शेतीचे शिक्षण घेऊन घडवू शकता एक उज्वल भविष्य; जाणून घ्या करिअरचे पर्याय

Agriculture Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुलांची दहावी आणि बारावी झाली की, ते आपल्याला कशात करिअर करता येईल? याबद्दल माहिती मिळवत असतात. आजकाल कृषी क्षेत्रात देखील अनेक लोक शिक्षण घेत आहे. परंतु ते शिक्षण घेतल्यानंतर पुढे त्यात काय करिअर करता येईल? कशा पद्धतीने आपल्याला पैसे कमावता येईल? या गोष्टीची माहिती अनेक लोकांना नसते. आज आम्ही तुम्हाला या … Read more

Chanakya Niti : करिअरमध्ये यश मिळत नाही? आजच ‘या’ सवयी सोडा

Chanakya Niti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कधी कधी अनेक मेहनत घेऊन, कष्ट करूनही आपल्याला अपेक्षित असं यश येत नाही. सतत अपयशाचा सामना करावा लागल्याने आपलं मनही खचत. पण चिंता करू नका. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती (Chanakya Niti) मध्ये यावर मात करण्यासाठी काही मार्गदर्शक सल्ले दिले आहेत. शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळवायचे असेल आणि अपयशावर मात करण्यासाठी … Read more

याला म्हणतात धाडस !! IPS ची ट्रेनिंग अर्धवट सोडून कार्तिक असा झाला IAS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अधिकारी झाल्यानंतरही काहीजणांना पुढे जाऊन अजून मोठं अधिकारी व्हावंसं वाटत असत. अशीच मनात इच्छा असलेल्या गुजरातमधील कार्तिक जीवाणी यांनी धाडस करत IPS ची ट्रेनिंग अर्धवट सोडून कार्तिक असा झाला IAS पदाची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. पाहूया कार्तिक यांच्या धाडसाची यशोगाथा… आयएएस अधिकारी कार्तिक जीवणी यांची यशोगाथा खूप इतरांपेक्षा वेगळी आहे. … Read more

ऊसतोड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या लेकीनं स्वप्न केलं साकार; पहिल्याच प्रयत्नात श्रद्धा झाली UPSC पास

Shraddha Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीड जिल्हा तसं पाहिलं तर मागासलेला आणि ऊसतोड मजूरांचा जिल्हा. या जिल्ह्यात आज अनेक तरुण, तरुणी उच्च शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेतल्यानंतर मुंबई, पुणे येथे नोकरीला जात आहेत. मात्र, बीड जिल्ह्यात एका शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या मुलींनं यूपीएससी परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. घरीच अभ्यास करत राज्यात पहिली तर देशात 36 व्या … Read more

नक्षल प्रभावीत भागातील तरुणीचा संघर्षमय प्रवास; नम्रता बनली IAS ऑफिसर

IAS officer Namrata Jain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्यामध्ये जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो. हेच नक्षल प्रभावीत भाग म्हणून ओळख असलेल्या छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील एका मुलीने दाखवून दिले आहे. कठोर परिश्रम आणि कष्टाने अभ्यास करत तिने UPSC परीक्षा दिली आणि यशही मिळवले आहे. पाहूया IAS ऑफिसर झालेल्या नम्रता जैन यांचा संघर्षमय प्रवासाची यशोगाथा… छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील आला … Read more

गवंडी काम करणाऱ्या बापाचं विशालनं स्वप्न केलं साकार; कष्ट करत मिळवलं UPSC मध्ये यश

Vishal Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरची परिस्थिती हालाखीची, दोनवेळच्या जेवणासाठी आई शिवणकाम करायची आणि वडील गवंडीकाम. दोघांनीही आपल्या लेकाला मोठं होऊन अधिकारी बनण्याची स्वप्न पाहिलेली. मग न खचता त्यांनी लेकाला पुढे शिकवलं. आणि लेकानंही आईवडिलांचं स्वप्न अधिकारी होऊन साकार केलं. हि गोष्ट एका चियत्रपटातील नाही तर खर्च असं घडलं आहे. होय, अहमदनगर येथील विशाल पवार या … Read more

MPSC कडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार पूर्व परीक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यात स्पष्ट होणार आहे. तर मुख्य परीक्षा 7 ,8, 9 मे रोजी होणार असून या परीक्षेचा … Read more

12 वी च्या परीक्षा रद्द; CBSC बोर्डाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएससी बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानुसार आज सरकारने आपला … Read more

12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी “नॉन-एक्झामिनेशन रुट” चा पर्याय; उच्च स्तरीय बैठकित शिक्षणमंत्री गायकवाडांनी मांडली भूमिका

exams

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. अशातच 12 वी च्या परिक्षांसदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. 12 वी च्या परिक्षा होणार की नाहीत याबाबत उच्चस्तरीय बैठकित चर्चा करण्यात आली. यावेळी, सध्या सुरू असलेली कोरोना साथीची परिस्थिती आणि मुलांना या नव्या स्ट्रेनचा सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज लक्षात घेता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी “नॉन-एक्झामिनेशन … Read more

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुफान हाणामारी; पहा व्हायरल Video

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कुडाळ जावळी तालुक्यातील सायगाव परिसरातील असणारा एका महाविद्यालयातील अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर राडा घातला आणि राडा घातल्याचा स्टेटस मोबाईल वर ठेवला आहे व्हिडिओ सध्‍या जावळी तालुक्यामध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे अकरावी बारावी व दहावी च्या मुलांमध्ये आधी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारी मध्ये झाली कोणी कोणाच्या अंगावर … Read more