Budget 2021 । देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना; बजेटमध्ये ३,७६८ कोटी रुपयांची तरतूद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपातील जनगणना होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये ३,७६८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी केली. जनगणनेची माहिती ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच जनगणनेच्या कामामध्ये मोबाईल फोनचा वापर केला जाणार आहे. सीतारामन म्हणाल्या, या कामगिरीसाठी … Read more

Rail Budget 2021: रेल्वेसाठी अर्थसंकल्पातील पाठबळ वाढू शकेल, बुलेट ट्रेनवर भर देण्यात येणार

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संसदेत 2021-22 बजट सादर केला. भारतीय रेल्वेसाठी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय घोषणांमध्ये देशासाठी बुलेट ट्रेन नेटवर्क (Bullet Train Network) वर बराच जोर देण्यात येईल. 2020-21 बजट सादर करताना अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की,”मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावर केंद्र सरकार वेगाने काम करत आहे.” … Read more

पेट्रोल-डिझेलवर आणखी ‘भार’! पेट्रोल अडीच रुपये तर डिझेलवर ४ रुपये अधिभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागू करण्याची घोषणा केली आहे.कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी अधिभार लावण्यात येणार आहे. याचा मोठा फटका पेट्रोल, डिझेलला बसण्याची शक्यता आहे. अर्थमंत्र्यांनी कृषी … Read more

Budget 2021: सरकारी बँकांना मोठा दिलासा, सरकार देणार 20000 कोटी रुपये

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) आज संसदेच्या पटलावर देशाचे सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करीत आहेत. निर्मला सीतारमण यांनी बँकिंग क्षेत्रासाठी (Banking Sector) मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की,”आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 20,000 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले जाईल. याशिवाय एनपीएबाबत मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापन केली जाईल.” … Read more

Budget 2021: यंदाच्या बजेटने शेतकऱ्यांना काय दिलं? घ्या जाणून

नवी दिल्ली । कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन पेटलं असून आज अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आमचं सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहे असं सांगत शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट असून गहू उत्पादकांच्या मदतीकरता ७५ हजार ६० कोटी तरतूद असल्याची निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली. अर्थसंकल्प सादर … Read more

Market Live: अर्थसंकल्पीय भाषणा दरम्यान सेन्सेक्स 959 अंकांनी वधारला तर निफ्टीने 13880 ची पातळी पार केली

नवी दिल्ली । Union Budget 2021 Stock Market Live Update : बजटपूर्वी बाजारपेठेत बरीच खळबळ उडाली आहे. या वेळेच्या बजटकडून, सर्वसामान्यांना तसेच गुंतवणूकदारांनाही मोठ्या अपेक्षा आहेत. असे मानले जाते आहे की, सीतारमण यांनी दिलेला इकॉनॉमी बूस्टरही बाजाराला दिशा देऊ शकेल. कोरोना काळातील या बजटपासून (Budget 2021) प्रत्येकाला बर्‍याच अपेक्षा आहेत. गेल्या आठवड्यात बाजारात सतत घसरण … Read more

Budget 2021: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘इनकम टॅक्स’ मधून ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे सुट

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (१ फेब्रुवारी) संसदेत बजेट सादर करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केली आहे.  यावेळी निर्मला सीतारामन यांनी आयकराबाबत मोठी घोषणा केली आहे. ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असेलेले ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या उत्पन्नाचे साधन केवळ पेन्शन आहे … Read more

Union Budget 2021| आरोग्य क्षेत्राला फायदा ; प्रत्येक जिल्ह्यात होणार अत्याधुनिक लॅब – अर्थमंत्री निर्मला सितारामन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटानंतर आज पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ६४१८० कोटींची घोषणा केली. पुढील सहा वर्षात आरोग्य सेवेचा टप्याटप्यात दर्जा सुधारला जाणार आहे.प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरातील आरोग्य सेवा … Read more

UNION BUDGET 2021 | रस्त्यांसाठी 1 लाख 18, तर रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार कोटी – अर्थमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटानंतर आज पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. रेल्वेसाठी रेकॉर्ड 1.1 लाख कोटी दिले जाणार आहेत, यामध्ये मेक … Read more

यंदाचा अर्थसंकल्प येणार डिजिटल पद्धतीने ; पहा काय बदल असणार या अर्थसंकल्पात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज देशाचा अर्थसंकल्प सादर होतोय. कोरोनाच्या संकटकाळात सादर होणारा हा अर्थसंकल्प असल्यानं तो अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असेल. पण त्यातही या बजेटला एक गोष्ट पहिल्यांदाच होणार आहे. हे देशाचं पहिलं पेपरलेस बजेट असेल.देशाचा अर्थसंकल्प म्हणजे अत्यंत महत्वाचा दस्ताऐवज…पण यंदा या बजेटबाबत एक अभूतपूर्व गोष्ट घडणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं होईल की बजेट … Read more