भुजबळांनी मला शिकवू नये, उगाच टिमकी वाजवायची नाही; चंद्रकांतदादांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये टीकाटिप्पणी केली जात आहे. मोदींच्या पुण्याईमुळे चंद्रकांत पाटील कोल्हापूर आणि पुण्यातून निवडून येतात अशी टीका नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. त्यावर पाटील यांनी उत्तर दिले असून “आयुष्याची २० ते ३३ वर्षे मी संघटनेसाठी दिली. मी देशभरात प्रवास केला आहे. त्यामुळे भुजबळांनी … Read more

‘मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला, नौटंकी करणे तुमचा स्वभावच ; चंद्रकांतदादांचा पटोलेंना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत घडलेल्या गंभीर घटनेवरून काँग्रेस नेत्यांनी टोला लगावला. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेला नौटंकी असे म्हटल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पटोलेंना इशारा दिला. पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी … Read more

दोन-चार पादरेपावटे फुसफुसले की आग लागत नाही, मुख्यमंत्र्यांवरील टिकेवरून राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या आजारपणामुळे बैठका, कार्यक्रमांना उपस्थिती लावू शकत नाहीत. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी अनुपस्थिती लावली होती. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील इतर नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदाचा चार्ज दुसऱ्यांना देण्याबाबत सल्ले दिले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. “दोन-चार … Read more

शरद पवारांचा इतिहास खरं न बोलण्याचा; चंद्रकांत पाटलांची टीका

Sharad Pawar Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सत्तास्थापनाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांचा इतिहास का खर न बोलण्याचा आहे असं म्हणत ऑफर आली धावत जाण्याची तुमची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही … Read more

राणे बोलले तेव्हा त्यांना का रोखले नाही?; भास्कर जाधवांचा चंद्रकांतदादांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान पहिल्यादा टीका केल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल ट्विट करीत टीका केली. राणेँया ठाकरेंबद्दलच्या म्याव म्याव या वक्तव्याचे पडसात आज अधिवेशनात उमटले. राणेंच्या वक्तव्यावरून आमदार भास्कर जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत … Read more

ठाकरे सरकारच्या गोंधळावर पीएचडी होऊ शकते; चंद्रकांतदादांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीन दिवसाच्या पार पडलेल्या अधिवेशनातील गोंधळावरून तसेच राज्यातील ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणास निवडणुकांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ठाकरे सरकावर आज निशाणा साधला. ओबीसी आरक्षणात गोंधळ, मराठा आरक्षणात गोंधळ, ठाकरे सरकारच्या गोंधळावर पीएचडी होऊ शकते,असा टोला पाटील यांनी लगावला. भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले … Read more

एकनाथ खडसेंपासून माझ्या जीवाला धोका; चंद्रकांत पाटलांच्या आरोपाने खळबळ

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणजे मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे असे त्यांनी म्हंटल. … Read more

अजित पवारांचा परखडपणा सगळीकडे चालणार नाही; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्यांवरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विलीनीकरणाच्या मुद्यांवर मांडलेल्या परखडपणाबद्दल पवारांवर निशाणा साधला. अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी व विलीनीकरणा संदर्भात परखडपणा मांडला आहे. अजित पवारांचा परखडपणा सगळीकडे चालणार नाही, अशी टीका पाटील … Read more

महाविकास आघाडी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इंधन दरवाढ व मद्यावरून महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली. यानंतर आज तिसऱ्या दिवशी पार पडणाऱ्या अधिवेशनात पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा विरोधकांकडून आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इशारा “पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहोत. पेपर … Read more

बाप काढण्याची आव्हाडांची संस्कृती; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिवाळी अधिवेशनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थीमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये टीका टिपण्णी होत आहे, याच वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का असा सवाल केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. दुसऱ्याचा बाप काढण्याची आव्हाडांची संस्कृती आहे अशी … Read more