शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

BJP Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या घडीला राजकीय वर्तुळात अनेक लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. यातच शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पुढे जाऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवले तर शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईल, अशी सूत्रे भाजपकडून ठरवली गेली आहे. त्यामुळे शिंदे गट पूर्णपणे … Read more

भाजपने श्रीरामाला किडनॅप केलं आहे, अयोध्येत राजकीय कार्यक्रम; राऊतांनी सुनावले खडेबोल

Sanjay Raut On BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्यात येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचा (Ram Mandir) लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशातील अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना मात्र निमंत्रण नाही. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर घणाघात केला आहे. अयोध्येतील … Read more

राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी मला निमंत्रण आलेले नाही; शरद पवारांनी दिली माहिती

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह देशभरातील सर्व स्तरावरील मान्यवरांना बोलवण्यात आले आहे. परंतु या सगळ्यात राम मंदिराच्या लोकांनी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना बोलवण्यात आलेले नाही. याबाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली आहे. “मला … Read more

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती! देवेंद्र फडणवीसांच्या दररोज 3 सभांचे आयोजन

devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विशेष रणनीती आखली आहे. यामध्ये भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ज्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी थेट मैदानात उतरणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या दररोज तीन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे … Read more

राममंदिरात शिवसेनेचे योगदान विचारणारी अवलाद शुद्ध हिंदू असू शकत नाही; सामनातून घणाघात

sanjay raut devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राममंदिराच्या (Ram Mandir) लढ्यानंतर मुंबईत भडकलेल्या दंगलीत हिंदूचे रक्षण करणाऱ्या शिवसेनेचे (Shivsena) राममदिरात योगदान काय? असे विचारणारी अवलाद शुद्ध हिंदू असू शकत नाही. बाबरीचे घुमट कोसळत असताना जे पलायनवादी झाले तेच आज हिंदुत्ववादी म्हणून मिरवत आहेत व हे ढोंग पाहून गंगा, यमुना, गोदावरी, शरयूचे पात्रही स्तब्ध झाले आहे. जे लोक अयोध्येचा … Read more

शिंदे गटाला जितक्या जागा तितक्याच आम्हाला द्या; अजित पवार गटाच्या मागणीने भाजपचं टेन्शन वाढलं

AJit Pawar And shinde group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या सगळ्यात शिंदे गटाला जितक्या जागा देण्यात येतील तितक्या आम्हाला देखील देण्यात याव्यात अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. आता अजित पवार गटाने केलेली ही मागणी बरोबर असल्याचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता, जागा वाटपासंदर्भात भाजप समोर … Read more

2024 लोकसभेला भाजप किती जागा जिंकणार? नाना पाटेकरांनी सांगितला आकडा

Narendra Modi Nana Patekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024) अवघ्या काही महिन्यावर आली असून देशातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला हरवण्यासाठी विरोधकांनी INDIA आघाडीची मोट बांधली आहे. त्यामुळे 2024 लोकसभेला देशात NDA Vs INDIA अशी लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वीच निवडणुकीबाबत वेगवेगळे सर्वे सुद्धा यायला लागलेत. देशात पुन्हा … Read more

ब्रिजभूषण सिंह यांना मोठा धक्का! भारतीय कुस्ती संघ बरखास्त; केंद्र सरकारची कारवाई

Indian wrestling team

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवनियुक्त भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्ती सोडत असल्याचे जाहीर केले होते. तिने घेतलेल्या या निर्णयानंतर भाजप सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. तसेच राजकिय वर्तुळात कुस्ती संघाबद्दल नवा वाद निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर रविवारी भारतीय क्रीडा मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला … Read more

ठरलं तर! कंगना रनौत भाजपकडून 2024 लोकसभा निवडणूक लढवणार; वडिलांनी दिली माहिती

Kangana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या सतत करण्यात येणाऱ्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. तसेच तिने आजवर सामाजिक विषयांवर आणि राजकीय विषयांवर देखील आपले मत मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळे कंगना रनौत यंदा लोकसभा निवडणूक लढेल अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे. कारण स्वतः कंगनाचे वडील अमरदीप रणावत … Read more

शरद पवारांना मोठा धक्का! कर्जतच्या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

Sharad PAwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अजित पवारांनी बंड केल्यापासून राष्ट्रवादी पक्षाला गळती लागल्याचे दिसत आहे. यामध्ये आता शरद पवार एकटे पडत चालले असल्याचे देखील म्हणले जात आह. अशातच शरद पवारांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. कर्जतचे माजी आमदार शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या शनिवारी नागपूरमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. … Read more