राज ठाकरे पाठोपाठ राज्यपालही औरंगाबादेत दाखल; दोघांचा मुक्कामही एकाच हॉटेलमध्ये

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये जंगी सभा असल्याने राज्यभरातून मनसेचे नेते, कार्य़कर्ते दाखल झाले आहेत. अशातच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. त्याहून महत्वाचे म्हणजे राज ठाकरे आणि कोश्यारी एकाच हॉटेलमध्ये उतरले आहेत. राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी वाटेत अहमदनगरजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा विचित्र अपघात … Read more

जे खैरेंना 20 वर्षांत जमले नाही, ते दोन वर्षांत केले; कराडांचे खैरेंना प्रत्युत्तर

औरंगाबाद – शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना वीस वर्षात जे जमले नाही ते मी दोन वर्षात करून दाखवले आहे. त्यामुळे दिल्ली कुणाला लवकर समजली हे त्यांच्या पेक्षा नागरिकांना समजले आहे, असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काल दिले. खैरे आणि डॉ. कराड यांच्यात रविवारी आरोप-प्रत्यारोप झाले होते. शेंद्रा येथे एका कार्यक्रमासाठी … Read more

उद्योग नगरीतील पेंट शॉपला भीषण आग; कोट्यावधी रुपयांचे नुकसान

औरंगाबाद – वाळूज उद्योगनगरीतील एलएपीएल ऑटोमोटिव्ह या कंपनीच्या पेंट शॉपला आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कंपनीचे पेंट शॉप जळून खाक झाले आहे. या आगीत शॉपचे जवळपास 1 कोटी रुपयांचे नुकसान नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एलएपीएल ऑटोमोटिव्ह या वाळूज उद्योगनगरीतील कंपनीत दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांचे इंडिकेटर तयार केले जाते. आज दुपारी … Read more

भाजपच्या ‘विशेष निमंत्रण पत्रिकेवरुन’ रावसाहेब दानवेंचे नाव गायब; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

औरंगाबाद – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला गॅस पाईप लाईनच्या उद्घाटन कार्यक्रम आज पार पडले. या कार्यक्रमासाठी भाजपतर्फे निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे. या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक नेत्यांची नावे आहेत. मात्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाला मात्र फाटा देण्यात आला आहे. भाजपतर्फे तयार करण्यात आलेल्या निमंत्रण … Read more

नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा – डॉ. कराड

औरंगाबाद – नागरिकांना वेठीस धरू नका, पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना सुनावले. राज्य शासनाने मंजूर केलेल्या 1680 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी जायकवाडी … Read more

औरंगाबादला काहीतरी खास मिळणार ! केंद्रीय मंत्री कराडांच्या ‘या’ ट्विटने चर्चांना उधाण

Dr. bhagavat karad

औरंगाबाद – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज केलेले एक ट्विट शहरात प्रचंड व्हायरल झाले आहे. ‘लवकरच ऐतिहासिक शहरासाठी ऐतिहासिक निर्णयाची घोषणा’ असे ट्विट मंत्री डॉ. कराड यांनी केले आहे. यात त्यांनी ऐतिहासिक देवगिरी किल्ला दाखवला आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले … Read more

औरंगाबादकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार ! केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी ट्विट करत दिली ‘ही’ माहिती

Karad

औरंगाबाद – औरंगाबाद स्मार्ट सिटीने शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (कंप्रेहेंसिव मोबीलिटी प्लॅन) तयार करण्यासाठी आणि शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत मेट्रो रेल्वे आणि फ्लायओव्हरसाठी एकत्रित डीपीआर तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) ला नेमले आहे. केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कराड यांनी मंगळवारी औरंगाबाद स्मार्ट सिटी, महामेट्रो आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा … Read more

 चिकलठाणा ते वाळूज अखंड उड्डाणपूलाने औरंगाबादचे रुपडे पालटणार

bridge

औरंगाबाद – वाळूज ते चिकलठाणा या २४ किलोमीटर अंतरात एकच उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांंच्याकडे पाठपुरावा सुरू असून भूसंपादनासह अंदाजे 2200 ते 3 हजार कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण खात्याकडे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्थानिक प्रकल्प कार्यालयाकडून ऑक्टोबर 2021 मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर निर्णय लवकरच … Read more

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ‘त्या’ पुलाची केली पाहणी

औरंगाबाद – जालना रोडवरील उड्डाणपूलांची दुरुस्तीसाठी कोणतीही यंत्रणा जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे गुरुवारी समोर आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी क्रांती चौक उड्डाण पुलावर पडलेल्या फटीची पाहणी करून वाहतुकीस पूल धोकादायक झाला आहे की नाही, याची खातरजमा करून घेतली. पुलातील रबर सरकल्याने फट दिसत असल्याचे एनएचएआय, मनपा, एमएसआरडीसीच्या अभियंत्यांनी राज्यमंत्र्यांना सांगितले. परंतु, स्थापत्य … Read more

कर्नाटकचे उद्योगमंत्री मुरूगेश निराणी यांना डी. लिट पदवी प्रदान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ प्रसंगी कर्नाटकचे उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांना विद्यापीठाच्या वतीने डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, डॉ. सुरेश भोसले, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रविण शिंगारे, डॉ. निलम मिश्रा, विनायक भोसले आदी … Read more