अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ? मुलांच्या अर्धा डझन कंपन्या CBI च्या रडारवर

नवी दिल्ली वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सामना करत असताना एक नवीन खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार , या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयला देशमुखांच्या मुलांच्या अर्धा डझन कंपन्यांची माहिती मिळाली आहे..देशमुख यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केले … Read more

‘अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला काहीच सापडले नसेल’ – जयंत पाटील

सांगली | अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआयचा ससेमिरा लावला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर केला आहे. अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला शंभर टक्के काहीच सापडले नसेल, असे महत्त्वाचे विधानही पाटील यांनी केले. देशात आणि राज्यात कोविडमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून लक्ष हटवण्याचे केंद्रातील भाजप … Read more

सीबीआय कडून अनिल देशमुखांविरोधात एफआयआर दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केल्यानंतर अडचणीत आलेले अनिल देशमुख यांच्यावर आता सीबीआय कडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून देशमुखांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग … Read more

आगामी काळ अनिल देशमुखांसाठी कठीण असेल; ‘या’भाजप नेत्याचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यासाठी येणारे दिवस कठीण असतील, असे सूचक वक्तव्य भाजप खासदार मनोज कोटक यांनी केले. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील, असा गर्भित इशारा मनोज कोटक यांनी दिला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मनोज कोटक यांच्या वक्तव्याची … Read more

मोठी बातमी : CBI कडून देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपासंदर्भात आता केंद्रीय अन्वेषण विभागाने आता आपला मोर्चा अनिल देशमुख यांच्याकडे वळवला आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या कुंदन आणि पालांडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. सीबीआय रविवारी या दोघांचे जबाब नोंदवणार आहे. त्यामुळे आता या चौकशीतून सीबीआयच्या हाती … Read more

BREKING NEWS : अनिल देशमुखांना दणका तर महाविकास आघाडीला मोठा धक्का : सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकासआघाडीने सीबीआय चौकशीविरोधात स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. याप्रकरणात आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख … Read more

मोठी बातमी : अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम मुंबईत दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची CBI चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता CBIची टीम आताच मुंबईत दाखल झाली … Read more

सिल्व्हर ओकवर महत्वाची चर्चा सुरु : गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानंतर घडामोडींना वेग आला असून अनिल देशमुख राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली जात आहे. याप्रश्नी राष्ट्रवादीच्या बाध्य नेत्यांची सिल्व्हर ओकवर मिटिंग सुरु असून त्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री … Read more

Saradha Scam : सीबीआयने मुंबईतील 6 ठिकाणी घातले छापे, सेबीच्या तीन अधिकाऱ्यांचीही चौकशी

CBI

मुंबई । शारदा घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने सोमवारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या सहा ठिकाणी छापा टाकला. वृत्तसंस्था एएनआयने ही माहिती दिली आहे. ज्या सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले त्यात भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाच्या (SEBI) तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवासस्थान आणि कार्यालय परिसर यांचा समावेश आहे. या अहवालानुसार पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील सेबी कार्यालयात 2009 … Read more

इंद्राणी मुखर्जीचा वैद्यकीय कारणासाठीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालत दाखल

मुंबई | संपत्तीच्या हव्यासापोटी लोक कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. इंद्राणी मुखर्जी यांनी याच संपत्तीसाठी आपल्या मुलीचा जीव घेतला, असा आरोप त्यांच्यावर आहे. आता आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनी आरोग्याच्या कारणासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. पण त्याला सीबीआयने विरोध दर्शवला आहे. शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी या मुख्य आरोपी आहेत. … Read more