Fact Check: भेसळयुक्त दुधामुळे पुढील 8 वर्षात तब्बल 87% भारतीयांना होणार कॅन्सर?

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अलीकडेच, देशातील प्रमुख दूध (Milk) कंपन्या अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली आहे. दुधात वाढ होत असताना भेसळयुक्त दुधाचा (Adulterated milk) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे कि, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात उपलब्ध दुधात भेसळ केल्यामुळे 8 वर्षात 87% भारतीयांना … Read more

तुम्हीही प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिता? घरी, ऑफिसमध्ये जार मागवता? वेळीच सावध व्हा अन्यथा होऊ शकतो कॅन्सर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा सुरु असल्याने भारतातील सर्वच प्रमुख शहरांत उष्णतेची लाट आली आहे. कडक उन्हातून आल्यानंतर थंडगार पाणी पिल्याशिवाय आपला जीव शांत होत नाही हे खरंच आहे. पण तुम्हीही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये थंड पाण्याचा जार मागवता काय? प्रवासात असाल तर पाण्याची बाटली विकत घेता काय? जर याचे उत्तर हो असेल तर … Read more

कॅन्सरग्रस्त रुग्ण उपचारानंतर पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतो : डॉ. सुरेश भोसले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा विद्यापीठात कृष्णा कॅन्सर इन्स्टिट्यूट व ऑन्कॉलॉजिक फिजिओथेरपी विभागाच्यावतीने नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी “कॅन्सरचे योग्यवेळी निदान झाल्यावर उपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो आणि तो पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतो हा आत्मविश्‍वास सर्व रूग्णांनी बाळगावा, असे आवाहन कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी … Read more

साताऱ्यातील ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये 3 वर्षाच्या चिमुरडीची कर्करोगावर मात

सातारा | साताऱ्यातील अवघ्या तीन वर्षीय प्रीती (नाव बदलले आहे) हेपॅटोब्लास्टोमाचे निदान झाले. हा यकृत कर्करोगाचा एक प्रकार आहे. डॉ सिद्धेश त्र्यंबके ( रेडिएशन व मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट) आणि डॉ. रवी वाटेगावकर (वरिष्ठ सल्लागार वैद्यकीय कर्करोग तज्ञ) ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर यांच्या नेतृत्वाखाली कर्यरत टिमने या चिमुकलीवर यशस्वी उपचार केले. तिच्यावर केमोथेरपी करण्यात आली. ज्यामध्ये 4 चक्रांचा … Read more

शिराळ्यातील चार तलावातील विषारी मांगूर मासे, लहान मुले आणि प्राण्यांना खातो

Maangur Fish

शिराळा : हॅलो महाराष्ट्र – शिराळा तालुक्यातील करमाळे, पाडळी, शिवणी तलावांमध्ये विषारी आणि माणसांसाठी घातक असलेला मांगूर मासा आढळून आला आहे. ह्या माश्याला समूळ नष्ट करणे अवघड झाले आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याअगोदर शासनाने हे मासे नष्ट करावेत अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासाठी मत्स्यबीज खरेदी केले. मात्र संबंधित व्यापाऱ्याने त्या … Read more

1 सीटी स्कॅन हा 300 चेस्ट एक्स-रे सारखा; वारंवार सीटी स्कॅन केल्याने वाढेल कर्करोगाचा धोका: AIIMS संचालक डॉ. गुलेरिया

AIIMS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सोमवारी कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना सीटी स्कॅन आणि बायोमार्करच्या गैरवापराबद्दल इशारा दिला. त्यांनी असेही म्हटले की, सीटी स्कॅनचा वाढता वापर कर्करोगाचा धोका वाढवतो. 1 सीटी स्कॅन हा 300-400 एक्सरेच्या बरोबरीचा असतो असे वर्णन करताना ते म्हणाले की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय … Read more

कराडच्या कृष्णा हाॅस्पिटलमध्ये मोफत कर्करोग शस्त्रक्रिया शिबीर आयोजित; असा घ्या लाभ

Krushna Hospital Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सन २०२० मध्ये सर्व जगात कोरोनाने थैमान घातले. संपूर्ण जगात उलथापालथ झाली. २०२१ च्या सुरवातीला या आजाराला सध्या तरी उतरती कळा सुरू झाली आहे. तसेच लवकरच लस येण्याची आशा आहे. पण या कोरोनाच्या काळात जगभरात कॅन्सरच्या रूग्णांना मात्र अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या काळात काहींनी निदान करण्याचे टाळले. तर … Read more

संजुबाबा, तुम्ही लवकर बरे व्हाल! संजय दत्तच्या कॅन्सर निदानानंतर युवराज सिंगची प्रतिक्रिया

मुंबई । भारताचा जिगरबाज खेळाडू युवराज सिंग याने काही वर्षांपूर्वी कॅन्सरवर मात करत जीवनात यशस्वी कमबॅक केलं होतं. केमोथेरपी उपचार घेऊन बऱ्या झालेल्या, आणि पुन्हा खेळाच्या मैदानात उतरलेल्या युवराज सिंगचं कौतुक त्यावेळी सर्वांनीच केलं होतं. आता मात्र अशा आजारातून बाहेर पडण्यासाठी मित्राला धीर देण्याची वेळ युवराज सिंगवर आली आहे. बॉलिवूडचा डॅशिंग आणि बिनधास्त अभिनेता संजय … Read more

बॉलिवूडचा मुन्नाभाई संजय दत्तला कॅन्सरची बाधा, उपचारासाठी अमेरिकेला न्यायच्या हालचाली सुरु

मुंबई | संजय दत्त. बॉलिवूडमधील डॅशिंग, तडफदार तसंच भावनिक आणि वादग्रस्त व्यक्तीमत्त्वसुद्धा. मागील आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेल्या संजय दत्तची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र अधिक तपासाअंती त्याला कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. श्वास घेण्यात अडथळा आल्याने संजय दत्तला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने कुटुंबियांनी सुटकेचा … Read more

मोबाइल वर गप्पा मारण पडलं महागात ! कापावा लागला हात

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात सगळे आपापल्या कामात मग्न असतात. धावपळीच्या या युगात ना कोणी कोणाला भेटत. की ना कोणाशी जाऊन एकांतात गप्पा मारल्या जात. कामाच्या टेन्शन मूळ हे सारं घडत आहे. सर्वजण मोबाइल च्या माध्यमातून संवाद साधत आहेत. सगळे लोक आपला जास्तीत जास्त वेळ हा मोबाईल वरती घालवतात. मित्र मैत्रिणींना, नातेवाइकांना भेटण्यासाठी लोक आत्ता … Read more