दहशतवादी हल्ल्याबद्दल चीन भडकला, म्हणाला-“पाकिस्तान कारवाई करू शकत नसेल तर आम्ही सज्ज आहोत”

बीजिंग । पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अप्पर कोहकिस्तान जिल्ह्यातील दासू परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या दासू धरण प्रकल्प साइटवरील बस स्फोटाबाबत चीनने कठोर भूमिका घेतली आहे. या घटनेत नऊ चीनी नागरिक आणि फ्रंटियर कॉर्प्सचे दोन सैनिक यांच्यासह कमीतकमी 13 जण ठार झाले तर अन्य 39 जण जखमी झाले. स्फोटानंतर बस एका खोल दरीत कोसळली. या दहशतवादी … Read more

दिल्लीतील इस्राईली दूतावासाजवळ स्फोट; परिसरातील सुरक्षेत केली वाढ

नवी दिल्ली | शेतकरी आंदोलनामुळे सध्या चर्चेत असणार्‍या दिल्ली येथे एक स्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली येथील इस्राईली दूतावासाजवळ येथे स्फोट झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीतील इस्राईली दूतावासाजवळ एक कमी क्षमतेचा स्फोट झाल्याची माहिती मिळाला आहे. स्फोटाचे स्वरूप अजून समजले नसून घटनास्थळी तुटलेल्या काचांचे तुकडे पडलेले आहेत. सध्या तरी या स्फोटात कुठलीही जीवितहानी … Read more

बापरे ! तिखट मोमोज खाल्याने पोटामध्ये झाला स्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीन या प्रांतामध्ये अनेक ठिकाणी मोमोज आवडीने खाल्ले जातात. मोमोज चे वेगवेगळे प्रकार तेथील बाजरात उपलब्ध असतात. चीनमधील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. कि एका व्यक्तीने मोमोज खाल्याने त्याच्या पोटामध्ये स्फोट झाला आहे. मोमोज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिरची मसाला होता. ते मोमोज खाल्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागले. पोटातून वेगवेगळ्या प्रकारचे … Read more

गुजरातमधील किटकनाशक कंपनीत भीषण स्फोट; ५ जण मृत्युमुखी

गुजरात, भरूच । गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील दहेज स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) मधल्या एका किटकनाशक बनवणाऱ्या कंपनीत एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ३२ जण गंभीर जखमी झालेत. कंपनीत झालेल्या स्फोटामागचे कारण अजून समजू शकले नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘यशस्वी रसायन प्रायव्हेट लिमिटेड’ या किटकनाशक बनवणाऱ्या कंपनीच्या … Read more

तारापूर एमआयडीसीमधील नाईट्रेट कंपनीत भीषण स्फोट; मालकासह ८ जण ठार

तारापूर एमआयडीसीमधील एम२ प्लॉटमधील तारा नाईट्रेट या नावाने ओळखली जाणाऱ्या कंपनीत संध्याकाळी ६.५० च्या सुमारास भीषण स्फोट झाला असून या अपघातांमध्ये कंपनीच्या मालकासह ८ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की आसपासचा १० ते १५ कि.मी. चा परिसर हादरला.

पुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताकडून पोलिसांना ई-मेल …

पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर रोजी वांद्रे पोलिसांना एक मेल मिळाला. त्यात ‘सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरी बॉम्ब आहे. पुढील दोन तासांत त्याचा स्फोट होईल. रोक सकते हो तो रोक लो.’ असा मेल आला होता.

हुबळी स्टेशनवर स्फोट; संशयित पार्सलवर शिवसेना आमदाराचे नाव

कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात तरुण गंभीर जखमी झालाय. इथं सापडलेल्या संशयित पार्सलवर कोल्हापुरातील शिवसेना आमदाराचं नाव आढळल्यान एकच खळबळ उडाली. पार्सलवर नाव असलेले प्रकाश आबिटकर हे राधानगरी मतदारसंघाचे आमदार आहेत.