातील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की,”आरोपी मनीष पेंटर हा मुंबईचा रहिवासी असून तो फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.” पोलिस उपायुक्त (गुन्हे) सुरेश मेंगडे यांनी सांगितले … Read more

खळबळजनक!! संतापलेला सौरव गांगुली विराट कोहलीला नोटीस पाठवणार होता, पण….

Kohli Ganguly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय क्रिकेट मध्ये सर्वच काही आलबेल नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे रागाच्या भरात कोहलीला थेट नोटीस पाठवणार होते अशी माहिती समोर येत आहे.विराट कोहली ने पत्रकार परिषदेत केलेल्या काही विधानामुळे नाराज झालेल्या गांगुली ने … Read more

रोहित शर्माच होणार भारताचा कसोटी कर्णधार; पण ‘ही’ असेल अट

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा 1-2 असा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यांनतर विराट कोहलीच्या जागी उपकर्णधार रोहित शर्मा हाच भारताचा कर्णधार असल्याची शक्यता आहे.बीसीसीआय कडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ‘रोहित शर्माला भारताचा नवा कसोटी कर्णधार बनवण्यात येईल यात … Read more

पहिल्या डावात अर्धशतक झळकावताच विराट कोहली ‘या’ स्पेशल क्लबमध्ये झाला सामील

नवी दिल्ली । विराट कोहलीने 2022 वर्षाची सुरुवात संयमी अर्धशतकाने केली आहे. तिसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 79 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला 50 धावांचा टप्पाही गाठता आलेला नाही. टीम इंडियाने पहिल्या डावात 223 धावा केल्या होत्या. कागिसो रबाडाने 4 बळी घेतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान दक्षिण आफ्रिकेने 1 बाद 17 … Read more