गरिबांच्या खात्यात 7 हजार 500 रुपये जमा करा; काँग्रेसची मोदी सरकारला मागणी
नवी दिल्ली । देशातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी आहे. त्यामुळे सरकराने त्यांच्या खात्यात 7,500 रुपये टाकावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारकडे करण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येक जनधन खाते, पेन्शन खाते आणि पीएम किसान खात्यात ही रक्कम सरकारने जमा करावी अशी मागणीही काँग्रेसने … Read more