New Hero Splendor+ Launch : देशात सर्वाधिक विकली जाणारी ‘ही’ मोटरसायकल नव्या रूपात लॉन्च

New Hero Splendor+ Launch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Hero Splendor+ Launch : भारतातील दुचाकीतील अग्रगण्य कंपनीपैकी Hero एक आहे. Hero ने ग्राहकांसाठी परवडणाऱ्या दरात एकापेक्षा एक चांगल्या दुचाकी लाँच केल्या आहेत. Hero Splendor+ ही Hero ची देशातील सर्वाधिक विकली जाणारी दुचाकी ठरली आहे. आता कंपनीने यामध्ये बदल करताना तिला पुन्हा एकदा पूर्णपणे नवीन रूपात लॉन्च केले आहे. यासोबतच … Read more

Bajaj CT 100 : किंमत एकुण तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1 लिटर पेट्रोलमध्ये 90 कि.मी. जाते

Bajaj CT 100

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बजाज सीटी 100 (Bajaj CT 100) च्या माध्यमातून बजाज ऑटो कंपनीने आपल्या ग्राहकांना नेहमीच हटके आणि जबरदस्त मॉडेल्स दिलेले आहेत. ग्राहकांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी ही कंपनी एकाहून एक सरस बाईक्स बाजारात आणत असतात. नुकतीच बजाज (Bajaj) कंपनीने एक नवीन बाइक भारतात लाँच केली आहे. Bajaj CT 100 असे या बाइकचे नाव … Read more

अभिमानास्पद! औरंगाबादची आकांशा बनली सर्वात कमी वयाची रायडर; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

India book of record

औरंगाबाद | औरंगाबादची कन्या आणि विविध धाडसी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होणाऱ्या आकांक्षा धनंजय तम्मेवार हिने सर्वात कमी वयात खार्दुंगला 563 अतिशय अवघड मोटरेबल पास 500 सीसी रॉयल इन्फिल्ड बुलेट मोटर सायकलवर पार करण्याचा विक्रम नुकताच पूर्ण केला. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून तसे प्रमाणपत्र तिला नुकतेच प्राप्त झाले आहे. वयाच्या एकोणिसाव्या … Read more

पुन्हा एकदा 9 दुचाकीसह एक कार लंपास; वाहनचोरी रोखण्यात पोलीस यंत्रणा अयशस्वी

Bike

औरंगाबाद | गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. ही वाहनचोरी रोखण्यात पोलिस यंत्रणा अपयशी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात चोरट्यांनी 9 दुचाकी वाहने पळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. या प्रकरणी संबधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. युनूस शब्बीर खान पठाण (रा. चौकावाडी) यांची दुचाकी (एम एच 20 सी ए … Read more

कार किंवा बाईक चालवत असाल तर असे पहा वाहनावर किती आहे दंड! घरी बसल्या भरता येईल दंड

Fine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे आजकाल ऑनलाइन सर्वकाही खरेदी करण्याचा आणि देण्याचा पर्याय आला आहे. या मालिकेत, परिवहन मंत्रालयाने ऑनलाईन चलन सबमिशन करण्याची सुविधासुद्धा सुरू केली आहे. रहदारीचे नियम कठोर करण्यासाठी सरकारने बर्‍याच रस्त्यांवर कॅमेरे बसवले आहेत, ज्यांचे सध्या लोकांचा जास्त लक्ष आहे. जर आपण चुकी केली आणि ती कॅमेरा ने टिपली तर आपले चलन … Read more

धक्कादायक! एका गाडीसाठी विवाहितेला दिले विष; रुग्णालयात तडफडून-तडफडून झाला मृत्यू

crime 2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवादा जिल्ह्यातील वारिसलीगंज पोलिस स्टेशन परिसरातील चांदीपुर गावात हुंड्यासाठी विवाहितेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृताच्या सासरच्यांनी हुंड्यामध्ये मोटारसायकलची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा मागणी पूर्ण झाली नाही, तेव्हा सासरच्यांनी तिची हत्या केली. या महिलेच्या माहेरच्या लोकांनी मृताच्या पती आणि सासरच्या लोकांवर खुनाचा आरोप केला आहे. सध्या पोलिसांनी … Read more

दुचाकी खरेदी केल्यानंतर आता हेल्मेट मिळणार मोफत; या राज्याने घेतला निर्णय

Biker with Halmet

राजस्थान | दुचाकीस्वारांना अपघातामध्ये डोक्याला इजा होऊ नये म्हणून हेल्मेटचा खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी हेल्मेट घालने सक्तीचे केले आहे. महाराष्ट्रामध्ये हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. त्यानंतर आता राजस्थान सरकारनेही हेल्मेट सक्ती केली आहे. नवीन गाडी विकत घेतानाच यापुढे हेल्मेट मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रतापसिंह खाचारियावास यांनी याबाबत माहिती दिली. परिवहन मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना … Read more

दुचाकी होणार स्वस्त! GST कर कमी केला जाण्याची शक्यता

नवी दिल्ली । वस्तू व सेवा करासाठी (GST ) नेमण्यात आलेल्या GST कौन्सिलची ४१ वी बैठक (41st gst council meeting today) आज गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. कोरोनाचा प्रकोप पाहता आजच्या GST कौन्सिलच्या बैठकीत कर कपातीची दाट शक्यता आहे. आजच्या बैठकीत काही वस्तूंच्या GST करात कपात किंवा त्यांचा कर स्तर बदलला जाण्याची शक्यता आहे. … Read more

‘ही’ कंपनी करते आहे स्वस्तात स्कूटर आणि बाईकची विक्री ! आता होईल 13 हजार रुपयांपर्यंतची बचत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी दुचाकी भाड्याने देणारी कंपनी बाऊन्सचे काम हळूहळू ट्रॅकवर परत येत आहे. आता कंपनी नवीन सब्‍सक्रायबर आणि दररोज रेंटल प्लॅन्ससह सेकंड हँड स्कूटर आणि बाइक्सची विक्री करीत आहे. कंपनी 5 वर्षांपेक्षा कमी चाललेल्या दुचाकी वाहनांवर 13,000 रुपयांपर्यंतची सवलत देत आहे. बाऊन्सजवळ अशाच एका सेकंड हँड गाडीचीची किंमत 22,000 रुपये … Read more

तरुणांचा रुबाब वाढवणारी ‘जावा ३००’ पुन्हा रस्त्यावर धावणार

java

पुणे | पुन्हा एकदा तरुणांचा रुबाब वाढवायला येत आहे ‘जावा ३००’ बाईक. एक काळ गाजवणारी आणि १९ व्या दशकात २ सायलेंसरच्या आवाजाने तरुणांना मोहात पाडणारी ‘जावा ३००’ नव्या अवतारात पुन्हा रस्त्यावर धावताना दिसणार आहे. महिंद्रा कंपनीने जावा कंपनीचे सर्वाधिकार ताब्यात घेतले असून, १५ नोव्हेंबरला ‘जावा ३००’ या बाईकचे अधिकृतरीत्या उद्घाटन करण्यात आले. क्लासिक लेजंड्स प्रा. … Read more