राज्यपालांच्या वक्तव्यावरून रुपाली पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाल्या….

Rupali Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी देशातील आणि राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्याचा सपाटाच लावला आहे. हे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून भाजपाचे प्रवक्ता आणि आमदार यांचा समावेश आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबेर (Rupali Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. काय म्हणाल्या रुपाली … Read more

भाजपचे राज्यपालांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० हुन अधिक समर्थक आमदारांसह बंड केलं असून राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. सुरुवातील या संपूर्ण प्रकारणांनंतर मौन बाळगलेल्या भाजपने अखेर राजकीय पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणजे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवलं आहे. राज्य सरकार यामधील मंत्र्यांनी गेल्या २ … Read more

“आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, रोज नाही”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दरबार हॉलचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर साधला. “विरोधात असताना आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. रोज येत नव्हतो,”असा टोला ठाकरे यांनी लगावला. मुंबईत पार पडलेल्या दरबार हॉलच्या उद्धघाटन कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विधानपरिषद … Read more

हा महाराष्ट्र आहे, इथं मराठीमध्येच बोलावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडी सरकारकडून नेहमी निशाणा साधला जात असल्यामुळे राज्यपाल चर्चेत राहत आहेत. दरम्यान ते आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते म्हणजे मराठी भाषेच्या मुद्यावरून यवतमाळ येथील एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी मराठी भाषे संदर्भात आग्रही भूमिका घेतली. हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमात मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात … Read more

नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात; राज्यपालांकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तोंडभरून कौतुक केले. नितीन गडकरी हे ब्रीलियंट माणूस असून ते दगडापासून तेलही निर्मित करू शकतात अशा शब्दांत त्यांनी गडकरींवर स्तुतीसुमने उधळली. राज्यपाल सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी परभणी मध्ये हे वक्तव्य केले. नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस आहे. … Read more

राज्यपालांच्या प्रामाणिक कामामुळे काहींना मळमळ; फडणवीसांचा आघाडीला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या दौरा करत आढावा घेत आहेत. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राज्यपाल कोश्यारी हे राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असून दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ठाकरे सरकारने केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा … Read more

राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे वागत आहेत- नाना पटोले

nana patole koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर पलटवार केला आहे. राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे. राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे वागत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. पंडित नेहरू यांच्यावरील टीका राज्यपाल यांना शोभत नाही. … Read more

या खटपटीत गुदमरून तडफडाल हा धोक्याचा इशारा आम्ही देत आहोत ; शिवसेनेचा राज्यपालांवर हल्लाबोल

raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नियुक्ती वरून राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करीत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा … Read more

‘त्या’ 12 आमदारांच्या नियुक्त्यांवर कधी निर्णय घेणार? कोर्टाचा राज्यपालांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नावांवर निर्णय केव्हा घेणार?, असा सवाल हायकोर्टानं राज्यपालांच्या सचिवांना केला आहे. हायकोर्टाच्या रोखठोक भूमिकेनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना धक्का दिल्यानं आता या वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात. राज्य सरकारबरोबरच्या संघर्षामुळंच राज्यपालांनी 12 आमदारांच्या शिफारशीवर निर्णय घेतला नाही, असा युक्तिवाद … Read more

नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र या; महाराष्ट्रदिनी राज्यपालांचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून अक्षरशः कोरोनाने राज्याला ग्रासले आहे. याच दरम्यान आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राज्यातील जनतेला एक आवाहन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन कोविडच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. … Read more