मोठी बातमी! माजी मंत्री राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक; नेमकं काय घडलं?

rajesh tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जालन्यामध्ये कामानिमित्त गेलेल्या माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर काही वेळापूर्वीच राजेश टोपे यांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली आहे. त्यानंतर काही अज्ञात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याचे वृत्त ही समोर येत आहे. या संपूर्ण घटनेमुळे राजेश टोपे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. … Read more

ड्रगमाफिया ललित पाटीलला अटक; चेन्नईतून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Lalit Patil Arrested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेलेला ड्रगमाफिया ललित पाटीलला अखेर अटक (Lalit Patil Arrested) करण्यात आली आहे. पोलिसांनी चेन्नईतून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता त्याला लवकरच महाराष्ट्रात आणलं जाणार असून कोर्टासमोर हजर करण्यात येईल. पुणे पोलिसांची दहा पथके तसेच मुंबई व नाशिक पोलिस ललित पाटीलचा शोध घेत होती. अखेर २ ऑक्टोबर रोजी … Read more

डिजिटल बॅनर फाडल्याच्या वादात 2 गटात जबर हाणामारी, पोलिसांकडून 200 जणांवर गुन्हा दाखल

sangavi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरूवारी शिरसुफळ तालुक्यातील सांगवीत डिजिटल बॅनर फाडल्यामुळे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीत 3 पोलीस अधिकारी आणि 15 कर्मचारी जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे तर, या जमावाकडून गाड्यांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत शिरसुफळमध्ये या दंगलीचे … Read more

जळगाव हादरल! 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, दगडाने तोंड ठेचून निर्घृणपणे हत्या

jalgao

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यात गोंडगाव येथे एका आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे घटना समोर आली होती. या घटनेप्रकरणी आज चौथ्या दिवशी आरोपी असलेल्या स्वप्निल पाटील याने आपण केलेल्या अपराधाची कबुली दिली आहे. पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात, पीडित मुलगी ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबत दगडाने … Read more

माझ्याकडे बॉम्ब आहे आणि तो…; पुणे विमानतळावरील घटनेने प्रवाशांची तारांबळ

Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या महिन्याभरापूर्वीच पुणे शहरात 2 दहशतवादी व्यक्ती सापडल्यामुळे खळबळ माजली होती. आता पुणे विमानतळाला (Pune Airport)  बॉम्बस्फोटने (Bomb Blast) उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका ७२ वर्षीय महिलेने विमानतळावर सेक्युरिटी चेकिंग दरम्यान ही धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेने दिलेल्या या धमकीनंतर तिला ताब्यात … Read more

पुणे दहशतवाद्यांचं केंद्र बनतंय की काय? ISIS मध्ये तरुणांना भरती करणाऱ्या डॉक्टरास NIA कडून अटक

NIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे शहरातील कोंढवा परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वीच दोन दहशतवादी सापडल्यामुळे  खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुन्हा पुण्यातच इसिससाठी तरुणांची भरती करत असणाऱ्या एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने याबाबतच्या कारवाईची माहिती दिली आहे. परंतु या सर्व प्रकरणानंतर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हे आता दहशतवाद्यांचे केंद्र बनत … Read more

तलाठ्याने घेतली 5 हजारांची लाच, पण पोलिसांना समोर पाहताच पैसे गिळले (Video)

_allegedly swallowed money viral video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर सरकारी अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांच्याकडून लाज घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता मध्य प्रदेशातील कडनी या गावात देखील अशीच घटना घडली आहे. याठिकाणी गावातील एका तलाठयाने एका व्यक्तीकडून पाच हजार रुपयांची लाच घेतली खरी परंतु आपल्यासाठी रचलेला हा सापळा आहे हे लक्षात येताच सदर तलाठ्याने ते पैसे चक्क … Read more

चक्क 15 कोटींचा घोटाळा!! भाजप नेत्याला अटक; जिल्हा बँकेशी संबंध

bjp flag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगड भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मरियदित प्रितपाल बेलचंदन यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. प्रीतपाल यांच्यावर आपल्या ओळखीचा वापर करून बँकेच्या नावाने 15 करोड रूपये घेतले असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी प्रीतपाल यांच्या सुटकेची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र ती न्यायालयाने … Read more

तुषार भोसले डुप्लिकेट वारकरी, फडणवीसांनी चुकीच्या लोकांचे समर्थन करू नये

shivsena on tushar bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीर्थक्षेत्र आळंदी येथे पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्यानंतर विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचा आध्यात्मिक आघाडीचा भोंदू आचार्य तुषार भोसले हा डुप्लिकेट वारकरी आहे, या सर्व प्रकरणाला तुषार भोसले हाच जबाबदार असून त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई होणे … Read more

भरधाव वेगाने जाणाऱ्या 5 आलिशान वाहनांची एकामागून एकास धडक; नेमकं कारण काय?

_Five vehicles Accident on the Karad Chiplun highway in Gote

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने चालवण्याच्या नादात वाहनांचे अपघात होण्याच्या घटना घडतात. असाच विचित्र अपघात हा शनिवारी कराड तालुक्यातीलगोटे गावच्या हद्दीत झाला. या ठिकाणी महामार्गावरून जात असलेल्या पाच आलिशान वाहने अचानक एकामागून एकास जोरदार धडकली. यामध्ये वाहनांचे पुढील भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड-चिपळूण महामार्गाचे रुंदीकरणाचे … Read more