शरद पवार काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडीतील नेत्यांवर नेहमीच भाजप नेत्यांकडून अनेक हल्लाबोल केले जातात. कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर कधी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली जाते. मात्र आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याची जी ऑफर दिली होती ना. ती न … Read more

आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र बंदबाबत प्रतिक्रिया दिली. राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून जो महारासाहत बंद पुकारण्यात आला आहे तो पूर्णपणे फसलेला असल्याची टीका पाटील यांनी यावेळी केली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, उत्तर-प्रदेश … Read more

माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार; राऊतांची चंद्रकांत पाटलांना नोटीस

sanjay raut chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक घमासान रंगल होत. हा वाद आता आणखी विकोपाला जाण्याची चिन्हे असून एका प्रकरणात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांनी वकिलांमार्फत नोटिस पाठवली आहे. माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र … Read more

लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलं असावं; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षित असे निकाल हाती आले. यानंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांच्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक द्वारे पोस्ट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. फेसबुक पोस्टमध्ये पाटील यांनी म्हटले आहे की, … Read more

.… म्हणून शेलारांनी मध्यावधी निवडणूकांबाबत विधान केले; चंद्रकांतदादांनी सांगितले ‘हे’ कारण

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्यात काही दिवसांत मध्यावधी निवडणूका होतील अस वक्तव्य केले होते. शेलारांच्या या विधानांनंतर राज्यात राजकीय तर्क- वितर्काना उधाण आले होते. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आशिष शेलारांच्या विधानामागचं नेमकं कारण सांगितले. चंद्रकांत पाटील म्हणाले, आशिष शेलारांचं विश्लेषण या आधारावर आहे की इतके भांडूनही हे कुणी … Read more

आतातरी आश्वासनांचा बाजार मांडणं बंद करा; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे नुकसान झाले आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार हे गांभीर्य नाही.” असे म्हणत “आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, हाता-तोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याचे दुःख मातोश्रीवर बसून तुम्हाला समजणार नाही. आश्वासनांचा बाजार मांडणं … Read more

सोमय्यांनी चिथावणीखोर विधाने करू नये; गृह राज्यमंत्री सतेज पाटलांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काही दिवसांपूर्वी घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आज कोल्हापूरात दाखल झाले आहेत. यावरून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमय्यांना इशारा दिला असून सोमय्यांनी कायदा व्यवस्था सुस्थितीत राहावी म्हणून चिथावणीखोर विधाने करू नये, असा … Read more

अखेर मनसे- भाजप युती!! ‘या’ जिल्ह्यात एकत्र लढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला शह देण्यासाठी मनसे आणि भाजप एकत्र येणार का अशा चर्चा सुरू असतानाच अखेर भाजप-मनसेच्या युतीचा नारळ फुटला असून पालघर येथे भाजप आणि मनसे एकत्र पोटनिवडणुक लढणार आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली … Read more

भाजप ठाकरे सरकारचा ‘बाल बाका’ करू शकणार नाही ; संजय राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडली जात असल्याचीही अफवा भाजपकडून पसरवली जात आहे. याबाबत आज पुणे येथे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. “पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची वेळ आली आहे. आता भाजपने सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने पाहणे सोडून द्यावे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यावी कि 2024 मधेही उद्धव … Read more

चंद्रकांत पाटलांवरील सव्वा रुपयाच्या दाव्याच्या प्रश्नावर उदयनराजेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’ला पत्र पाठवून शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले. त्यावर राऊतांनीही त्याला प्रत्युत्तर देत चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा लावणार असल्याचे स्पष्ट केले. याबाबत आज सातारा येथे भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचासरला असता त्यावर त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली. प्रश्न … Read more