बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; RSS चे मुंबई पालिकेला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई येथील शिवाजी पार्कवर असणारे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारण या स्मृतिस्थळाच्या जागेजवळ असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुंबई महा पालिकेस एक पत्र लिहले आहे. तसेच मृतिस्थळ इतरत्र हलवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दादर शाखेच्यावतीने महापालिकेच्या दादर विभागाला एक पत्र लिहले आहे. या … Read more

यशवंत जाधव यांना दणका; आयकर विभागाकडून 41 मालमत्ता जप्त

yashwant jadhav

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना आयकर विभागाने दणका दिला आहे. यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच यशवंत जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले … Read more

मुंबई महापालिका आयुक्तांना इनकम टॅक्सची नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव प्रकरणासंबंधी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यापूर्वी 10 मार्च 2022 रोजी आयकर विभागाने इकबालसिंह चहल यांना नोटीस पाठवली होती. त्याला चहल यांनी उत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांना आयकरने नोटीस पाठवली … Read more

नारायण राणेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जुहू येथील अधीश बंगल्यात अधिकृत बांधकाम असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी आज हाय कोर्टात सुनावणी पार पडली. यामध्ये हाय कोर्टाने मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महापालिकेने कारवाईचे संकेत दिल्यानंतर राणे यांनी मुंबई … Read more

मोहित कंबोज यांना BMC ची नोटीस; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नंतर आता मुंबई महापालिकेनं भाजप नेते मोहित कंबोज यांना नोटीस बजावली आहे. पालिकेचे अधिकारी कंबोज यांच्या घराची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळं कंबोज यांच्या अडचणीत भर पडली आहे. मोहित कंबोज यांच्या घरात काही अनधिकृत बांधकाम झाले आहे का याची तपासणी पालिका अधिकारी करणार आहेत. … Read more

अमित शहांमुळेच मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली- चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद हा विकोपाला गेला आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. गत मुंबई महापालिका निवडणुकीत अमित शहा यांच्या मुळेच शिवसेनेसाठी सत्ता सोडली होती अस त्यांनी म्हंटल आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, अमितभाईंनी सांगितले म्हणून मुंबई … Read more

BMC मधील शिपायाच्या घरीही केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी पडतील; राऊतांचा टोला

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सच्या धाडी पडल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आता मुंबई महापालिकेतील शिपायाच्या घरीही केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी पडतील असा टोला त्यांनी लगावला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, मुंबई महानगरपालिका निवडणुकीची … Read more

“एक इंचही बेकायदेशीर बांधकाम नाही, ‘ती’ नोटीस ‘मातोश्री’च्या सांगण्यावरूनच”; नारायण राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी तपासणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचेही बेकायदा बांधकाम केलेले नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. माझी इमारत शंभर टक्के कायदेशीर आहे. एक इंचही बांधकाम बेकायदेशीर … Read more

नारायण राणे अडचणीत; ‘त्या’ बंगल्याप्रकरणी मुंबई महापालिकेची नोटीस

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत सापडले आहेत. मुंबई महापालिकेने राणेंच्या जुहूतील बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी नोटीस बजावली आहे. तसेच याबाबत पाहणी करण्यासाठी महापालिकेचं एक पथक राणेंच्या घरी जाणार आहे. 2017मध्ये नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबतची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. तक्रारीत बंगल्याचे बांधकाम सीआरझेडचे उल्लंघन करुन … Read more

प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

Uddhav Thackery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या महापालिका आणि इतर प्रश्नांवरुन भाजपकडून राज्य सरकावर निशाणा साधला जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून विरोधकांकडून केल्या जात असलेल्या प्रश्नांचा आणि टीकेचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मुंबई महापालिकेत जरा कुठे खुट्ट झाले की लगेच महापालिकेला दुषणे दिली जातात. महापालिका काय करते? असा सवाल केला जातो. प्रश्नांचा भडिमार … Read more