भाजप- शिंदे गटात वादाची ठिणगी; भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा खासदारांचा आरोप

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीला १० महिने बाकी असतानाच शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे असा थेट आरोप शिंदे गटाचे खासदार आणि जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. तसेच २२ जागा हा आमचा दावा नव्हे तर हक्काच्याच आहेत असेही त्यांनी म्हंटल. प्रसामाध्यमांशी बोलताना गजानन … Read more

जयंत पाटलांनी भाजपचा प्रस्ताव नाकारल्यानेच त्यांना ED चे बोलावणे; सामनातून मोठा गौप्यस्फोट

JAYANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले व लगेच त्यांना ईडीचे बोलावणे आले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या … Read more

पवारांच्या पुस्तकातील ‘ती’ पाने वाचून फडणवीसांची ठाकरेंवर टोलेबाजी

pawar fadnavis thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. पवारांच्या पुस्तकातील हाच धागा पकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आज पुणे येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली. … Read more

कर्नाटकातील विजयानंतर राहुल गांधींची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, जनतेने दाखवून दिले की….

rahul gandhi after karnataka election result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला धूळ चारत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. आत्तापर्यत हाती आलेल्या कलानुसार, काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर असून भाजप अवघ्या ६५ जागांवर आघाडीवर आहे. या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल यांनी याचे श्रेय कर्नाटकातील जनतेला दिले आहे. आम्ही कोणाचा द्वेष न करता प्रेमाने ही लढाई लढलो आणि कर्नाटकाच्या … Read more

कर्नाटकात भाजपला ‘या’ चुका महागात पडल्या; पहा पराभवाची 5 कारणे

_reasons behind bjp failure in karnataka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।कर्नाटक विधानसभा निवडुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. कर्नाटकात यंदा काँग्रेसने जोरदार कमबॅक करत सत्ता काबीज केली आहे. आत्तापर्यंतचे कल पाहता कर्नाटक मध्ये काँग्रेस १३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप अवघ्या ६५ जागांवर आघाडीवर आहे. JDS २१ आणि इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस एकहाती सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. देशाचे … Read more

Karnataka Assembly Election Result : काँग्रेसच ठरली किंग; भाजप पराभवाच्या छायेत

Rahul Gandhi Narendra modi (2)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. कर्नाटकात यंदा काँग्रेसने जोरदार धोबीपछाड देत भाजपची सत्ता उलथवून टाकली आहे. सध्याचे कल पाहता कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत आहे तर भाजप आणि JDS च्या जाग मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आणि कर्नाटकच्या मल्लिकार्जुन खर्गे यांनाच काँग्रेस अध्यक्ष … Read more

Karnataka Assembly Result : कर्नाटकात हालचालींना वेग; घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेसने उचलले ‘हे’ पाऊल

karnataka assembly result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Karnataka Assembly Result) । कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सुरुवातीचे सर्व कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर पडला आहे. मात्र एकूण आकडेवारी पाहता आणि जुने काही अनुभव पाहता घोडेबाजार बाजार होऊ नये म्हणून काँग्रेस सावध झाली आहे. निकालाचे कल हाती येत असतानाच काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूत … Read more

कर्नाटकात काँग्रेसची आगेकूच, भाजप पिछाडीवर; पहा कोण किती जागांवर आघाडीवर?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजपची सत्ता जाण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने 113 जागांची मॅजिक फिगर गाठली आहे. कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागा आहेत. आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सकाळी सुरू झाली. आधी पोस्टल मतांची मोजणी करण्यात … Read more

सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार- भरत पाटील

bharat patil satara

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार असा दावा भाजपचे प्रदेश कार्यकारणीचे सचिव भरत पाटील यांनी केला आहे. सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्येही अत्यंत तळागाळातून काम करत आहेत त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेत भाजपचाच बोलबाला पाहायला मिळेल असं भरत पाटील यांनी म्हंटल आहे. “हॅलो महाराष्ट्र” शी बोलताना भरत पाटील … Read more

Karnataka Election Results 2023 : काँग्रेस- भाजपमध्ये ‘काटे की टक्कर’; जलद अपडेटसाठी Dailyhunt पहा

Karnataka Election Results 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण भारतातील एक महत्त्वपूर्ण राज्य मानलं जाणाऱ्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य आहे. 10 मे ला कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून मतदारांनी आपलं मत कोणाच्या पारड्यात टाकलं याची उत्सुकता लागली आहे. कर्नाटकात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक हे एकमेव राज्य आहे … Read more