ओबीसी आरक्षण: केंद्रातील मोदी सरकारविरोधात काँग्रेसकडून 26 जूनला राज्यव्यापी आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकार विरोधात 26 जुन ला जेलभरो आंदोलन पुकारल्या नंतर आता काँग्रेस ने देखील केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याच ठरवलं असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत घोषणा केली. राज्यातील भाजप आणि विरोधी पक्षनेते आरक्षणाच्या प्रश्नावर … Read more

2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही – नाना पटोले

modi nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या अत्याचारी मोदी सरकारची 5 वर्षे संपण्याची वाट देशातील जनता पाहत आहे. 2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, अस नाना पटोले यांनी म्हंटल. ते फैजपूर येथे नवीन कृषी कायद्यांची होळी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. केंद्रातील … Read more

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची नुकसान भरपाई देता येणार नाही – केंद्र सरकारने दिले हे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले होते. कोरोनामुळे अनेक लोकांचा बळी गेला. त्यामुळे कोरोनाबळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. त्यावर केंद्राने आपली भूमिका मांडली. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई देऊ शकत नाही, कारण आपत्ती व्यवस्थापन कायद्यात केवळ भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक … Read more

केंद्राने घटनादुरुस्ती केली तरच मराठ्यांना आरक्षण; प्रकाश आंबेडकर यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे राजकीय पडसाद उमटत आहे. आरक्षण रद्द का झाले यावरून राज्य सरकार आणि भाजप मध्ये खडाजंगी होत असून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती … Read more

ट्विटरच्या बळावर निवडणुका जिंकल्या, मग आता भाजपचा विरोध का? शिवसेनेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वादात शिवसेनेने उडी घेतली असून केंद्र सरकार वर सडकून टीका केली आहे. कालपर्यंत ट्विटर म्हणजे भाजप किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढ्याचा किंवा प्रचाराचा आत्मा होता. याच सोशल मीडियाच्या बळावर 2014 साली भाजप सत्तेत आला. मात्र, आता ट्विटरचाच वापर करुन विरोधकांनी तोडीस तोड प्रत्युत्तर द्यायला सुरुवात … Read more

केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला धमकी दिली; हसन मुश्रीफांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीकरणाचा तुटवडा जाणवत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोदी सरकार वर गंभीर आरोप केले आहेत. सिरम इन्स्टिट्यूटकडून जून महिन्यामध्ये दीड हजार कोटी उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते. परंतु केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूट ला धमकी दिली आणि त्यामुळे हे डोस राज्याला मिळू शकलेले नाहीत. असा … Read more

राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत, रोहित पवारांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत खडाजंगी होत असते. इंधन दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे, तर राज्य सरकारने कर कमी केले तर पेट्रोल स्वस्त होईल, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशीच मागणी भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी केली. … Read more

मोदींना तर अर्थव्यवस्थाच समजत नाही ; भाजप खासदारांचा घरचा आहेर

modi and swamy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताच्या अर्थमंत्रालयामध्ये कमी बुद्धी, कमी IQ वाले लोक आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर अर्थव्य़वस्थेबाबत काही कळत नाही, अशी खरमरीत टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. देशाच्या अर्थमंत्रालयात कमी आयक्यू असलेले लोक आहेत. मी पंतप्रधानांचा जुना मित्र असल्याने मोदींना ओळखतो. त्यांनाही कमी आयक्यूवाले लोक आवडतात. ते आज्ञाधारक लोकांना पसंत … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी दिल्ली दरवाजावर ‘ही’ धडकच निर्णायक ठरेल – शिवसेना

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा हा प्रश्न दिल्लीतच सुटणार आहे. त्यासाठी आता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याप्रमाणे माहौल निर्माण करावा लागेल.राज्याचे सरकार मराठा आरक्षणप्रश्नी हात झटकू शकत नाही. हात झटकत आहे ते केंद्र सरकार. म्हणूनच मराठा आरक्षणप्रश्नी दिल्ली दरवाजावर हत्तीची टक्कर देणे आवश्यक आहे व ही धडकच निर्णायक ठरेल, असे धारदार विधान शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखात … Read more

आरबीआयचे पैसे लसीकरणासाठी वापरा; रोहित पवारांचा केंद्र सरकारला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लसींच्या तुटवड्यामुळे देशातील लसीकरणाची मोहीम ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. देशाला लसीकरणाची सर्वात जास्त गरज असल्याने आरबीआयकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी त्यासाठी वापरावे असा सल्ला र रोहित पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे. व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती … Read more