राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप सरकारला पाठिंबा; राजकीय घडामोडीने खळबळ

modi sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागालँड (Nagaland) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप- NDPP सरकारला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा कट्टर विरोधक मानला जातो. मात्र नागालँड मध्ये राष्टवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्र्रवादी सोबतच अन्य विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारला पाठिंबा दिल्यामुळे नागालँड मध्ये कोणी राजकीय विरोधकच राहिला नाही. … Read more

महापालिका – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘मविआ’ एकत्रित लढणार; पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे विधान

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्रित लढणार का? अशी शंका व्यक्त केली जात होत. मात्र, काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन्हीही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार असल्याचे मोठे विधान केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

8 वर्षांची असल्यापासून वडील लैंगिक शोषण करायचे; भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचा धक्कादायक खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी लहान असल्यापासून म्हणजे वयाच्या 8 व्या वर्षांपासून माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली होती असा धक्कादायक खुलासा भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी केला आहे. खुशबू सुंदर यांनी अलीकडेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्या म्हणून पदभार स्वीकारला आहे. यूट्यूब चॅनेल मोजो स्टोरीसाठी ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांच्याशी नुकत्याच झालेल्या … Read more

छत्रपतींच्या वंशजांना उमेदवारी न देणाऱ्यांनी आमच्या घराण्याबाबत बोलू नये; शिवेंद्रराजेंचे राऊतांना प्रत्युत्तर

Shivendraraje Bhosale Sambhajiraje Sanjay Raut

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके “छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही? संजय राऊतांनी खा. संजय पवार यांना तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आमच्या घराण्याचे आम्हाला पुरावे मागणाऱ्याला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही,” असे प्रत्युत्तर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी संजय राऊत यांना दिले. काल साताऱ्यातील … Read more

कसब्याचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकरांनी घेतली गिरीश बापट यांची भेट

ravindra dhangekar girish bapat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कसबा पेठ पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांची भेट घेतली. गिरीश बापट (Girish Bapat) हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. तरीही नाकात नळी घालून ते रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपच्या प्रचारात उतरले होते. मात्र आज धंगेकर यांनी स्वतः गिरीश बापट यांची भेट … Read more

भाजप आमदाराच्या मुलाला लाच स्वीकारताना अटक; घरात सापडले तब्बल 6 कोटी

BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे सत्तासंघर्षांवरून राज्यात शिंदे-ठाकरेंमध्ये वाद सुरु असताना असताना दुसरीकडे कर्नाटकात राजकारणात एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे येथील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील सत्ताधारी भाजपा आमदारपुत्राला तब्बल 40 लाखांची लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची पगारवाढीबाबत मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी सुरुवातीला महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनावावरून विरोधकांवर टीका केली. त्यानंतर राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या भरती आणि मानधनवाढीबाबत मोठी घोषणा केली. “मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती केली जाणार आहे. तसेच त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येत … Read more

कसबा पोट निवडणुकीतील पराभवानंतर फडणवीसांची घोषणा ! Tweet करत म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. तब्बल 28 वर्षांनंतर कसब्यात भाजपला पराभव पत्करावा लागला. भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी विजयी झाले. तर भाजपच्या हेमंत रासने यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी पराभव झाला. बालेकिल्ल्यात पराभव झाल्यामुळे भाजपवर टीका होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत … Read more

भाजप आमदाराकडून सभागृहात शरद पवारांचा एकेरी उल्लेख; राष्ट्रवादीचा गदारोळ

ram satpute sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस असून सलग तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ पाहायला मिळाला. त्यातच भाजप आमदार राम सातपुते यांनी भर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करताच राष्टवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी आक्रमक झाली. अखेर राम सातपुते यांनी माफी मागितल्यानांतर या प्रकरणावर पडदा पडला. नेमकं … Read more

भाजपचा 30 वर्षाचा बालेकिल्ला ढासळला; कसब्यातील पराभवाची मुख्य कारणे पहाच

_kasba peth bypoll Analysis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी विजयी झाले आहेत. भाजपच्या हेमंत रासने यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी पराभव झाला. तब्बल 28 वर्षांनंतर कसब्यात भाजपचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे हक्काचा मतदारसंघ गमावण्याची वेळ आज … Read more