देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद का नाकारले? ‘हे’ आहे खरे कारण

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे कट्टर मानले जाणारे गटनेते एकनाथ शिंदे यांना आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करावे लागले. हि सर्व खेळी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी फडणवीस करतील, असे मानले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी तसे न करता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवले. तर पक्षादेशानुसार उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. मात्र त्यांनी मुख्यमंत्रीपद न … Read more

भाजपची मस्ती आणि माज उतरल्याशिवाय राहणार नाही; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

Amol Mitkari Devendra Fadnavis Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली असून आमदार फुटू नये म्हणून तिन्ही पक्षांनी विशेष काळजी घेतली आहे. दरम्यान आता भाजप व महाविकास आघाडीतील आमदारांकडून टीका टिप्पणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आज मतदानानंतर पहायला मिळेल कि भाजपची मस्ती आणि माज उतरल्याशिवाय राहणार नाही, … Read more

‘अग्निपथ’ विरोधात आंदोलने केली तर अशा केसेस दाखल होतील कि नोकरीही मिळणार नाही : चंद्रकांत पाटील

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने नुकतीच अग्निपथ योजनेची घोषणा केली. या योजनेवरून देशभरात तरुणांकडून आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. दरम्यान या आंदोलन करणाऱ्या तरुणांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट इशाराच दिला आहे. अग्निपथ योजनेविरोधात तरुणांनॊ आंदोलन करताय. पण एक गोष्ट लक्षात घ्या कि या योजनेविरोधात तुम्ही आंदोलने केल्यास अशा केसेस तुमच्यावर … Read more

महाविकास आघाडीतील एकाची विकेट नक्कीच पडणार; चंद्रकांत पाटील यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत आमदार फुटू नये यासाठी भाजपने त्यांच्या आमदारांची व महाविकास आघाडीनेही त्यांच्या आमदारांची एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. दोन्ही पक्षांकडून आपणच निवडणुक जिंकणार असा दावा केला जात असल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महत्वाचे विधान केले. विधान परिषद निवडणुकीत … Read more

राज्यसभेपेक्षा आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा भूकंप होणार; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या खेळीमुळे महाविकास आघाडी सरकारला चांगलाच धक्का बसला. या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत जसा देवेंद्र फडणवीस याच्या माध्यमातून भूकंप झाला. त्याहून मोठा भूकंप आता होणार असल्याचे पाटील यांनी म्हंटले. चंद्रकांत … Read more

2024 ला भाजपचे 43 खासदार अन् 170 जागा येणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगामी 2024 च्या निवडणुकीत भाजपचे 43 खासदार आणि विधानसभेला 170 जागा निवडणूक येणार अस भाकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते कोल्हापूर येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयी रॅलीत बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा … Read more

महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा… ; चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजपच्यावतीने राज्यसभा निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. कोल्हापूरच्या पैलवानाने असा डाव टाकला की आघाडीतील नेत्यांना कळालाच नाही. ते आमचा गुडग्यात आहे म्हणत होते, पण आता ते गुडघ्यावर बसले आहेत. आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा शिकून घ्यावे, अशी टीका … Read more

…म्हणून पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारली; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

Chandrakant Patil Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व सदाभाऊ खोत यांच्या ऐवजी प्रविण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली. मुंडे यांच्या उमेदवारीबाबात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले. “पंकजा मुंडे यांना उमेदवाराची मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न … Read more

शिवसेनेने राज्यसभेचा उमेदवार मागे घ्यावा, मग आम्ही….; चंद्रकांतदादांनी मविआला दिला ‘हा’ नवा प्रस्ताव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज भाजप नेत्यांची भेट घेतली. “राज्यसभेचे निवडणूक बिनविरोध करा, त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा सोडणार असल्याचा प्रस्ताव यावेळी भाजप नेत्यांना देण्यात आला. त्यानंतर भाजपचीही एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मविआ’च्या प्रस्तावावर एक नवा प्रस्ताव दिला. “आमच्यासाठी व पक्षासाठी राज्यसभा … Read more

यंदाच्या राज्यसभेच्या निवडणुकीत एक मोठा नेता पडणार ; चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. खास करून कोल्हापूर येथील निवडणुकीतील शिवसेना व भाजपच्या उमेदवारांचा विजय हा भाजप व शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा बनला आहे. निवडणुकीत कोण जिंकणार, कोण येणार याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून अनेकवेळा भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. अशात आज कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक विधान … Read more