चंद्रकांत पाटलांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे गाणं; ऑपरेटर वर गुन्हा दाखल

CHANDRAKANT PATIL PUNE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत असलेलं राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं खूप कमी वेळातच राज्यभर चर्चेत आलं. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमात या गाण्यावर कार्यकर्त्यांना नाचताना आपण पाहिलं असेलच. पण आता चक्क भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमात हे गाणं लावण्यात आल्याने अनेकाना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याप्रकरणी विनापरवाना साउंड सिस्टीम लावल्याच्या … Read more

शिवसेना फोडण्याची तयारी अडीच वर्षांपासून?? चंद्रकांत पाटलांच्या विधानाने चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्लॅनिंग सुरु होते, असा मोठा खुलासा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच मी सातत्याने म्हणायचं हे सरकार पडणार, मी काय वेडा नव्हतो. मला माहीत होत असेही ते म्हणाले. पुण्यात भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. दोन अडीच वर्षे मी म्हणत … Read more

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड

Chandrashekhar Bawankule Ashish Shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने आता भाजप महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता नव्याने भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपद निवड करण्यात आली आहे. तर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली … Read more

भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…

shelar chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार आहे. यावेळी भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील यांचं मंत्रिपद निश्चित मानल जात आहे. अशावेळी त्यांच्याकडे असलेली प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आमदार आशिष शेलार यांच्याकडे दिली जाण्याच्या चर्चानी जोर धरला आहे. आशिष शेलार हे भाजपमधील वजनदार … Read more

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री चे निधन

saraswati patil

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मोतोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन (passed away) झाले आहे. त्यांनी कोल्हापूर येथील संभाजीनगरातील राहत्या घरी अखेरचा श्वास (passed away) घेतला. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली असा परिवार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या आईंनी … Read more

पोटातील मळमळ ओठावर आली; संजय राऊतांचा चंद्रकांतदादांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अक्षरशः मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री केलं असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकारणी बैठकीत केल्याने राजकीय खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत याना विचारलं असता जे पोटात मळमळत होतं. ते ओठावर आलं असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत … Read more

दगड छातीवर दगड ठेवायचा की डोक्यावर ते…; पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

SHARAD PAWAR CHANDRAKANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं अस खळबळजनक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी कमी शब्दात चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून जोरदार टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले, छातीवर दगड ठेवायचा की डोक्यावर दगड … Read more

मनावर दगड ठेऊन शिंदेंना मुख्यमंत्री केलं; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

eknath shinde chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अक्षरशः मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं अस मोठं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आज पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकरणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि … Read more

अजितदादांचा अंदाज खरा ठरल्यास चंद्रकांत पाटलांचा ‘पत्ता’ होणार कट; नेमकं कारण काय?

Ajit Pawar Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची व पुण्याच्या पालक मंत्रीपदाची धुरा चांगल्या प्रकारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांभाळली. दरम्यान आता विरोधी पक्षनेतेपदाची सूत्री स्वीकारत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविषयी वर्तवलेल्या अंदाजामुळे आता कोल्हापूरच्या पाटलांचे टेन्शन मात्र, चांगलेच वाढले आहे. आता पुण्याचे पाल्कमंत्रीपद कोणाला मिळणार अशा चर्चा केल्या जाऊ लागल्या आहेत. भाजपच्या आमदार … Read more

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद का नाकारले? ‘हे’ आहे खरे कारण

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे कट्टर मानले जाणारे गटनेते एकनाथ शिंदे यांना आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करावे लागले. हि सर्व खेळी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी फडणवीस करतील, असे मानले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी तसे न करता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवले. तर पक्षादेशानुसार उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. मात्र त्यांनी मुख्यमंत्रीपद न … Read more