भाजपाची हार हे तर भारतात लोकशाही मजबुत असल्याचं उदाहरण – सुमित्रा महाजन

Sumitra Mahajan

नवी दिल्ली | मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तीन मोठ्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधे भाजपा ला मोठा धक्का बसला आहे. तीनही राज्यात काँग्रेस आघाडीवर असून लोकांनी भाजप ला नाकारलं असल्याचं स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर ‘भाजपाची हार हे तर भारतात लोकशाही मजबुत असल्याचं उदाहरण आहे’ असं मत लोकसभा स्पिकर सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलं आहे. लोकसभेच्या आवारात … Read more

भाजपा कार्यकर्ते आणि पोलीसांत धुमश्चक्री, पोलीस अधिक्षक जखमी

Kolkata Police

कोलकाता | पश्चिम बंगाल येथील जलपाईगुडी जिल्ह्यामधे भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक पोलीस कर्मचारी यांच्यात हाणामारी झाली. यामधे एका अतिरिक्त पोलीस अधिक्षकासह १२ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सदरील धूपगुडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील धूपझोडा गावाजवळ घडली. हाती आलेल्या माहितीनुसार, भाजपा कार्यकर्त्यांची एक बस राजकिय बैठकीसाठी कूचबिहारच्या दिशेने चालली होती. दरम्यान धूदझोडा येथे पोलीसांनी बस अडवली. यावेळी … Read more

उद्योग, गृहनिर्माण, रोजगार निर्मितीत महाराष्ट्रच अग्रेसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Vidhanbhavan

मुंबई | सतिश शिंदे प्रधानमंत्री आवास योजना, औद्योगिक गुंतवणूक, थेट परकीय गुंतवणूक, रोजगार निर्मिती, राज्याची अर्थव्यवस्था या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे देशात आघाडीवर असून इतर महत्त्वाच्या योजनाही लवकरच पूर्णत्त्वास येणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत व्यक्त केला. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुंबई तसेच … Read more

मी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे ही तर अफवा, पंकजा मुंढेंचे स्पष्टीकरण

Pankaja Mundhe

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन रान उटलेले असताना भाजपा नेत्या पंकजा मुंढे मराठा आरक्षणावरुन नाराज असल्याचं वृत्त सोशल मिडियामधे व्हायरल झाले होते. यावर मुंढे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधल. ‘मी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे ही तर अफवा’ असं विधान करत त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या आपल्या … Read more

देश पंतप्रधानांच्या वाढ वडिलांच्या मालकीचा नाही, चंद्रशेखर राव यांचे मोदींवर टीकास्त्र

Chandrashekhar Rao

दिल्ली | स्वप्निल हिंगे काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांच्या वडिलांबाबत सुरू ठेवलेल्या टोचण्या संपत नाही तोच, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधानांच्या वडिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ‘भारत देश हा पंतप्रधानांच्या वडिलांचा किंवा त्यांच्या आजोबांच्या मालकीचा नाही’ अश्या शब्दांत चंद्रशेखर राव यांनी मोदी यांच्यावर टीका केली. ते तेलंगणातील संगारेड्डी येथील निवडणूक परिषदेत बोलत होते. ‘भारत तुमच्या … Read more

“हमको मिटा सके जमाने मे ऐसा दम नही” असे म्हणत अनिल गोटेंनी केली भाजपची धुलाई

Anil Gote

मुंबई | धुळे पालिकेच्या राजकारणावरुन नाराज असलेले भाजपा आमदार अनिल गोटे यांनी सभागृहात भाजपची चांगलीच धुलाई केली. पक्ष वाढवण्याच्या नावाखाली वाल्या कोळ्यांच्या टोळ्याच्या टोळ्या पक्षात दाखल होत आहेत. ३०२ चे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना प्रतिष्ठा देणार का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आमदार अनिल गोटे यांच्या पत्नीवर भाजपच्याच स्थानिक पदाधिका-याने आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा … Read more

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

CM Devendra Fadanvis

मुंबई । सतिश शिंदे गोवर-रुबेलासारख्या घातक आजारांपासून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे केले. विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात गोवर-रुबेला प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधानपरिषद सभापती राजराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आदिवासी विकास मंत्री … Read more

अजित पवार आणि गिरिष बापट आमने सामने, मराठा अारक्षणावरुन बाचाबाची

Ajit Pawar and Girish Bapat clash

मुंबई | विधीमंडळाच्या पायर्यांवर सत्ताधारी आक्रमक झालेले असताना आज विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधे बाचाबाची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पावार आणि भाजपा नेते गिरिष बापट आमने सामने आल्याने सभागृहा बाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री भाषण करण्यासाठी उठले असता विरोधकांनी सभात्याग केल्याने सत्ताधार्यांची पंचाईत झाल्याचे बोलले जात आहे. विरोधकांनी … Read more

लाडशाखिय वाणी समाजाचे व्यापारातील योगदान कौतुकास्पद – मुख्यमंत्री

Devendra Fadanvis

पुणे प्रतिनिधी | लाडशाखीय वाणी समाजाचे व्यापारातील व अर्थव्यवस्थेच्या बळकटी साठीचे योगदान कौतुकास्पद आहे, असे उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल पार पडलेल्या अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी काढले. यावेळी वाणी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री निधि साठी 11 लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री यांनी वाणी समाजाच्या होतकरु … Read more

पर्रीकरांना मुख्यमंत्रीपद सोडायचे होते पण पक्षश्रेष्ठींनी नकार दिला

Manohar Parrikar

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आजार बळावल्यानंतर मुख्यमंत्रीपद सोडायचे होते मात्र, दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांना नकार दिला, असा दावा गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी केला आहे. सरदेसाई हे गोव्यातील भाजप सरकारमधील सहभागी मित्र पक्ष गोवा फारवर्ड पार्टीचे प्रमुख आहेत. या आठवड्यात काँग्रेसने इतर काही पक्षांसोबत आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पर्रीकर यांना राजीनामा द्यावा … Read more