हे तर रडीचे डाव; सोनू सूदवरील धाडीनंतर शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याच्या घरावर आणि विविध कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर शिवसेनेने केंद्र सरकार वर टीकेची झोड उठवली आहे. सोनू सूदसारख्या लोकांवर छापेमारी म्हणजे रडीचा डाव असून हा पोरखेळ एक दिवस तुमच्यावरच उलटेल असा इशारा शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून दिला आहे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोनू सूद भलत्याच … Read more

केंद्राने राज्य सरकारचे अधिकार कमी करू नये- अजित पवार

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये वाद होत आहेत. त्यातच जीएसटीच्या परताव्यावरून देखील अनेक वेळा राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले आहेत.  या पार्श्वभूमीवर आता पेट्रोल आणि डिझेलवर लागू करण्यात येणाऱ्या करांचा मुद्दा देखील चर्चेत येण्याची शक्यता असताना त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपली … Read more

केंद्राचा मोठा निर्णय!! बेरोजगारांना मिळणार ‘या’ योजनेचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील बेरोजगारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ‘अटल बीमित व्याक्ती कल्याण योजनेची’ मुदत 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत औद्योगिक कामगारांना बेरोजगारी भत्ता दिला जातो अटल बिमीत कल्याण कल्याण योजनेअंतर्गत, नोकरी गमावलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता … Read more

आता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे प्रतिसरकार लढा उभारणे गरजेचे; बाळासाहेब थोरातांची केंद्रावर टीका

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे प्रतिसरकार लढा उभारणे गरजेचे असल्याची भावना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थाेरात यांनी व्यक्त करत केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज … Read more

Cabinet Decisions : केंद्र सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय लाखो लोकांना देणार रोजगार, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) मंजूर केले आहे. बँकेत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल म्हणाले की,” उत्पादनाच्या आधारावर टेक्‍सटाइल कंपन्यांना 10,683 कोटी रुपये इन्सेन्टिव्ह म्हणून दिले जातील. यामुळे भारतीय कंपन्या जागतिक स्पर्धेत पुढे जातील. यामध्ये टियर -3 … Read more

आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा बरं चाललंय सरकारचं; राज ठाकरेंची टीका

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सण, उत्सव आणि कोरोना निर्बंध यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. मला वाटतंय की, या सगळ्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या हे लक्षात आलंय की, जे चाललंय ते बरं चाललंय. कारण, कुठं आंदोलनं नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कुणी रस्त्यावर उतरायचं नाही. आपले आपले पैसे कमवा, … Read more

भाजपने बेरोजगारांच्या हातात घंटा दिल्या; सामनातून टीकेचा बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील महिन्यात देशातील १६ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं आपल्या ‘सामना’ अग्रलेखातून मोदी सरकारवर टिकेचा बाण सोडला आहे. तरूणांच्या हाताला काम पाहिले पण भाजपने बेरोजगारांच्या हातात घंटा दिली अशी टीका शिवसेनेने केली. घंटा बडवून बेरोजगारीचा राक्षस मारला जाणार असेल तर देशाच्या उद्योग मंत्रालयानं एम्प्लॉयमेंट … Read more

RoDTEP योजना लागू, निर्यातीला मिळेल चालना; 8555 वस्तूंवर दिला जाणार 12,400 कोटी रुपयांचा रिफंड

नवी दिल्ली । केंद्र सरकारने निर्यात उत्पादनांवर शुल्क आणि कर सूट योजना (RoDTEP Scheme) अंतर्गत दर आणि त्याची मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या योजनेमुळे निर्यातीला चालना मिळेल. सरकारने सागरी उत्पादने, धागे, दुग्धजन्य उत्पादनांसह एकूण 8,555 उत्पादनांचे दर जाहीर केले आहेत. एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारने चालू आर्थिक वर्षात RoDTEP अंतर्गत रिफंड साठी एकूण … Read more

केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण बंद करावे लागत आहे; नवाब मलिकांचा आरोप

nawab malik modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राला जेवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केंद्र सरकारकडून होत नसल्याने लसीकरणाची केंद्र बंद करावी लागत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक म्हणाले की, कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लोकांची संख्या २० लाख असून पहिला डोस घेणाऱ्या लोकांची … Read more

महिलांना आमच्यासमोर उभे करता ही कोणती मर्दानगी; संजय राऊत संतापले

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी काल महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. त्यावरून विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून केंद्र सरकारवर टिकेचा भडीमार केला आहे. आमच्या समोर महिलांना उभे करता. ही कसली मर्दानगी आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्रावर निशाना साधला आहे. संजय राऊत म्हणाले, … Read more