सीबीआयच्या समन्सबाबत अनिल परबांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काळात झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणी सीबीआयकडून राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना सीबीआयचे समन्स देण्यात आले असल्याने याबाबत अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “मला असे कोणतेही समन्स आलेले नाही. समन्स आलेलंच नाही तर वेळ कशासाठी मागायचा, असा प्रश्न परब यांनी यावेळी उपस्थित केला आहे. परिवहनमंत्री … Read more

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण : अजित पवार, मुश्रिफांसह 80 जणांची होणार चौकशी?; भाजप नेत्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महाविकास आघाडीमधील नेत्यांवर ईडी, एनसीबी मार्फत चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. दरम्यान, आज भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सहकारी बँकेतील 1 हजार कोटींच्या गैरप्रकारांच्या आरोपांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 80 जणांची सहकार खात्याच्या … Read more

देशातील तुरुंगांचेही खासगीकरण केले काय?; संजय राऊतांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय नेत्यांवर कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपमधील नेत्यांकडून दिवाळीनंतर काही मंत्री जेलमध्ये जाणार असल्याचे सांगत आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. ईडी, सीबीआय, एनसीबी या तपास यंत्रणा ज्याप्रकारे काम करीत आहेत त्यावरून एक जाणवत आहे की, देशातील … Read more

तपास यंत्रणांच्या धाडी केवळ तोडपाणीसाठीच, शिक्षा कुणालाच नाही; पृथ्वीराज चव्हाणांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते आणि मंत्र्यांवर सध्या ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केल्या जात आहेत. अनेकांच्या संस्था, घरांवरही छापेमारी केली जात आहे. यावरून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. धाडी टाकायच्या, फोटो काढायचे सध्या राज्यात हे सगळे सुरु आहे. एवढे झाले तरी कुणालातरी … Read more

कितीही धाडी टाका, महाराष्ट्र अशा गोष्टींसमोर झुकणार नाही; भुजबळांचा भाजपला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात सध्या ईडी, सीबीआय, एनसीबी असा यंत्रणांकडून विविध राजकीय नेत्यांच्या घरांवर, त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर धाडी टाकल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावरून भाजपला इशारा दिला आहे. “या धाडींचा भाजपला फायदा होणार नसून त्यांना फटका बसणार आहे. कोयतीही धाडी टाका, महाराष्ट्र अशा … Read more

मनी लाँडरिंग प्रकरण: जॅकलीन फर्नांडिस तिसऱ्यांदा ED समोर हजर होणार नाही, दिले ‘हे’ कारण

Jacqueline Fernandez

नवी दिल्ली । एक मोठी कारवाई करत केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारिया पॉल यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आज केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला चौकशीसाठी बोलावले होते. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज पुन्हा एकदा ED समोर हजर होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. जॅकलिननेही … Read more

अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात; नागपूरच्या घरी सीबीआयची छापेमारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्या नागपुरातील घरी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचं ( सीबीआय) पथक दाखल झालं आहे. सीबीआयचे ७ अधिकारी देशमुखांच्या घरी पोहचले असून देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता आहे. गेल्या काही … Read more

दाभोलकर हत्या प्रकरण : CBI ची न्यायालयाकडे मागणी, आरोपींविरुद्ध UAPA अंतर्गत खटला दाखल केला जावा

पुणे । केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) न्यायालयात असा युक्तिवाद केला आहे की,” लॉजिशियन डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या 2013 च्या हत्या प्रकरणातील 5 आरोपींवर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत कारवाई केली जाईल.” शुक्रवारी येथे पाच आरोपी डॉ.वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केल्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश (विशेष … Read more

चंद्रकांत पाटील यांची सीबीआय चौकशी करा; राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे महापालिका निवडणुकीत आता आरोप- प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. चंद्रकांत पाटील पुण्यात आल्यापासून भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आल्यापासून महापालिकेने गैरव्यवहाराचा कळस गाठला आहे. … Read more

अनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा (Anil Daga) यांना सीबीआयने (CBI) मुंबईत अटक केली. पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून तपासावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप डागांवर लाऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. वकील आनंद डागा यांना सीबीआयकडून रात्री उशिरा अटक केली असून … Read more