भाजपकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पंकजा मुंडे, पियुष गोयल यांना संधी

BJP candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपने महाराष्ट्रातील वीस नेत्यांना लोकसभा निवडणुकीत संधी देण्यात दिली आहे. ज्यात पंकजा मुंडे, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, हिना गावित, पियुष गोयल,मुरलीधर मोहोळ या नेत्यांचा समावेश आहे. या यादीनुसार खासदार पंकजा मुंडे यांना बीडमधून … Read more

मुंबईतील 5 जागांवर भाजप लढणार; एकनाथ शिंदेंनीही केला प्रस्ताव मान्य

BJP_ SHIVSENA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता, याच निवडणुकीसाठी मुंबईतील 6 पैकी 5 जागांसाठी भाजप लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील 6 पैकी 5 जागांसाठी भाजपच (BJP) लढल्यानंतर शिवसेनेला (Shivsena) एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

हरियाणात भाजप-जेजेपी युती तुटली; आता नायब सैनी होणार नवे मुख्यमंत्री

BJP - JJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणूक (Loksabha Elections) जवळ आली असताना हरियाणामध्ये राजकीय भूकंप झाला आहे.मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांच्याबरोबर संपूर्ण मंत्रिमंडळाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा भाजप नेते आणि अपक्ष आमदारांमध्ये झालेल्या बैठकीनंतर राजभवनात जाऊन सुपूर्द केला आहे. आता भाजप अपक्ष आमदारांना घेऊन नवे सरकार स्थापन करणार आहे. यात निवडणुकीपूर्वी … Read more

मोहम्मद शमीला भाजपकडून लोकसभेचं तिकीट? या मतदारसंघातून लढण्याची शक्यता

Mohammed Shami BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला सुद्धा लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा भाजपचा (BJP) मानस आहे. अब कि बार ४०० पार असा नारा भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहे. ४०० जागा जिंकण्याच्या दृष्टीने लोकसभेच्या प्रत्येक … Read more

केसाने गळा कापण्याचे काम करू नका; शिंदे गटाचा भाजपला इशारा

EKNATH SHINDE DEVENDRA FADNAVIS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र्रातील भाजप. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी उडाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी भाजप 32 ते 37 जागा लढवण्याची शक्यता असून शिंदे गटाची अवघ्या 8 ते 10 जागांवर बोळवण करण्यात येऊ शकते. या पार्श्वभूमीवर … Read more

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! अर्जुन मोधवाडियांनी केला भाजपात प्रवेश

Arjun Modhwadia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) तोंडावर आल्यामुळे सर्वच पक्षांनी आपल्या कामाचा जोर वाढवला आहे. इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा अंतिम टप्प्यावर आला आहे. मात्र या सगळ्यात काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे बडे नेते अर्जुन मोधवाडिया (Arjun Modhwadia) यांनी आमदारकीसह काँग्रेस पक्षाच्या (Congress) सदस्यत्वाचाही राजीनामा … Read more

भाजपने तिकीट नाकारल्यानंतर माजी केंद्रीय मंत्र्यांचा थेट राजकारणालाच रामराम

Dr. Harsh Vardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) भारतीय जनता पक्षाने आपल्या 195 उमेदवारांची यादी काल जाहीर केली. यामध्ये अनेक नेत्यांचे तिकीट कापण्यात आलं तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यावेळी भाजपने माजी केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांचे तिकीट कापले. मात्र यानंतर हर्षवर्धन यांनी थेट राजकारणालाच … Read more

Bansuri Swaraj : सुषमा स्वराज यांची मुलगी राजकरणात; मोदींनी दिलं लोकसभेचं तिकीट

Bansuri Swaraj Lok Sabha

Bansuri Swaraj : भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज संसदेतील त्यांच्या तडफदार भाषणशैलीसाठी ओळखल्या जात होत्या. एकेकाळी संसदेत भाजपची बाजू घेत त्यांनी विरोधकांना अक्षरशः घायाळ केलं होते. मात्र २०१९ मध्ये कर्करोगाने सुषमा स्वराज यांचं निधन झालं. परंतु आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज याना लोकसभेचे तिकीट दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री … Read more

भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पंतप्रधान मोदी वाराणसीतून लढणार

Loksabha Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) तोंडावर आल्या असताना भाजपकडून उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 ची लोकसभा निवडणूक वाराणसीतून लढणार आहेत. आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपकडून 16 राज्यातील 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत भाजपने 34 केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिल्याचे दिसत … Read more

गौतम गंभीरनंतर जयंत सिन्हा राजकारणातून संन्यास घेण्याच्या मार्गावर; पक्षध्यक्षांना लिहले पत्र

Jayant Sinha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे, गौतम गंभीरनंतर भाजपचा आणखीन बडा नेता राजकारणातून संन्यास घेण्याच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. भाजप नेते आणि हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांनी भाजप पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र … Read more