तुम्ही खुप मुलं जन्माला घाला, पंतप्रधान मोदी घर देतील; भाजपच्या आमदाराचा अजब सल्ला

BJP Leader

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील झाडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूलाल खराडी यांनी नागरिकांना एक अजब सल्ला दिला आहे. “तुम्ही खूप मुले जन्माला घाला. चिंता करण्याची गरज नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी घर देतील, स्वस्तात गॅस मिळेल” असे बाबूलाल खराडी यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या या सल्ल्यामुळे राजकिय वर्तुळात त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. मंगळवारी … Read more

अजित पवारांनी केलेल्या वयाच्या टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, जोपर्यंत माझा कार्यकाळ..

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपबरोबर गेल्यापासून ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून शरद पवारांवर टीका करताना दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयावरून टीका केली होती. यावरूनच आता शरद पवार यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. “माध्यमांशी अजित पवार यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न … Read more

आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडलं काय? अजित पवारांचा रोखठोक सवाल

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करत आपल्या आमदारांसोबत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्यावर अनेकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी एक महत्वाचे वक्तव्यं केले आहे. “आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडले काय? आपली कामे होत आहेत. जे सर्वजण आपल्यासोबत आले, ते सगळे … Read more

…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान

Devendra Fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाला आहे असा आरोप काँग्रेस आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला होता. तसेच याबाबत SIT स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे. तलाठी भरती परीक्षा … Read more

भजन रामाचे आणि कृती रावणाची; सामनातून भाजपवर निशाणा

Sanjay Raut Narendra Modi (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने ईडी, सीबीआयचा छापा पडत आहे असा आरोप होत असतो. यावरूनही शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘भजन रामाचे; कृती रावणाची’ या मथळ्याखाली सामनातून टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईवर सुद्धा या अग्रलेखातून भाष्य करण्यात … Read more

दररोज 50 हजार भाविक रामलल्लाचे दर्शन घेणार; अयोध्येत भाजपने आखला मेघाप्लॅन

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी फक्त आयोध्यातच नाही तर संपूर्ण देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. मुख्य म्हणजे, अयोध्येत प्रभू राम यांचे दर्शन घडवण्यासाठी 25 जानेवारी ते 25 मार्चपर्यंत मोहीम चालवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत एका दिवसामध्ये सुमारे 50 हजार भक्तांना रामाचे दर्शन घेता येणार आहे. … Read more

राम मंदिर लोकार्पण सोहळ्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम यांच्या भव्य मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी अयोध्येत जल्लत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मोठी मागणी केली आहे. “22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी” असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. यासाठी … Read more

राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला पाठिंबा देणार? नव्या दाव्याने खळबळ

Shivsena NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सध्या आघाडीमध्ये प्रमुख असणारे तिन्ही पक्ष आपले वेगवेगळे फॉर्मुले मांडत आहेत. त्यामुळेच एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच, लवकरच महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील असा दावा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या … Read more

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सेवा करणे शूद्रांचे कर्तव्य; भाजपच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजकिय वर्तुळात नवा वाद निर्माण होईल असे वादग्रस्त वक्तव्य नुकतेच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मां यांनी केले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी, “ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्तव्य आहे” असे म्हणले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. गेल्या 26 डिसेंबर … Read more

शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

BJP Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या घडीला राजकीय वर्तुळात अनेक लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. यातच शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पुढे जाऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवले तर शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईल, अशी सूत्रे भाजपकडून ठरवली गेली आहे. त्यामुळे शिंदे गट पूर्णपणे … Read more